Find the Latest Status about हृदयात तुझ्या राहणार from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, हृदयात तुझ्या राहणार.
Kunal Salve
तूच माझी आस हृदयात तूच माझ्या पास वेडी स्पंदनेही तुझीच खास बावरी होऊनि,छळती तुझेच भास ! #तूच #हृदयात#वेडी #बावरी
Monika jayesh Shah
हृदय माझा तुझाच साथी ©Monika jayesh Shah हृदयात माझा तुझयात साथी
हृदयात माझा तुझयात साथी #कविता
read moreMonika jayesh Shah
हदयात माझे फक्त तूच आहे! ©Monika jayesh Shah #हृदयात फक्त तूच आहे!
बी.सोनवणे
तुझ्या प्रेमाची धुंदी अलबेल नटखट अशी सजने का मज भुरळ. तुझ्या प्रेमाचा धुंदीची घातलीस अजब अवखळ...! तुझ्या प्रेमाचा धुंदीने जवळच आहे भासवते, माझे मलाच कळेनासे होते का तु अशी फसवते...! जणू शब्दच अपुरे पडतील सांगाव्यात किती आठवणी, तुझ्या प्रेमाच्याच धुंदीतल्या हृदयात ठेवल्यात साठवणी...! बी.सोनवणे मुबई तुझ्या प्रेमाची धुंदी अलबेल नटखट अशी सजने का मज भुरळ. तुझ्या प्रेमाचा धुंदीची घातलीस अजब अवखळ...! तुझ्या प्रेमाचा धुंदीने
तुझ्या प्रेमाची धुंदी अलबेल नटखट अशी सजने का मज भुरळ. तुझ्या प्रेमाचा धुंदीची घातलीस अजब अवखळ...! तुझ्या प्रेमाचा धुंदीने
read moreyogesh atmaram ambawale
तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण,मी हृदयात साठवतो आहे. बसतो जेव्हा एकांतात,ते सर्व आठवतो आहे. तुझ्या। आठवणीत #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #तुझीआठवण #आठवणीततुझ्या #yqmarathi #मराठीकविता तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण, मी हृदय
तुझ्या। आठवणीत #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #तुझीआठवण #आठवणीततुझ्या #yqmarathi #मराठीकविता तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण, मी हृदय
read moremy life
तुझ्या विचारांना माझे मत असावे त्याच्या पलिकडे ही अापले प्रेम असावे नसावा त्यात स्वार्थ कशाचा ना असावा त्यात अभाव कशाचा अशे हे आपले घट्ट नाते असावे आणि तुझ्या विचारांना माझे मत असावे... ©Káríßhmã Màdâvì तुझ्या विचारांना....
तुझ्या विचारांना.... #मराठीकविता
read moreVanita Dhulgunde Markad
Alone तुझ्या येण्याने,,,,, जिवन माझे बहरून गेले तुझ्या येण्याने,,, मन माझे मोहरून गेले तुझ्या येण्याने,,,, आनंदाला उधाण आले तुझ्या येण्याने,,,, विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,, - Vanita dhulgunde markad मनातले ते काहूर माझ्या क्षणात गायब होते, ओठावरचे मोहक हासू,अश्रूंची जागा घेते, नकारात्मकता संपून जाता,विश्वास फुलुन येतो हरवूनी गेली दुःखे बघ ती, तुझ्या येण्याने,,,, विश्वच माझे बदलून गेले तुझ्या येण्याने,,,, तुझ्या येण्याने,,,
तुझ्या येण्याने,,, #Life_experience
read morePatil Prathmesh
आज मनाला राग, ह्रदयावरती येत आहे. समजतच नाही वेड्याला वाट तिची पाहत आहे. असतील न बोलण्याची कारणे अनेक, पण समजण्याची तयारी नाही. आणि वाट बघता तिची, दिवस कसे जातात ते कळत नाही. त्रास ह्रदयाला खूप होतो, जेव्हा तिचा आवाज ऐकत नाही, माझ्या भावनांची कदर , तिला कळता-कळत नाही. बोलायचे असते खूप काही, पण तिला ऐकायला वेळ नाही. सांगायचे असते खूप काही, पण तिची समजण्याची तयारी नाही. क्षणोक्षणी आठवणी, जखमा देतात या ह्रदयाला. फसव्या सगळ्या आठवणी, अडकतात या नजरेला. बोलायचं नाही माझ्याशी, जरा बोलून तरी दाखवं. हिम्मत होईल विसरायची, एवढं तरी करून दाखवं. - प्रथमेश राजाराम पाटील तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणी #poem
read more