Find the Latest Status about दवबिंदू कसे तयार होतात from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, दवबिंदू कसे तयार होतात.
somnath gawade
असंख्य वेदनांचे रंग घेऊन जीवनचित्र रेखाटतो. अन आनंदाचा एक क्षण 'दवबिंदू' होऊन निसटतो. #दवबिंदू
Devanand Jadhav
रातभर गारव्याशी धुके खूपच भांडले पहाटे त्याच्या रडूने दवबिंदू हो सांडले ✍🏻© •देवानंद जाधव• jdevad@gmail.com 9892800137 ©Devanand Jadhav दवबिंदू...!
दवबिंदू...! #मराठीकविता
read moreAlonegirl
भावना व्यक्त करायला जवळ माणुस हवा आस काही न्ही एखाद्या पाना शिही बोलू शकतो पण त्या मागे जी सहानुभुती हवी असते ति एक माणुस च देऊ शकतो भावना व्यक्त होतात
भावना व्यक्त होतात
read moresomnath gawade
खेकडे उगाच बदनाम होतात.. एकमेकांचे पाय ओढण्याची आमची खेकडावृत्ती माणसाने सहज अंगीकारली. संवेदनाहीन व्यवस्थेच्या अनास्थेने आधीच पोखरलेली पोकळ धरणे मात्र आम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभी करून गेली. आमचा दोष एवढाच मोडकळीस आलेली धरणे आम्ही निवारा म्हणून निवडली. परंतु हीच आश्रयस्थाने आमच्या कुळास कलंक लावून गेली. धरणं पोखरणाऱ्या प्रवृत्ती माणसाच्या वेशात अवतीभवती फिरताना नक्कीच दिसतील तुम्हाला. परंतु निरपराध मानवी हत्येचे आरोप मुळीच मान्य नाही आम्हाला. तुमच्या कोर्ट कचेरीच्या भानगडीत आम्हाला उगाच ओढू नका. आधीच जगणं मुश्किल केलंय भक्षकांनी त्यात हा ससेमिरा पाठी लावू नका. - तिवरे धरणावरील निरपराध खेकडा खेकडे उगाच बदनाम होतात.
खेकडे उगाच बदनाम होतात.
read moreअल्पेश सोलकर
तुला जर अस वाटतं असेल.. अस व्हायला नको...! तर मी तयार आहे... 'निरा'शा साथीने घेऊन ...पुन्हा..एकदा 'आशे'चा किरण नव्याने बगायला.....! तर मी तयार आहे....!
तर मी तयार आहे....!
read more