Nojoto: Largest Storytelling Platform

New सगळं कळत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about सगळं कळत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, सगळं कळत.

Stories related to सगळं कळत

    LatestPopularVideo

Sangeeta Kalbhor

प्रेमासाठी.. तूला कायं वाटतं मला नाही कळत तुझ्या भावना तुझ्या याचना.. सगळं कळतं.. तुझ्यापेक्षाही जास्त.. #शायरी

read more

ganesh suryavanshi

कळत न कळत Life

read more
कधी कूणाचं मन दूखवलं
मला हे कळलच नाही...
कळत न कळत चूक तर झाली असेल
पण कोणी ऐवढा मनाला लावून घेईल
हे पण कधी कळलच नाही..
व आजून पर्यन्त मला कळलच नाही..
कधी कोण रूसून बसतो हे पण कधी कळलच नाही..

©ganesh mali कळत न कळत

#Life

Vin's Bansode

#कळत नाही #poem

read more

kalyani Pawar.

कळत नकळत #nojotophoto

read more
 कळत नकळत

Prem Chopade

तिच्यापुढे सगळं फिकच...। #Shayari

read more
वेड लागे जीवाला पाहून तुला ।
पास असुनी तुझीही आस मला।
सुगंध भोवती माझ्या जसा प्राजक्ता फुला। एक क्षणही दुरावा ना लागे जिवा। तिच्यापुढे सगळं फिकच...।

Vijay Bhingardive

तुला सगळं येतं

read more

अश्लेष माडे (प्रीत कवी )

अबोल सगळं काही #poem

read more
बोलत ती ही नाही बोलत मी ही नाही, 
निशब्द ती ही निशब्द मी ही, 
वाट ती पण बघते  वाट बघतो मी ही,
मनातलं मनात ठेवते ती, 
ते शब्दात उलगडतो मी, 
नातं ती पण जपते नातं जपतो मी ही, 
भावना तिला ही आहेत भावना मला ही, 
भावना व्यक्त करतो मी, भावना लपवते ती, 
आंतरिक आमचं प्रेम जपते ती ही जपतो मी ही, 
 दिवस संपतो रात्र ही संपते, 
मनात असतं बोलायचं खूप, 
पण अबोल असतं सगळं काही..... (प्रीत ) अबोल सगळं काही

yogesh atmaram ambawale

#तुझ्यासाठी#कळत-नकळतबस्स#

read more
बस्स !!!
नाही लिहिणार
आता काही,
जिच्यासाठी लिहितो
तिलाच काही कळत नाही. #तुझ्यासाठी#कळत-नकळत#बस्स#

Swap_Diaries

कधी कोणाला कळत नाही ।

read more
स्वताच्या काहि गोष्टी समोरच्याला समजत नाही ,
प्रेम म्हणजे काय असत ते काधि
कोनाला समजत नाही ।
             - दिनेश थोरात
   
आपनच कधी कधी वेड होऊंन जातो प्रेमाच्या भारात ,
पन त्याच्या सुखाच्या परिसरात आपल दुःख कधी कोनाला कळत नाही ।
          -  स्वप्निल सोनोने कधी कोणाला कळत नाही ।

Omkar Shinde

# खोट आहे सगळं😜

read more
चंद्रासारखी सुंदर आहेस
पण,
गुण मात्र सूर्याचे
 तो येऊन सारे जग प्रकाशित करतो.
 आणि तुझ्या येण्याने माझे जीवन प्रकाशित होते! # खोट आहे सगळं😜
loader
Home
Explore
Events
Notification
Profile