Nojoto: Largest Storytelling Platform

New चांदणी च्या पुढचे मंगल Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about चांदणी च्या पुढचे मंगल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, चांदणी च्या पुढचे मंगल.

    LatestPopularVideo

Manish Kanade

पहाटेच्या काळोखातपण
एक प्रसन्नता असते
अशातच आकाशात लक्ष जातं
आणि एखादी छानशी चांदणी दिसते 
             - मनिष ज्ञानदेव कानडे #चांदणी#

Manish Kanade

Rajendrakumar Shelke

तू चांदणी #Love

read more
*विषय:-तू चांदणी नभातली*
*****************

डोळ्यात तुला पाहताना
तू चांदणी *नभातली,*
आकाश व्यापले सारे
पाहून नजारे *विश्वातील.*

 खट्याळ नटखट वारा
अलगद स्पर्शून *गेला,*
हुरहूर चांदण्यांची बघ
सांगून गेला या *मनाला.*

त्या चांदराती तुझ्यावर
कित्येक शब्द *पुजिले,*
हलकेच कवेत घेता
मन गहिवरून *गेले.*

मोरपंखी स्पर्श तुझा
ती रात्र ही *शहारली,*
साऱ्या चांदण्यात भावली
तू चांदणी या *मनातली.*
----------------
*✍️ राजेंद्रकुमार शेळके.*
-- नारायणगाव, पुणे

©Rajendrakumar Shelke तू चांदणी

Sangam Pipe Line Wala Poet Shayar

Priya Tambde

चंद्र ❤चांदणी #poem #OpenPoetry

read more
#OpenPoetry आज त्या " दोघांमध्ये "
झालं भांडण खूप जोरदार ..!!!
बघू आता कोण बनणार 
दोघांपैकी समजूतदार...!!!!

"चंद्र" लपुन सुद्धा दिसत होता
ढगांच्या आडोशाला ..!!
पण त्याची नजर मात्र 
शोधत होती त्याच्या "चांदणीला".....!!!!

इकडे लटके लटके रागवत
"चांदणी" झाली होती हताश ..!!
पण त्या वेडीला समजलच नाही की
तिच्यासाठीच "चंद्राने" पसरवला होता प्रकाश....!!!!

करमेना एकमेकांशिवाय "दोघांनाही"
दोघांच्या मनात रुखरुख लागली..!!
सोडला रुसवा "चंद्राने"
अन "चांदणीही" त्याच्यासाठी लुकलूकली....!!!

प्रिया तांबडे
०८-०८-२०१९ चंद्र ❤चांदणी

प्रेमाची_पहाट🦋

चांदणी रात ❤

read more
❤
तिला असं रुसलेलं बघून 
त्याच्या डोळ्यात पाणी साठतं, 
चांदण्या रात्रीतही त्याच मन 
आता नेहमी एकांतात जगतं. चांदणी रात ❤

Ashwini wankhade

पुर्ण आकाश अब तुमहारी
बाते करता है
कोई कैसे तुम से 
इतना दुर रेहता है 
चांदणी बतलाती है 
 दिवानी तुम्हारी
तुम खुद मैं गुम
तारिफे भी सूनते नहीं हो

©Ashwini wankhade #चांद_इश्क  #nohotopoetry 
चांदणी 

#Aurora

Sneh Prem Chand

तेरा मंगल मेरा मंगल

read more

RJ कैलास नाईक

तू स्वप्नपरी तू शुक्राची चांदणी....

read more
 तू स्वप्नपरी तू शुक्राची चांदणी....

Sneh Prem Chand

तेरा मंगल मेरा मंगल

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile