Find the Latest Status about marathi romantic kadambari from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, marathi romantic kadambari.
priti koshti
Maazya olya kesanadhe haath tyane firvava, Kadi haluch pakdun mangat tol mazahi ghasarava! Tyachya nazret maazi saari raat hi viravi, Premal velet amchya Chandrahi laajun java! Romantic one #Marathi
Romantic one #marathi
read morePranil Pawar
कधी बेमौसम पावसासखी प्रीत बरसव माझ्यावर .. मला ही चिंब भिजुन .. मृधगंधासम दरवळुदे ... कधी रखरखत्या उन्हा सारखे देत जा ,विरहाचे चटके .. मला ही तुझ्या सावलीचे महत्त्व थोडे कळुदे ... नुकताच बहर आलेल्या या तरु वर हक्क तुझाच आहे शेवटच फुल सुद्धा तुझ्याच केसात माळुदे .. कधी अथांग सागर जावून मिळतो आभाळाला त्या क्षितिजावर अभासी मनोमिलन घडू दे ... मलाही कधी चिंब भिजुन मृदगंधासम दरवळुदे love # romantic shayari # marathi poem
love # romantic shayari # marathi poem
read moreKunal Salve
प्रत्येक वेळी तुझं देखणं रूप किती माझ्यात भावनांना जन्म देतं तुझ्या प्रत्येक देहबोलीवर जणू माझ्या एक एक शब्दाचं फुलपाखरू बसत राहतं ! #pc_google #romantic #marathiquotes #marathikavita #marathi #yqtai
Kunal Salve
येऊ देत ओठांवर शब्द आज दोघांत अंतर आहे जे दूर ते होऊ दे आज स्पर्श वाटेल हवाहवासा सहवासही घेशील मिठीत जर सैल नको होऊ देऊ मिठी आज ! #pc_google #marathiquotes #marathi #romantic #yqtai #romance #truelove
#pc_google #marathiquotes #marathi #Romantic #yqtai #romance #truelove
read moreKunal Salve
का अबोला तु उगीच ठेवत आहेस ओठांच्या सुकेल्याला पाकळ्या होतील नाही पाहवत मला माझा गुलाब एकटा पहा मग शब्द माझे तुला ओठ होऊन मनवतील ! #pc_google #marathiquotes #charoli #yqtaai #marathi #kiss #romantic
#pc_google #marathiquotes #charoli #yqtaai #marathi #kiss #Romantic
read more