Find the Best आठवणीततुझ्या Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
yogesh atmaram ambawale
तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण,मी हृदयात साठवतो आहे. बसतो जेव्हा एकांतात,ते सर्व आठवतो आहे. तुझ्या। आठवणीत #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #तुझीआठवण #आठवणीततुझ्या #yqmarathi #मराठीकविता तुझ्यासोबतचे प्रत्येक क्षण, मी हृदयात साठवतो आहे. बसतो जेव्हा एकांतात, ते सर्व आठवतो आहे.
yogesh atmaram ambawale
सध्या दूर आहे मी तुझ्यापासून, ह्याचा अर्थ असा नाही की तुझी आठवण येत नाही. आठवण सतत येते पण मी सांगत नाही, म्हणतात सतत सांगितल्याने प्रेम कमी होतं. पण खरे हे आहे की माझ्या जीवनाचा अविभाज्य अंग तू आहेस, जगण्यासाठी लागणारा श्वास तू आहेस. #दुरीयां #दुरावा #आठवणीततुझ्या #ह्रदयातलं #yqquotes #yqlove #yqtai #yqshayari
yogesh atmaram ambawale
पाऊस येतो डोळ्यातून अश्रूंचा पाऊस जेव्हा जेव्हा, माझ्या मनात तुझ्या आठवणींचे ढग जमा झालेले असतात तेव्हा तेव्हा. #तुझीआठवण #पाऊस_आणि_आठवण #yqmarathi #yqdidi #आठवणीततुझ्या #collabwithme
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto