Find the Best भेटली_ती_पुन्हा Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Shankar Kamble
कसे ओळखावे तुला भेटल्यावर? कसे शांत होणार रान पेटल्यावर? दवाचे सडे आज भिजले अवेळी नको पान तोडू पुन्हा जोडल्यावर.. गेले लयास मोठे स्वप्नातले मनोरे तलवार म्यान केली खिंडीत गाठल्यावर.. जुजबी बनाव होता जगण्यातला कसा हा गिळले वादळांनी पंख दोन्ही छाटल्यावर.. फिरूनी कितीदा गिरवतोस काय पुस्ती? होतात खुणां गहिऱ्या पुन्हा खोडल्यावर.. जुळवून आज घेते सुखाचे उखाणे अडवतो उंबरा का माप ओलांडल्यावर? भरभरून श्वास आता लाभले परंतु ठेवू कशात भरुनी क्षणगंध सांडल्यावर? ©Shankar Kamble #walkingalone #तू #भेट #भेटली_ती_पुन्हा #भेटतुझीमाझीस्मरते #गझल #मराठीशायरी #कवी #मराठीकविता
Vinod Umratkar
आज भेटली ती पुन्हा। हत्या मनाची करुनिया। दोष माझं काय होता। लावूनी गेली ती चुना। नवीन ती नवीन प्रेम। राहिलो एक मी जुना। आता कोण समजावे। प्रेम हा नव्हे हो गुन्हा। प्रेम तर मनाची भाषा सांगतो मी हा 'विन्या'। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा.. #भेटली_ती_पुन्हा चला तर मग लिहूया. COLLAB करूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
vaishali
आज भेटला तो पुन्हा त्याच वळणावर मला जिथे पहिल्यांदाच भेटली होती मी त्याला भाव त्याच्या नजरेत काही वेगळाच दिसला अपलेसा वाटणारा तो आज अनोळखीच भासला मला पाहून किंचित तो ही गालातच हसला कशी आहेस हळूच प्रश्न त्याने मला पुसला अबोल होते शब्द डोळ्यातील भाव डोळ्यांना कळला मनातील विरहाच्या दुःखाचा बांध आज फुटला हृदयातील प्रेम झरा कर्तव्य आणि जबाबदऱ्यांपुढे आटला त्याला भेटून आज डोळ्यातील आश्रू जणु डोळ्यातच गोठला प्रेमाचा त्याग करून आम्ही घरच्यांचा आणि संस्कारांचा मान राखला जात पात धर्मापायी आमच्या प्रेमाचा डाव आम्ही मोडला शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा.. #भेटली_ती_पुन्हा चला तर मग लिहूया. COLLAB करूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
pooja d
भेटला तो पुन्हा अनोळखी बनून एकदा।। होता विसरलेल्या सर्व घेतलेल्या आणाभाका।। बघताच त्याला नजर त्याच्यावरच खिळली होती।। त्याला जाण्याची मात्र खूपच घाई होती ।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा.. #भेटली_ती_पुन्हा चला तर मग लिहूया. COLLAB करूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
dhanashri kaje
भेटला तो पुन्हा नव्याने स्वप्नातल्या गावा प्रेम केले पुन्हा नव्याने जीव तुझ्यावर जडल्याने शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा.. #भेटली_ती_पुन्हा चला तर मग लिहूया. COLLAB करूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #paidstory
yogesh atmaram ambawale
आज भेटली ती पुन्हा,अचानक त्या वाटेवरी.. कुणे एके काळी,आम्ही भेटायचो ज्या वाटेवरी.. नजरा नजर व्हायची नेहमी,पण दोघांपैकी पुढे येईना कुणी.. गेले बरेच दिवस ऐसेच,विचारे ना कुणी दोघेही तैसेच... ना राहवले जात होते आता,ठरवलं एकदाचं बोलावं आता... काय बोलावे उद्या तिला भेटता,ह्या विचारात रात्रभर राहिलो जागता.. दिस उजाडला नेहमीच्याच वेळेस तिथे पोहोचलो ती काही आलीच नाही मी पुरता हैराण झालो... दिवसामागून दिवस गेले कित्येक वर्षे सरले पण माझ्या मनातून काही तिचे विचार न गेले... इतक्या वर्षांनंतर आज अचानक ती भेटली पाहताच मला तिची नजर गेली खाली.. पण ह्या वेळेस त्या नजरेत तेव्हाची नव्हती खोली कारण आता तिच्या हाताला एक मुलं आणि एक होत कडेवरी... 😃😉😆 शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे भेटली ती पुन्हा/भेटला तो पुन्हा.. #भेटली_ती_पुन्हा चला तर मग लिहूया. COLLAB करूया. #collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto