Nojoto: Largest Storytelling Platform

New मारून Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मारून from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मारून.

Stories related to मारून

    LatestPopularVideo

विचित्र शायर

नशीब Message चा काळ चालु आहे,
नाही तर तू मी पाठवलेला कबुतराला मारून टाकलं असतेस..

©Vichitra Shayar मारून टाकले असते....


#marathi #मराठी #Broken #कविता #प्रेम #pyaar #Prem #Nojoto #nojotomarathi #दुःख

अल्पेश सोलकर

नीट डोळा मारण जरी मला जमल नसेल.. पण त्यादिवशी मला शिकवता शिकवता कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜

read more
नीट डोळा मारण
जरी मला जमल
नसेल....पण
त्यादिवशी मला
 शिकवता शिकवता
कित्येकदा डोळे मारून गेलीस..
 नीट डोळा मारण
जरी मला जमल
नसेल..
पण
त्यादिवशी मला शिकवता शिकवता
कित्येकदा डोळे मारून गेलीस😝😜

Riya Gulalkari

#firstquote आज नवे लिहिताना मन कसे अगदी भरून आले. कारण लिहिणं म्हणजे नुकताच कागदावर रेघोट्या मारून काहीतरी लिहिणे नवे तर मनातले विचार प

read more
                 नवी पहाट
       
       आशांची नवी किरणे होऊन
       बघ पहाट नवी ही झाली
       पहाटे पहाटे कशी
        नवी सुरुवात ही झाली
     
        मनात नवी आशा घेऊन
        लेखणीच्या रूपाने
        त्याच उल्हासाने
        बघ पहाट नवी ही झाली
  #firstquote 
 आज नवे लिहिताना मन कसे अगदी भरून आले. 
 कारण लिहिणं म्हणजे नुकताच कागदावर रेघोट्या मारून काहीतरी लिहिणे नवे तर मनातले विचार प

अल्पेश सोलकर

गर्दीत कोण मला हाक मारून गेली.. मागे वळण्याआधी दिसेनाशी झाली.. आवाजावरून तर मनी प्रश्नांचे तांडव भास असा की जणू ती जवळून गेली © अल्पेश सोलकर #yqbaba #yqdidi #मराठी #yqtaai #bestmarathiquotes #alpeshsolkar

read more
गर्दीत कोण मला हाक मारून गेली..
मागे वळण्याआधी दिसेनाशी झाली..
          आवाजावरून तर मनी प्रश्नांचे तांडव..
          भास असा की जणू ती जवळून गेली..

 गर्दीत कोण मला हाक मारून गेली..
मागे वळण्याआधी दिसेनाशी झाली..
आवाजावरून तर मनी प्रश्नांचे तांडव
भास असा की जणू ती जवळून गेली
© अल्पेश सोलकर

Prerana Jalgaonkar

काळ उलटून जातो... मनातलं अडगळीतलं खिडुकमिडुक अवाढव्य असं दुःख फुंकर मारूनही थंड होत नसतं... अशी दुःख घेऊन हमन दस्त्यात घेऊन

read more
काळ उलटून जातो...
मनातलं अडगळीतलं 
खिडुकमिडुक अवाढव्य
असं दुःख फुंकर मारूनही 
थंड होत नसतं... 
अशी दुःख घेऊन 
हमन दस्त्यात घेऊन
शल्याने कुट कुट कुटलं...
तरीही त्यातून दुःखाचं
अर्क निघणं अशक्य...
मग अशा दुःखांना 
उराशी घेऊन
निरंतर कुरवाळणं
कितपत योग्य...???
--प्रेरणा

     काळ उलटून जातो...
मनातलं अडगळीतलं 
खिडुकमिडुक अवाढव्य
असं दुःख
फुंकर मारूनही 
थंड होत नसतं... 
अशी दुःख घेऊन 
हमन दस्त्यात घेऊन

Prerana Jalgaonkar

काळ उलटून जातो... मनातलं अडगळीतलं खिडुकमिडुक अवाढव्य असं दुःख फुंकर मारूनही थंड होत नसतं... अशी दुःख घेऊन हमन दस्त्यात घेऊन

read more
काळ उलटून जातो...
मनातलं अडगळीतलं 
खिडुकमिडुक अवाढव्य
असं दुःख फुंकर मारूनही 
थंड होत नसतं... 
अशी दुःख घेऊन 
हमन दस्त्यात घेऊन
शल्याने कुट कुट कुटलं...
तरीही त्यातून दुःखाचं
अर्क निघणं अशक्य...
मग अशा दुःखांना 
उराशी घेऊन
निरंतर कुरवाळणं
कितपत योग्य...???
--प्रेरणा

     काळ उलटून जातो...
मनातलं अडगळीतलं 
खिडुकमिडुक अवाढव्य
असं दुःख
फुंकर मारूनही 
थंड होत नसतं... 
अशी दुःख घेऊन 
हमन दस्त्यात घेऊन

Jk

भिमाच्या संसाराचा रमाई आधार होती जगी होणार नाही अशी माता रमाई करुणेची माऊली होती मनाच्या इच्छा मारून घेतला संसारात सहभाग असा आहे #मराठीकविता

read more

vishnu thore

भूक घर जीवाचं टांगलं त्याला काट्याचं कुंपाण विष पेरून मनात कसं घेरलं सापानं उभ्या जल्माची वैरीण भूक घालते झडप

read more
............

©vishnu thore भूक
घर जीवाचं टांगलं
त्याला काट्याचं कुंपाण
विष पेरून मनात
कसं घेरलं सापानं

उभ्या जल्माची वैरीण
भूक घालते झडप

sandy

सुंदर दिसणारे मोरांचे पंख बहुतेकदा असे मिळवले जातात. मोरपंख कुणालाही भुरळच घालतात , पण ते बहुतेक करून या आपल्या राष्ट्रिय प्राण्याला मारून #story #nojotophoto

read more
 सुंदर दिसणारे मोरांचे पंख बहुतेकदा असे मिळवले जातात.
 मोरपंख कुणालाही भुरळच घालतात , पण ते बहुतेक करून या आपल्या राष्ट्रिय प्राण्याला मारून

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो.. आताचा विषय आहे जाता जाता पाहीले तुला... #जाताजाता हा विषय Mahesh Kamble यांचा आहे. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
असेच घडत आले आहे...
एकदा नाही अनेकदा.
मुद्दाम चकरा मारून पाहायचो तुला...
एकदा नाही अनेकदा.
जाता जाता पाहिले तुला...
एकदा नाही अनेकदा.
ठरवले सांगावे तुला...
एकदा नाही अनेकदा.
पण आवर घातला मनाला...
एकदा नाही अनेकदा. शुभ संध्या
मित्रहो..
आताचा विषय आहे
जाता जाता पाहीले तुला...
#जाताजाता

हा विषय
Mahesh Kamble  यांचा आहे.
loader
Home
Explore
Events
Notification
Profile