Find the Best वेळमिळतनाही Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about
Ashok Mangal
पाणि पूरी जगात तुम्हाला सर्वाधिक आवडते । असा सांगीतल्या वर त्याना पटकन समझते ।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वेळ मिळत नाही... #वेळमिळतनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine
Manasi Ghatge
वेळ मिळतं नाही काही गोष्टी होत्या करायच्या लहानपणी पासून पण कारण एकच की वेळ मिळत नाही अस सोशल मीडिया वर चॅटिंग करता करता आपलीच माणसं अपल्यापासून कधी झाली दूर कळचं नाही कारण एकच वेळ मिळत नाही तंत्रज्ञानाच्या या युगात पत्र लिहण्याची सवय गेली सुटून कारण एकच वेळ मिळत नाही मोबाईल आणि व्हिडिओ गमेच्या नादात कधी हरवून गेले ते जूने लहानपणीचे खेळ कुठे समजत नाही कारण एकच वेळ मिळत नाही कधीकाळी टीव्ही वर कार्टून नेटवर्क चॅनेल पहायचो पण मोबाईल आणि यूट्यूबच्या या युगात हे दिवस पण कधी हरवून गेले कळच नाही कारण एकच वेळ मिळत नाही आधी घरापासून दूर राहून देखील घरातली माणसे होती एकमेकांच्या मनाच्या जवळ पण या जवळ राहण्याच्या फ्लॅटच्या सिस्टीम मुळे माणसे झाली अजून संकुचित वृत्तीची कारण एकच वेळ मिळत नाही शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वेळ मिळत नाही... #वेळमिळतनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine
pooja d
वेळ मिळत नाही मला तुझ्या आठवणीतून। म्हणून घेते नटून तुझ्या डोळ्यांत बघून।। शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वेळ मिळत नाही... #वेळमिळतनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine
Madhuri
माणसांसाठी वेळ काढला ना कि मग वेळेला नक्कीच माणसं उभी राहतात. ❤💐❤ ©Madhuri #वेळ #वेळमिळतनाही #वेळबदलली
yogesh atmaram ambawale
बाप्पांसाठी... सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत. काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो, बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती. त्याच बाजारात गणपती मंडळाचं एक मंडप होत. बरेच लोक मंडप बघून गणपती दर्शनासाठी थांबायचे, पण दर्शन घेण्यासाठी मंडपात कुणी जात नसायचे. मंडपाचा पडदा बाजूला करून फक्त आत डोकावून बघायचे. आणि आत न जाता परत मागे फिरायचे आणि मग दोन पावलं पुढे येऊन आपला हल्लीच्या पद्धतीने नमस्कार म्हणजे दोन बोटं एकत्र करीत ओठांवर ठेवायचे आणि हळूच हात वर करायचे असे करत पुढे जायचे, काय खरंच आपण इतके व्यस्त झालो आहोत का की 2 मिनिट सुद्धा आमच्याकडे सवड नाही. की आम्ही मंडपात जाऊन बाप्पांचे दर्शन घेऊ. इतका वेळ नाहीये आमच्याकडे... #गणपतीमंडपात #गणेशउत्सव #yqtaai #yqmarathi #वेळमिळतनाही #बाजार सध्या गणेश चतुर्थी निमित्त बऱ्याच गणपती मंडळाचे मंडप रस्त्यात उभे आहेत. काल संध्याकाळी बाजारात गेलो होतो, बाजार असल्यामुळे लोकांची वर्दळ चालू होती. त्याच बाजारात गणपती मंडळाचं एक मंडप होत.
yogesh atmaram ambawale
असं नाही की वेळ मिळत नाही, वेळ तर मिळते पण ती दुसऱ्याच कामात जाते. ज्या कामासाठी वेळेची गरज असते, ते काम मात्र जशाचा तसं राहून जाते. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे वेळ मिळत नाही... #वेळमिळतनाही चला तर मग लिहूया. #collab #yqtaai लिहित राहा. #YourQuoteAndMine
About Nojoto | Team Nojoto | Contact Us
Creator Monetization | Creator Academy | Get Famous & Awards | Leaderboard
Terms & Conditions | Privacy Policy | Purchase & Payment Policy Guidelines | DMCA Policy | Directory | Bug Bounty Program
© NJT Network Private Limited
Follow us on social media:
For Best Experience, Download Nojoto