Nojoto: Largest Storytelling Platform

Best करत Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best करत Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about करत जा, अंधत्वावर मात करत, करत फुल फॉर्म, मुलं अभ्यास करत नाहीत, सैराट ओरीजिनल शूटिंग करत असतात,

  • 49 Followers
  • 162 Stories
    PopularLatestVideo

Smita Sapre

एक नयी शुरुआत, करना हमेशा अच्छा होता है
ज़िंदगी में माज़ी को भूल
आगे बढ़ना ज़रूरी होता है।
 ये ध्यान रहे शुरआत जल्दी हो जाती है
पर उस में निरंतरता बनाए रखना 
कठिन होता है
बस हमे उसे नही छोड़ना है
🙏🏻कबीर जी कहते है🙏🏻
#करत करत अभ्यास के जड़ मति होत सुजान 
रसरी आवत जात ही सिल पर होत निशान#

©Smita Sapre #निरंतरताज़रूरी
#nayishuruaat

परवाज़ हाज़िर ........

#Umeed " #करत करत #प्रयास से #चिंगारी रूपी #विस्वाश पलता है. लोहा भी आग में #जल क्र अपना #आकर बदलता हे "

read more
इंसान के हिस्से में कई बार बस उम्मीद ही रह जाती हे 
जो उसे पहले से बेहतर करने का हुनर देती है 
कही असफ़लता आई हे
 तो उसे उम्मीद के सागर में घोल कर होसला बना !

 " करत करत प्रयास से चिंगारी रूपी विस्वाश पलता है.
 लोहा भी आग में जल क्र अपना आकर बदलता हे. " #Umeed 


 " #करत करत #प्रयास से #चिंगारी रूपी #विस्वाश पलता है. 
लोहा भी आग में #जल क्र अपना #आकर बदलता हे "

PRINCE PAWAR

नमस्कार कलाकार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻 खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र बिंदू आहे म्हटल तरी वावगं किंवा अतिशोक्ती ठरणाचं नाही, वर्षानुवर्षे मुंबईत या क्षेत्रात वावरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जानविली की जेवढी कलाकार मंडळी कामं मिळविण्यासाठी धडपड करत असतात, तेवढीच एव्हाना त्याही पेक्षा जास्त धडपड सिने निर्मिती करणाऱ्या निर्माता किंवा दिग्दर्शकांना करावी लागते, अश्यातच जास्तीत जास्त दर्जेदार हिंदी,मराठी चित्रपट निर्मिती संस् #nojotophoto

read more
 नमस्कार कलाकार मित्रांनो, 
सर्वप्रथम सर्वाना नवरात्रीच्या मनःपूर्वक शुभेच्छा🙏🏻🙏🏻🙏🏻
खरंतर कला क्षेत्र अर्थात सिने क्षेत्र हे आकर्षणाचं केंद्र बिंदू आहे म्हटल तरी  वावगं किंवा अतिशोक्ती ठरणाचं नाही,
वर्षानुवर्षे मुंबईत या क्षेत्रात वावरत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जानविली   की जेवढी कलाकार मंडळी कामं मिळविण्यासाठी धडपड करत असतात, तेवढीच एव्हाना त्याही पेक्षा जास्त धडपड सिने निर्मिती करणाऱ्या निर्माता किंवा दिग्दर्शकांना करावी लागते, 
अश्यातच जास्तीत जास्त दर्जेदार हिंदी,मराठी चित्रपट निर्मिती संस्

Sandip Vaidya

read more
शिव्या तर खुप खाल्या आहेत
कधी आईच्या तर कधी महातारिच्या
पण माघ वळून अजिबात पाहिलं नाही
माघच्या शिव्या आशीर्वाद रूपी पुढ ढकलत होत्या
नात्य गोत्याच समीकरण आपोआप बनवत होत्या

Limits extends to करत करत
Derivative पासून integration ला मिलत होते
सारे काही माझ्या येष्यापाशी , मला पोहंचवत होते

vishal vashisth

#vv

read more
"jio GB खत्म करने के लिए मजबूर करत है
pubg breakup करने के लिए मजबूर करत है
tik tok फेमस करने के लिए मजबूर करत है 
kejriwal प्याज खरीदने के लिए मजबूर करता है और 
modi सिर्फ लेने के लिए मजबूर करता है  देने के लिए कुछ भी नहीं"

by v.v #vv

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आपण एखाद्यावर एकतर्फी प्रेम करत असतो, आणि ती व्यक्ती आपल्याकडे सारखी दुर्लक्ष करत असते, तेव्हा आपल्याला फक्त वेदना च मिळत असतात. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारे बरेच असतात. पण, आपण त्या व्यक्ती मुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि स्वतःला वेदनेच्या बाजारात मांडतो. 
म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो, त्याला महत्व देणे केव्हाही उत्तमच, एक तर आपल्याला कुणीतरी प्रेम करणारं भेटतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. 
सारखं-सारखं एखाद्याच्या मागे लागून नेहमी अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, आपल्या मागे जि व्यक्ती आहे किंवा आपल्यावर जी व्यक्ती  प्रेम करते, तिच्यावर प्रेम करा. कारण, हे खरं आहे, ज्याला आपण प्रमाणापेक्षा प्रेम देतो त्याला त्या प्रेमाची कदर राहात नाही.. 
प्रीत प्रीत

ज्ञानेश्वर मुसळे

read more
अंधारात सुचतात मला कविता
हातात  लेखणी घेऊन 
मग मी लिहु लागतो,
डोळ्यावर आलेली झापड 
कधी उडून जाते ते ही समजतही नाही,
आणि दिसु लागतो
अर्ध्या भाकरीत पोटावर 
उधार होऊन या कुशी वरून त्या 
कुशीवर हुलक्या घेणारी गरिबी,

हल्ली फक्त रात्री गल्लीतल इवळांऱ्या 
कुत्र्यांचाच आवाज ऐकू येतो मला,
पण त्याहूनही 
कुजबुजणाऱ्या भिंतीच 
रडत असतात एकल्या,
अनं
चावुन खात असते रात्र कोणाला 
ती फक्त पोटासाठी.

जणु त्यांचाही कुणी जोडीदार हरवल्यागत,
चांदण्या दिसतात एकल्या 
फिरताना,
जस जशी रात सरत जाते
तस तशी माणसातला माणुसपणा दिसतो जिरताना.

रात किडे आता रात्रीचे  किर किर करत नाही
त्याहुनही माणसंच करत असतात दिवसा ढवळ्या
किर किर जास्त,
म्हणुनच की काय बरी वाटते 
रात्रच मस्त.

रामपाऱ्यात मग एखादी येते डुलकी
देईन जाते एक नवं स्वप्न,
वहीची पानं मोकळी करून 
उगवणार  दिवस नव्या कवितेवर सोपतो.
अनं मी खुशाल झोपतो.

pandeysatyam999

अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली, तेरे ही गुण गावें भारती, ओ मैया हम सब उतारे तेरी आरती। तेरे भक्त जनो पर माता भीर पड़ी है भारी। दानव दल पर टूट पड़ो मां करके सिंह सवारी॥ सौ-सौ सिहों से बलशाली, है अष्ट भुजाओं वाली, दुष्टों को तू ही ललकारती। ओ मैया हम सब उतारे तेरी आरती॥ #nojotophoto

read more
 अम्बे तू है जगदम्बे काली, जय दुर्गे खप्पर वाली,
तेरे ही गुण गावें भारती, ओ मैया हम सब उतारे तेरी आरती।

तेरे भक्त जनो पर माता भीर पड़ी है भारी।
दानव दल पर टूट पड़ो मां करके सिंह सवारी॥
सौ-सौ सिहों से बलशाली, है अष्ट भुजाओं वाली, दुष्टों को तू ही ललकारती।
ओ मैया हम सब उतारे तेरी आरती॥

Nitin Tongare

#poem #nitin

read more
......निराळी आठवण 💑💑...
........
खुप निराळी आहे  ती आठवण 
जी तुझ्या आणि माझ्या आयुष्यात आली 
आणि शेवटपर्यंत आठवणच राहून गेली 
तुझ्यासोबत sms वरच खुप  बोललो
शेवटी बोलता बोलता फ़क्त बोलतच राहिलो 
तुझा विचार करून हसलो 
हसता हसता असच हसत राहिलो 
खुप नाही पण बोटावर मोजता येईल 
तितक्याच वेळेस प्रत्यक्ष भेटलो 
एकमेकांना बघून सुद्धा 
अनोळख्या सारखं वागलो 
तुझ्या आणि माझ्या नात्याला 
असच दड़पुन ठेवत राहिलो 
एकमेकांच्या आठवणी 
फ़क्त massege  वरतीच् share  करत राहिलो
जे होणार नाही त्याच मात्र 
मी कायम imagin च् करत राहिलो  😢😔😔
                              #Nitin Tongare

Adv. Vijay Sonawane

#raining #Music

read more
ती आणि पाऊस 
______________________________________
पावसात मला आज फक्त तुच दिसत होतीस 
काय झाले  कळाले  नाही अचानकच  तुला,  
बेधुंद भिजण्यासाठी  मलाही ओढत होतीस!  

होऊनी लहान ये रे-ये रे पावसा म्हणत  होतीस
पाऊसही बघ ना आज कुणाचच ऐकत नव्हता 
तरीही तु भिजण्याचा उगाच हट्ट करत  होतीस!  

माहीत नाही तु आज असं का वागत होतीस 
त्याच्यापासुन वाचवायचा प्रयत्न करत होतो, 
तु मात्र त्यातच रमण्याचा प्रयत्न करत होतीस!
______________________________________
                 विजय सोनवणे #raining
loader
Home
Explore
Events
Notification
Profile