Nojoto: Largest Storytelling Platform

Best आवडतंमला Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best आवडतंमला Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 5 Followers
  • 6 Stories

Abhishek Panchal

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
तुला विचार पडत असेल
तू नाही म्हणणार माहीत असूनसुद्धा
मी पुन्हा पुन्हा का विचारतो !
तू हो म्हणणारच नाहीस,
तरी का आशेत झुरत राहतो !
तुला विचार पडत असेल
असं रोज रोज का दुःखी होतो !
पण खरं सांगू ?
निदान त्या आशेपायी सुखात राहणं
आवडतं मला 
खरंखुरं शक्य नाही
निदान आशेत तरी तुझं होणं
आवडतं मला शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आवडतं मला..
#आवडतंमला
चला तर मग मस्त लिहुया.

#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Rashmi Hule

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #Collab #yqtaai #bestyqmarathiquotes Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more

हळुवार भावनांच्या हिंदोळ्यावर झुलणे
शब्दांच्या मोरपिसा सम स्पर्शात जगणे. 
मनातील विचार माझे, शब्दात मांडणे
आवडतं मला कविता, चारोळी लिहिणे
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आवडतं मला..
#आवडतंमला
चला तर मग मस्त लिहुया.

#collab #yqtaai #bestyqmarathiquotes 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine #स्वप्ने #umratkar_vinod_for_yqmarathi

read more
आवडत मला ते
अशक्यप्राय स्वप्ने बघायला।
जे पूर्ण करण्यासाठी
दिवस रात्र कष्ट करायला । शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आवडतं मला..
#आवडतंमला
चला तर मग मस्त लिहुया.

#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

somnath gawade

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
   आवडतं मला
 तुझ्या चेहऱ्यावरचं
 मखमली मंद स्मित..
  तुझ्या हृदयाच्या 
स्पंदनामध्ये एकरूप
    होऊन जाणं.
 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आवडतं मला..
#आवडतंमला
चला तर मग मस्त लिहुया.

#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.

yogesh atmaram ambawale

होतं असं कधी कधी #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #मराठीलेखणी #कधीकधी #आवडतंमला #yqmarathiquotes कधी कधी आपण सहजच काहीतरी लिहितो, जास्त विचार केलेला नसतो. नेमकं तेच लोकांना फार आवडलेलं असतं. आणि कधी कधी खूप विचार करून, छान असं काही लिहीलेलं असतं. पण त्याकडे मात्र फारसं कुणाचं लक्ष नसतं.

read more
कधी कधी आपण सहजच काहीतरी लिहितो,
जास्त विचार केलेला नसतो.
नेमकं तेच लोकांना फार आवडलेलं असतं.
आणि कधी कधी खूप विचार करून,
छान असं काही लिहीलेलं असतं.
पण त्याकडे मात्र फारसं कुणाचं लक्ष नसतं. होतं असं कधी कधी
#collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #मराठीलेखणी #कधीकधी #आवडतंमला #yqmarathiquotes 
कधी कधी आपण सहजच काहीतरी लिहितो,
जास्त विचार केलेला नसतो.
नेमकं तेच लोकांना फार आवडलेलं असतं.
आणि कधी कधी खूप विचार करून,
छान असं काही लिहीलेलं असतं.
पण त्याकडे मात्र फारसं कुणाचं लक्ष नसतं.

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे आवडतं मला.. #आवडतंमला चला तर मग मस्त लिहुया. #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. #YourQuoteAndMine

read more
अस नाही की
तु समोर असतानाच 
तुला बघायची इच्छा होते
तर
तु नजरेआड असताना जरा जास्तच
तुझी कमी जाणवते.
तु न दिसल्यास नजर तुला शोधत असते
माझ्या ह्या मनाला सतत तुझीच कमतरता भासत असते.
खरंच आवडत मला तुझ्या विचारात गुंतून राहायला,
तुझ्या गोड आठवणीत हरवून जायला. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
आवडतं मला..
#आवडतंमला
चला तर मग मस्त लिहुया.

#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile