Nojoto: Largest Storytelling Platform

New गाढव द्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गाढव द्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गाढव द्या.

Related Stories

    LatestPopularVideo

रविंद्र घुमरे (कविराज)

हक्काची लढाई

नाव वागळण्या आधी एकदा
शेतकऱ्याच्या जागेवर उभे राहून बघा...
शेती करण एवढ सोप नसतं 
जसा दिला जातो सत्तेसाठी दगा..

न्याय हक्कासाठी फोडला जातो टाहो 
घेतली जाते फाशी
लेकर मरतात आमचे उपाशी
तरी देखील कोरड्या आश्वासनांचा
अभिशाप असतो आमच्या पाठीशी

सांगा कधी पर्यंत लाचारी
स्विकारायची आम्ही
आणि याच लाचारीच्या
नावाखाली गुवाहाटी फिरायची तुम्ही...

हक्काची लढाई,आता बरोबर झाली पाहिजे...
तुम्ही सत्तेचे वलय मिळवले
आम्हाला पिक विमा मिळालाच पाहिजे...

       कवी - रविंद्र मधुकर घुमरे
मो.९८६०३३७२८४

©रविंद्र #अग्रीम द्या..
#विमा द्या..

Vishal Chaudhari

लस द्या लस द्या कोरोनाला हद्दपार करा. #मराठीसंस्कृति

read more

Suryakant

वेळेला महत्व द्या #Life

read more
वेसण 
करून फक्त
वेळ
वाया जातो परिस्थिती 
नाही...!

©Suryakant वेळेला महत्व द्या

Akash Kumbhar

थोड जगू द्या

read more
एक पंख मलाही द्या.. भरारी घेऊ द्या..
एक आशा मलाही द्या...मला जगू द्या
नाहि म्हणल तरि अनेक वेदना द्या..जरा सक्षम होवू द्या..........
जरा रडू द्या....जरा हसू द्या..जरा पडू द्या..जरा बिगडू द्या..थोड का होईना थोड घडू द्या थोड जगू द्या

SK

नात्यांना वेळ द्या💝 #Quote

read more
समोरच्या व्यक्तीने दिलेल्या भेटवस्तूपेक्षा
त्याने दिलेला वेळ जास्त अविस्मरणीय असतो.
कारण दिलेली भेटवस्तू कधीही हरवू, तुटू शकते
परंतु त्याने दिलेल्या वेळेत मिळालेल्या आठवणी कायम स्मरणात राहतात. नात्यांना वेळ द्या💝

Ujjawal Kotharkar

मुलांना गरुड पक्ष्याप्रमाणे ट्रेनिंग द्या #मराठीप्रेरक

read more

निशब्द देव

#माझे आयुष्य माझ्या ग्लासात राहू द्या #कविता

read more

Kiran Sabale

पाहु द्या मला माझा मैतर 👬 #मराठीकविता

read more

nitsmit penshanwar

स्वाभिमान नेहमी जागृत असु द्या #NatureLove #मराठीविचार

read more
यशाच डोंगर चढत असतांना खोट्या अभिमानाचा झेंडा हातात न घेता चढा कारण... तुमच यश कधी तुमच्या स्वाभिमानाला अभिमानाच रूप देईल सांगता येत नाही.. म्हणुन स्वाभिमानी बना अभिमानी नाही

स्मितनित

©nitukolhe smitnit स्वाभिमान नेहमी जागृत असु द्या

#NatureLove

R.K.

पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या।

read more
आजकाल मुलींबरोबर मुलांना जास्त संस्कार देण्याची गरज आहे कारण प्रत्येक घरात मुलींना सांगितलं जातं की घरी लवकर येत जा म्हणून पण त्याऐवजी प्रत्येकाने आपल्या मुलाला सांगितलं पाहिजे की 8 च्या आत घरात पाहिजे।
R.K. पटलं तर घ्या नाहीतर सोडून द्या।
loader
Home
Explore
Events
Notification
Profile