Find the Latest Status about जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत कांदा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत कांदा.
yogesh atmaram ambawale
काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार, मुसळधार पावसात पुन्हा कांदा भजी चा बेत होणार. तसे पाहता एरव्ही ही कांदा भजी खाता येते, पण जी मजा पावसाळ्यात खायाला येते, ती मजा एरव्हीच्या खाण्यात नसते. कांदाभजी #collabratingwithyourquoteandmine #कांदाभजी #पावसाळा #yqtaai #collab #मराठीकट्टा #भजी काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार, मुसळधार
कांदाभजी #collabratingwithYourQuoteAndMine #कांदाभजी #पावसाळा #yqtaai #Collab #मराठीकट्टा #भजी काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार, मुसळधार
read moreyogesh atmaram ambawale
आजकालच्या आधुनिक युगात,तंत्रयंत्राची साथ लाभली माणसास. जागेवर बसूनच कामे होतात,आळसपणा वाढत चाललाय अंगात. आजकालच्या आधुनिक युगात तंत्रयंत्राची साथ गरजेची आहे, पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा. शक्य तितके काम स्वतः करावे,गरज असेल तरच तंत्रयंत्राचा लाभ घ्यावा. आजकालच्या आधुनिक युगात,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल,जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत, पण ह्या वस्तूंच्या वापरात बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #collab #yqtaai लिहीत राहा. #
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आजकालच्या आधुनिक युगात.. #आजकालच्याआधुनिकयुगात चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai लिहीत राहा. # #YourQuoteAndMine
read moreShailesh Hindlekar
शुभ प्रभात... रजा... आपण रजा घेतो, एसी वाहनातून विमानातून सहलीला जातो. भरपूर आराम करतो...आवडीचे पदार्थ खातो...प्रेक्षणीय स्थळे पाहतो.. वर्षभ
शुभ प्रभात... रजा... आपण रजा घेतो, एसी वाहनातून विमानातून सहलीला जातो. भरपूर आराम करतो...आवडीचे पदार्थ खातो...प्रेक्षणीय स्थळे पाहतो.. वर्षभ #poem
read moreyogesh atmaram ambawale
ज्ञानाचा योग्य उपतोग करीत, विज्ञानाची साथ लाभली माणसास. जागेवर बसूनच कामे होतात, आळसपणा वाढत चाललाय अंगात. आजकालच्या युगात विज्ञानाची साथ गरजेची आहे, पण त्याचा योग्य तितकाच वापर व्हावा. शक्य तितके काम स्वतः करावे, गरज असेल तरच विज्ञान वापरावे. हल्ली,टीव्ही, कॉम्पुटर,लॅपटॉप,मोबाईल, जीवनावश्यक वस्तू झाल्या आहेत, पण ह्या वस्तूंच्या अतिवापरामुळे बहुतांश माणसे माणुसकीलाच विसरत चालले आहेत. विज्ञान प्रगती चा मार्ग आहे,जीवनात गती देण्याचे काम करते, योग्य उपयोग न केल्यास अधोगतीचे ही कारण ठरू करते. मित्रानों💕 सुप्रभात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यामुळे आजचा विषय आहे विज्ञान,गती की अधोगती? चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा.
मित्रानों💕 सुप्रभात आज राष्ट्रीय विज्ञान दिवस आहे. त्यामुळे आजचा विषय आहे विज्ञान,गती की अधोगती? चला तर मग तुमच्या रचना आमच्यापर्यंत पोहचवा. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #विज्ञानदिवस #५९
read more