Nojoto: Largest Storytelling Platform

Best yqtaaicollab Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best yqtaaicollab Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about yqt, bhatar aai hai yaadein, pankaj udhas chitthi aai hai, aai hai diwali suno ji gharwali, aai in marathi,

  • 10 Followers
  • 22 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना करा. लिहीत राहा आणि मजेत राहा. #अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes #yqtaaicollab

read more
जेव्हा शब्द अपुरे पडतात 
तेव्हा डोळे सारं बोलून जातात
ओठांवरचे शब्द ढग बनून 
नजरेनं कोसळायला तयार होतात  लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा शब्द अपुरे पडतात...
शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच.
चला तर मग लिहा पटापट.
सुंदर रचना करा.
लिहीत राहा आणि मजेत राहा.
#अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका.

Sanket Chaudhary

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे विषय : 'निसर्ग वाऱ्याने' #निसर्ग1 चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #yqtaaicollab #yqquotes #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai

read more
निसर्ग वार्‍याने तुझ्या  ईशाराने....
वाहते हे मन तुझ्या  सहाराने ... 
भिजल्या भावना, मनामध्ये घाव हा... 
तब्येत झाली खराब, प्रेम आजाराने.. 


 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
 विषय : 'निसर्ग वाऱ्याने'
#निसर्ग1
चला तर मग  लिहुया. 
#collab #yqtaai #yqtaaicollab #yqquotes
   #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote Taai

Rashmi Hule

लेखकानों💕 आजचा विषय आहे जेव्हा शब्द अपुरे पडतात... शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच. चला तर मग लिहा पटापट. सुंदर रचना करा. लिहीत राहा आणि मजेत राहा. #अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका. #Collab #YourQuoteAndMine #MarathiKavita #marathiquotes #yqtaaicollab

read more
जेव्हा शब्द अपुरे पडतात
तेव्हा डोळे व्यक्त होतात
हृदयाची भाषा समजतात 
आणि शब्दांची गरजच संपते... 

 लेखकानों💕
आजचा विषय आहे
जेव्हा शब्द अपुरे पडतात...
शब्द हे लेखकांचे शस्त्र अाहेत त्याशिवाय लेखक अपुरा आहेच.
चला तर मग लिहा पटापट.
सुंदर रचना करा.
लिहीत राहा आणि मजेत राहा.
#अपुरे #अपुरे_शब्द टँग करायला विसरु नका.

Atul waghade

गुंफलेल्या या क्षणांना...

गुंफलेल्या या क्षणांना..
मोकळे करून दे 
स्वच्छंद उडू दे 
मोठीं भरारी घेऊ दे..

दुःखावर मात करण्यासाठी
ते एक मलम होऊ दे.
कितीही  दुःखात असशील तरी
त्याला सैल सोडून जगण्याचा आनंद
उपभोगून घे..

त्या सुखद क्षणांचा एक गाठोड 
बांधून घे ,उघडशील जेव्हा जेव्हा त्यांना
तेव्हा ते क्षण पुन्हा पुन्हा जघून घे..

असे क्षण मिळतील जेव्हा तुला
ते आठवणीत साठवून घे
आयुष्याच्या उंबरठ्यावर
ते क्षण मोलाचे ठरतील 
इतके मौल्यवान ठरु दे.

-Atulwaghade

 #yqtaai #yqlifelessons #yqtaaimarathi #yqtaaicollab

Atul waghade

बर्याच वेळा आपल्या मनातलं विचार मांडायला
किवा मन हलकं करायल काहीतर हव असतं
तेव्हा आपण लिखाकडे वळतो , मनात साठवलेल्या विचाराची झालेली गर्दी किंवा दु:खावलेल्या मनाला समजण्यासाठी कवितेतून , लेखातून आपले मत मांडून आपले मन हलके करतो. तेव्हा तो एकच आधार जगण्यासाठी बळ देतो. #yqtaai #yqtaaimarathi #yqtaaimarathiचारोळी #yqtaaicollab

Atul waghade

कुणासाठी झुरशील झुरु नको इतका
प्रयत्न कर इतका जगाच्या नजरा तूझ्यावर येवून थांबतील इतका.. #yqtaai #yqtaaimarathiचारोळी #yqtaaicollab #yqtaaimarathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile