Find the Latest Status about घेतल्या जातात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, घेतल्या जातात.
Sangeeta Kalbhor
जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होताना लागावा की ठसका उगा ओरखडा मनावर करताना मुजून जातात खुणा व्रणाच्या घाव परी ठरलेला का म्हणून सोडावा हात हातात एकदा धरलेला सोडावा की स्वाभिमान नात्याला ह्रदयी कोरताना पाझरतील नयन आपसूकच प्रीत उरी स्मरताना जगलेल्या क्षणांनी व्हावे समजूतदार नको हट्ट उगा वाईट काळातही जगलेला क्षणच वाटतो की हो सगा काळ येवो कितीही सरसावून क्षणच होतात ढाल मनोदशा बदलायला क्षणांचीच तर ओढावी लागते शाल जगलेल्या क्षणांचा व्हावा जागर नाद मनी घुमवावा पडत्या क्षणांत असता आपण जगलेला क्षण आठवावा..... मी माझी..... ©Sangeeta Kalbhor #boatclub जगलेल्या क्षणांनी जागवून ठेवणे बरे नव्हे नाव प्रीतीचे गाव प्रीतीचे उमजून रडवणे खरे नव्हे कशाला हवा मार्ग परतीचा श्वास अनावर होतान
Vaibhav Thakre
Lotus Mali
काळा आड दडलेल्या प्रसंगाना कधी आठवयच नसते कारण काही क्षण दुःखद असतात तर काही क्षण सुखद असतात पण येणारा प्रत्येक क्षण हे काहीतरी अनुभव देवूनच जातात... -LotusMali https://lotusshayari.blogspot.com/ ©Lotus Mali #talaash काळा आड दडलेल्या प्रसंगाना कधी आठवयच नसते कारण काही क्षण दुःखद असतात तर काही क्षण सुखद असतात पण येणारा प्रत्येक क्षण हे काहीतरी
sandy
*अशीही एक भाऊबीज* चपला काढून जसा सचिन घरात शिरला तशी त्याच्या बायकोने-सुचिताने एक पाकिट त्याच्या हातात दिलं. " काय आहे हे?"त्याने विचारलं
priyanka sawal
RJ कैलास नाईक
rose day quotes in Hindi तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात श्रावण सरी ही बेधुंद होवून बरसून जातात हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात मारवे हळवे सुर भाव मधुर गुंजन करून जातात लागताच चाहूल तुझी बागेत होई लगबग पाहुनी तुला गुलाबी कळ्या लाजून जातात कधी हरवतो कधी गहिवरतो एकांतात सहवासाचे क्षण आनंद पसरवून जातात धुंदावत असता गर्द काळोखी रात्र विरहणी स्पर्शाचे चांदणे मजला सुखावून जातात.. RJ कैलास #तुला पाहुन फुले सुगंध विसरून जातात श्रावण सरी ही बेधुंद होवून बरसून जातात हिरव्या ऋतूंचे आतूर गीत गातात मारवे हळवे सुर भाव मधुर गुंजन कर
TejAs..
गरजे पेक्षा जास्त वस्तू घेतल्या की त्याचे ओझे होईला सुरूवात होते..