Nojoto: Largest Storytelling Platform

New आनंदी रहावे Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आनंदी रहावे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आनंदी रहावे.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों मी परत हजर आहे एक नवीन विषया सोबत. आजचा विषय आहे पुन्हा जगणे नाही... #पुन्हा #जगणे हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
जगावे जीवन ऐसे,
वाट्याला आपल्या जगणे आले आहे जैसे.
पाहू नये वळूनी मागे,
दिस आले कैसे नि गेले कैसे.
जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदी राहून जगावे,
पुन्हा जगणे नाही हा क्षण असे समजुनी
आयुष्यात आनंदी रहावे. सुप्रभात सुप्रभात 
माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
मी परत हजर आहे एक नवीन विषया सोबत.
आजचा विषय आहे
पुन्हा जगणे नाही...
#पुन्हा #जगणे 
हा विषय

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आपलं मन... #आपलंमन #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine C

read more
ते आपलं मनच असते,
ज्याला ठाऊक आपली प्रत्येक गोष्ट असते.
कुणाबद्दल प्रेम,कुणाबद्दल राग,
कुणाबद्दल द्वेष तर कुणाबद्दल आकर्षण असते.
ते आपलं मन असते,
ज्याला ठावे सुख दुःखाचे सर्व क्षण असते.
केव्हा आनंदी रहावे,नि केव्हा उदास व्हावे.
कुठे नि केव्हा अंतरीचे बोल बोलावे,
कुणास सांगावे नि कुणापासून लपवावे.
ते आपलं मनच असते,
जे प्रसंगानुरूप कधी कठोर तर कधी हलवे होते. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आपलं मन...
#आपलंमन
#collab #yqtaai
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
C

Dileep Bhope

mute video

Sujata Bhalerao

जीवनगाणेगातच रहावे #मराठीकविता

read more
mute video

कवी - के. गणेश

आनंदी क्षण

read more
संध्या समयी आठवांचे
कंठ मनी दाटून आले..
निघून गेलेले सोनेरी क्षण,
मज पुन्हा भेटूनी गेले.. आनंदी क्षण

Narayan Sontakke

"स्वप्न आनंदी"

read more
mute video

RJ Prasad...

आनंदी दिवस #मराठीविचार

read more
" आनंदी राहणं ही सुद्धा एक कला आहे... "


पण प्रत्येकाला ती अवगत नसते.
म्हणूनच आज प्रत्येक जण आनंदी नाही..



" ज्याला क्षणोक्षणी आनंद शोधता येतो..
   त्याच्यापाशी सुख घर करून राहतं... "


!!      Be Happy Always     !!


                                 _ प्रसाद पारेकर..
     ( स्नेहसाद ) 


जागतिक आनंदी दिवस....     20 मार्च....

.

©RJ Prasad... आनंदी दिवस

Narayan Sontakke

"स्वप्न आनंदी"

read more
mute video

RJ कैलास नाईक

#आनंदी क्षण #nojotophoto

read more
 #आनंदी क्षण

Ajinath Ashok Shirgire

आनंदी आनंद #मराठीविचार

read more
mute video
loader
Home
Explore
Events
Notification
Profile