Nojoto: Largest Storytelling Platform

New कमी वाटते Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about कमी वाटते from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, कमी वाटते.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात? आताचा विषय आहे शून्याची किंमत... #शून्याचीकिंमत चला तर मग लिहूया. हा विषय प्रसाद यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #स्वरचितकाव्य

read more
शून्याची किंमत अनमोल असते,
जुडतो ज्याच्या सोबत त्याचे मोल वाढते.
ह्याच्या एकट्याच्या हिस्स्याने खूप काही जास्त होते,
आणि जर हा नसला की खूप काही असूनही कमी वाटते.
अंक हा जरी सर्वात लहान तरी ह्यालाच खूप मान असतो,
ज्याच्या सोबत राहतो जुळून त्याची मात्र शान वाढवतो.
एक सुरुवात करतो नेहमी शेवटी नऊ वर जाऊन थांबतो,
किंमत काहीच नसते ह्यांची शून्य सोबत येता लगेच भाव वाढतो. शुभ सकाळ मित्र आणि मैत्रिणींनो
कसे आहात?
आताचा विषय आहे
शून्याची किंमत...
#शून्याचीकिंमत 

चला तर मग लिहूया.
हा विषय प्रसाद  यांचा आहे.

yogesh atmaram ambawale

रविवार !!
किती आतुरता असते ह्या सुट्टीच्या रविवारची,
कुणीही काहीही बोलणार नसतं 
कारण ती सुट्टी आपल्या हक्काची.
आठवडाभर दगदग ऑफिस च्या कामाची
तेव्हा कुठे सवड मिळते,
स्वतःचे राहिलेले काम ह्या दिवशी पूर्ण करण्याची.
येता शनिवार थोडे बरे वाटते,
आठवडाभर केलेली मेहनत थोडी कमी वाटते.
उजाडतो रविवार ज्याची आपण वाट पाहत असतो,
ठरवलेले काहीच काम होत नाही,
अंगात नुसता आळस भरलेला असतो.
सकाळी करावे म्हटले काम तर दुपार वर ढकलले जाते,
दुपार होताच संध्याकाळी करू वाटते.
ह्या चालढकल मध्ये रविवार उजाडतो केंव्हा नि मावळतो केव्हा समजतच नाही,
आठवडाभर राखून ठेवलेले काम रविवारी सुद्धा होतच नाही.
हा रविवार सुद्धा खूप शहाणा आहे,
इतर दिवसांपेक्षा हा खूप लहाना आहे. रविवार
#withcollabratingyourquoteandmine #yqtaai #collab #yqmarathiquotes #मराठी_quote #रविवार #मराठीकट्टा #sundaythoughts
किती आतुरता असते

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे असा हा रविवार... #असाहारविवार चला तर मग लिहुया. हा विषय Yogesh Ambawale यांचा आहे. #Collab #yqtaai #Sunday #YourQuoteAndMine

read more
किती आतुरता असते ह्या सुट्टीच्या रविवारची,
कुणीही काहीही बोलणार नसतं 
कारण ती सुट्टी आपल्या हक्काची.
आठवडाभर दगदग ऑफिस च्या कामाची
तेव्हा कुठे सवड मिळते,
स्वतःचे राहिलेले काम ह्या दिवशी पूर्ण करण्याची.
येता शनिवार थोडे बरे वाटते,
आठवडाभर केलेली मेहनत थोडी कमी वाटते.
उजाडतो रविवार ज्याची आपण वाट पाहत असतो,
ठरवलेले काहीच काम होत नाही,
अंगात नुसता आळस भरलेला असतो.
सकाळी करावे म्हटले काम तर दुपार वर ढकलले जाते,
दुपार होताच संध्याकाळी करू वाटते.
ह्या चालढकल मध्ये रविवार उजाडतो केंव्हा 
नि मावळतो केव्हा समजतच नाही,
आठवडाभर राखून ठेवलेले काम रविवारी सुद्धा होतच नाही.
असा हा रविवार सुद्धा खूप शहाणा आहे,
इतर दिवसांपेक्षा हा खूप लहाना आहे. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
असा हा रविवार...
#असाहारविवार
चला तर मग लिहुया.
हा विषय
Yogesh Ambawale यांचा आहे.
#collab #yqtaai

omprakash panchal

#कधी वाटते

read more
कधी कधी वाटते स्वतःवरच रागवावे.. 
तर कधी वाटते स्वतःवरच रुसावे.. 
कधी वाटते ललकारावे साऱ्या जगास .. 
तर कधी वाटते आपण हून लढावे स्व:तास..
कधी वाटते वाट पाहत राहावे ..      
      
तर कधी वाटते आता आपण हून निघावे..


- ओमप्रकाश पांचाळ #कधी वाटते

अल्पेश सोलकर

सतत वाटते मला....😍

read more
सतत वाटते मला...
सुखा मध्ये असताना गाल तिचे
ओढून सण साजरा करावा....
आणि..
दुःखात असताना तिच्या गालाना
माझ्या हाताचा स्पर्श करून..
मी सोबत असल्याचा आधार द्यावा...! सतत वाटते मला....😍

Komal Barge

वाटते तेवढं सोप्प नसतं... #stay_home_stay_safe #Life

read more
वाटते तेवढं सोप्प नसतं,
दिसताना एक न मनामध्ये चालू वेगळंच असतं...
एखाद्याला ओळखणं सोप्प नसतं,
कारण दिसत तस कधीच नसतं..
जिवनाला समजणं सोप्प नसतं,
कधी, कुठे, काय होईल हे देखील कोणाला उमजतं नसतं...
प्रत्येक क्षणा चा आनंद घेणं सोप्प नसतं,
पण अचानक काय होईल ह्याच देखील भान नसतं...
वाटते तेवढं सोप्प नसतं...

©Komal Barge वाटते तेवढं सोप्प नसतं...

#stay_home_stay_safe

Jk

#Dream असे वाटते मज #JKpoetess #मराठीकविता

read more
असे वाटते मज 

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

झुळझुळणाऱ्या त्या झऱ्यांचे 
खळखळणारे पाणी पाहून 
किलबिलणाऱ्या पक्षांसोबत 
नाचनाचूनि गाणे गाऊन 
दूर सारेन पर्वत सारे 
जे देती मजला ललकारी

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

फेसळणाऱ्या त्या लाटांचा 
अथांग असा हा सागर पाहून 
सागरातील माशांसोबत 
हितगुज सांगून जावे वाहून 
दूर सारेन तुफान सारे 
जे रोखतील माझी वाट वाहणारी 

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

लुकलुकणाऱ्या त्या ताऱ्यांचा 
चमचमणारा रुबाब पाहून 
आकाशातील ताऱ्यांसोबत 
जावे चमकून, त्यांच्या सवे राहून 
दूर सारेन तो धूमकेतू 
जो रोखेल माझी वाट चमचमणारी

असे वाटते मज 
कवेत घ्यावी स्वप्ने सारी 
त्या डोंगर दऱ्यांच्या कडे कपारी 
मारावी मी उत्तुंग भरारी 

 - ज्योती किरतकुडवे (साबळे)

©Jk #Dream 
असे वाटते मज 
#jkpoetess

kumar vishesh

कमी गर्मी कमी सर्दी #Nojotovoice #nojotovideo

read more
mute video

सुतार अक्षय

तुला पाहताना फक्त तुला पाहतच रहावेसे वाटते... आणि तुझ्यातच हरवून जावेसे वाटते... ❤️😍😘

read more
तुला पाहताना फक्त
 तुला पाहतच रहावेसे
 वाटते...
आणि तुझ्यातच हरवून
जावेसे वाटते...
❤️😍😘 तुला पाहताना फक्त
 तुला पाहतच रहावेसे
 वाटते...
आणि तुझ्यातच हरवून
जावेसे वाटते...
❤️😍😘

Mitrancha Ladka Sanket

तुला पहावसं वाटते vaishu miss you #nojotophoto

read more
 तुला पहावसं वाटते
             

                        vaishu
               
                      miss you
loader
Home
Explore
Events
Notification
Profile