Nojoto: Largest Storytelling Platform

Best क्षणभर Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best क्षणभर Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 7 Followers
  • 8 Stories
    PopularLatestVideo

pooja d

जरा थांबला असतास
अजून क्षणभर,,
बोलता आलं असत
मला मनभर........ #जरा  #क्षणभर #चारोळी

somnath gawade

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "क्षणभर विश्रांती" #क्षणभर हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. चला तर मग आजचा दिवस या विषयाने खास बनवुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
   पोटासाठी रोजची
धावपळ सुरूच राहील.
   क्षणभर विश्रांती
नवी ऊर्जा देऊन जाईल.. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

"क्षणभर विश्रांती"
#क्षणभर
हा विषय
Sarika Wanjari  यांचा आहे.
चला तर मग आजचा दिवस या विषयाने खास बनवुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "क्षणभर विश्रांती" #क्षणभर हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. चला तर मग आजचा दिवस या विषयाने खास बनवुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
मनाची ह्या घालमेल
किती सहन करावी,
वाटे क्षणभर विश्रांती
तुझ्या आठवणींना द्यावी. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

"क्षणभर विश्रांती"
#क्षणभर
हा विषय
Sarika Wanjari  यांचा आहे.
चला तर मग आजचा दिवस या विषयाने खास बनवुया.

yogesh atmaram ambawale

सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे "क्षणभर विश्रांती" #क्षणभर हा विषय Sarika Wanjari यांचा आहे. चला तर मग आजचा द्या. #YourQuoteAndMine

read more
खडतर प्रवास जीवनाचा काही केल्या संपत नसे,
क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटले तरी ते शक्य नसे.
क्षणभर विश्रांती घ्यावे असे जेव्हा वाटत असे,
प्रपंचाचा गाडा खेचणे तेव्हा खूप कठीण भासे.
दिवसरात्र मेहनत करूनही पोटभर खायाला मिळत नसे,
म्हणून क्षणभर विश्रांती घ्यावी म्हटले तरी ते आमच्या नशिबात नसे. सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

"क्षणभर विश्रांती"
#क्षणभर
हा विषय
Sarika Wanjari  यांचा आहे.
चला तर मग आजचा द्या.

अविनाश पाल 'शून्य'

बहुत फ़र्क नहीं है नींद और मौत में
जो कुछ पल के लिये सोया तो नींद हो गयी
गर ताउम्र को सो गया तो मौत कहलायी ।

©अविनाश पाल 'शून्य' #शून्य  #अविनाशपाल  #नींद #मौत #क्षणभर #साँसे 

#Heartbeat

Vishal Patil

🌿प्रतेकाचा #स्वभाव वेगळा असतो म्हणून काही #माणसं #क्षणभर तर काही #आयुष्यभर लक्षात राहतात..🌿

..mavihs

तारीखों में धीरे-धीरे....

 व्यतीत हो रहे है हम,

आज हैं लेकिन हर क्षण,

अतीत हो रहे है हम।। #क्षणभर...

Saniya Mujawar

read more
का कुणास ठाऊक
आज क्षणभर थांबावं अस वाटतयं.
पुन्हा शाळेत जाऊन
मैत्रिणीसोबत अभ्यास करावा वाटतं.
पुन्हा एकदा कॉलेज च्या विश्वात जाऊन
कॉलेज कट्ट्यावर रमावस वाटतं.
स्वैर स्वच्छंदी ते जीवन
पुन्हा अनुभवावे वाटतं.
हरवलेलं मन 
पुन्हा शोधावस वाटतं.
पुन्हा एकदा पूर्वीसारखच 
तुला भेटावसं वाटतं.
पुन्हा त्याच वाटेवरून
फिरावस वाटतं.
आज क्षणभर इथेच थांबव अस वाटतं


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile