Nojoto: Largest Storytelling Platform

New झालंय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about झालंय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, झालंय.

    PopularLatestVideo

एक शेतकरी बिब्या

कवितेचे शिर्षक *महाप्रलय* कसं लिहावं या थरथरत्या हातांनी मन सुन्न झालंय.. कवि_बिभीषण गिरी,जागजी (उस्मानाबाद)

read more
mute video

vishnu thore

गाव व्हिलेज झालंय #nojotophoto

read more
 गाव व्हिलेज झालंय

Vaibhav Gajananrao Ghatole

प्रेम झालंय मला नव्याने.... !! #nojotophoto

read more
 प्रेम झालंय मला नव्याने.... !!

Anil Sapkal

स्वस्त झालंय मरण... #corona

read more
अविरत धगधगतय 
स्मशानातलं सरण
जगणं झालंय महाग
स्वस्त झालंय मरण

कुठला खांदा,कुठली अर्थी
कुणाल मिळना कफन
कोण जळतय स्मशानात
कोण होतय दफन

राजा असो रंक असो                 
कुणीच नाही सुटत
माणसातल्या मायेचा.            पैसाआडका धनदौलत
झरा चाललाय आटत            सारं इथच राहतय
                                             मुकाट जातोय जी
                                            जग हतबलतेन पाहतंय
                                            
                                             जेंव्हा त्यांची गरज 
                                             तेव्हा कुणीच नसतं हजर
                                             नात्यात वाढलीय दरी
                                             साशंक झालीय नजर

                                            अश्रूनाही फुटेना टाहो 
                                            तेही झालेत मुक
                                            निपचित पडलीय 
                                            पोटातली भूक 

                                            मोकाट फिरतायत श्र्वापदं
                                            माणूस बसलाय घरात
                                            मरणाचं भय इतकं 
                                           यम उभा दिसतोय दारात


                                            अनिल सपकाळ
                                            ८८७९१३८६८६

©Anil Sapkal स्वस्त झालंय मरण...
#corona

Vinod Umratkar

#yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #ओलंपिक #umratkar_vinod_for_yqmarathi #सुवर्णपदक #मराठी यंदाचं ऑलम्पिक सुवर्ण पदक नक्की झालंय 😄😄

read more
येत्या ऑलम्पिकमध्ये, प्रिये
सुवर्णपदक मी आणणारं आहे ।
कारण तुझ्या मागे धावण्यापेक्षा
मी ऑलम्पिकमध्ये धावणार आहे । #yqmarathi #yqtaai #bestyqmarathiquotes #ओलंपिक 
#umratkar_vinod_for_yqmarathi 
#सुवर्णपदक #मराठी 

यंदाचं ऑलम्पिक सुवर्ण पदक नक्की झालंय 😄😄

Secret Quotes

चुकीचं घडलं. जे वाटले नव्हते घडलं. आता मनात गोंधळ नाही सुट-सूटीत डोळ्या समोर साध्य झालंय खरं रूप बाहेर आलेत कुणाचे...

read more
मांजर डोळे झाकून दूध पिताना तिला
 वाटते की,,
आपल्याला कोणीच बघत नाहीत.
तसं तर..
येथे भीतीला पण कान असतात पण
ती वेळ..
अजून तरी आलेली नव्हती जे घडलंय
ते समोर आहेत..

  -AS Patil✍️ चुकीचं घडलं.
जे वाटले नव्हते घडलं.
आता मनात गोंधळ नाही सुट-सूटीत डोळ्या समोर साध्य झालंय खरं रूप बाहेर आलेत कुणाचे...

Vinod Umratkar

सखे तुझं प्रेम ना! जियो च्या नेटवर्क सारखं झालंय। भेटली तेव्हा खूप जास्त आता कमी कमी होतं चाललंय। #yqmarathi #yqtaai #जियो #नेटवर्क

read more
सखे तुझं प्रेम ना! हल्ली
जियोच्या नेटवर्क सारखं झालंय।
भेटली तेव्हा खूप जास्त
आता कमी कमी होतं चाललंय। सखे तुझं प्रेम ना!
जियो च्या नेटवर्क सारखं  झालंय।
भेटली तेव्हा खूप जास्त
आता कमी कमी होतं चाललंय।
#yqmarathi #yqtaai #जियो #नेटवर्क

vishnu thore

"गाव व्हिलेज झालंय" ची दमदार सुरुवात महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड.आयोजित, नाती आणि माती जपणाऱ्य #nojotophoto

read more
 "गाव व्हिलेज झालंय" ची दमदार सुरुवात
महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,
कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मनमाड.आयोजित,
नाती आणि माती जपणाऱ्य

yogesh atmaram ambawale

२८/०२/२०२२ रोजी वाढदिवसा निमित्त बायकोला गिफ्ट म्हणून एक छोटीशी कविता.. एक चूक झालीय चांदणी चे चांदनी झालंय..असो.. #happybirthday #yqtaai#yqlove #yqmarathi #माझीलेखणी #बायकोसाठी

read more
वाढदिवसा निमित्त बायकोला गिफ्ट म्हणून एक छोटीशी कविता.. २८/०२/२०२२ रोजी वाढदिवसा निमित्त बायकोला गिफ्ट म्हणून एक छोटीशी कविता..
एक चूक झालीय चांदणी चे चांदनी झालंय..असो..
#happybirthday #yqtaai #म

Shailesh Hindlekar

पाऊस कविता - आजची कविता पावसाला काय झालंय? कुठे पूर येईपर्यंत सांडतोय. कुठे वाट पाहणाऱ्याच्या डोळ्यात असावं आणतोय.. देवा..हा सावता सुभा सो #poem #nojotophoto

read more
 पाऊस कविता - आजची कविता
पावसाला काय झालंय?
कुठे  पूर येईपर्यंत सांडतोय. कुठे वाट पाहणाऱ्याच्या  डोळ्यात असावं आणतोय..
देवा..हा सावता सुभा सो
loader
Home
Explore
Events
Notification
Profile