Find the Best क्षणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about पाहता क्षणी, शेवटच्या क्षणी, शेवटच्या क्षणी साहित्यकृती,
Kunal Salve
तुझे ते क्षण आज आठवता ह्या क्षणी मी माझा एकटा मागे वळून जर तू पाहशील क्षण ते आपले तुलाही रडवतील मी हि जगलो मला सावरून मागच्या आठवणी मनात साठवून तू हि एकदा जेव्हा तसं जगशील मी केलेलं प्रेम पाहून नक्कीच रडशील नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी हे टँग करायला विसरु नका. हे टँग करायला विसरु नका.
Sujata Darekar
ह्या क्षणी माझ्या मनात काय चालले हे तुला कसे कळणार हे ओळखायला तू समजतोस की काय स्वतःला देवावतार नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी हे टँग करायला विसरु नका. हे टँग करायला विसरु नका.
DHIRAJ SANJAY MALI
बघताच क्षणी मन प्रसन्न झाले, तूझे नाव ओठांवरच रुळले, तुझे रुप व तेज पाहून डोळे तृप्त झाले, हे पुंडलिका आज तूझे भव्य दर्शन झाले ! 🙏🙏 सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #God #inspiration
Dhiraj Mali
बघताच क्षणी मन प्रसन्न झाले, तूझे नाव ओठांवरच रुळले, तुझे रुप व तेज पाहून डोळे तृप्त झाले, हे पुंडलिका आज तूझे भव्य दर्शन झाले ! 🙏🙏 सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai #God #inspiration
Abhishek Panchal
ह्या क्षणी माहीत नाही आपल्या नात्याचं भविष्य पण इच्छा आहे यातच माझं आयुष्य असावं नमस्कार मित्रानों💕 आजचा विषय आहे ह्या क्षणी... ह्या क्षणी तुम्हाला काय लिहु वाटतायं, काय लिहावं वाटतयं. ते लिहा पटापट. #क्षणी हे टँग करायला विसरु नका. हे टँग करायला विसरु नका.
Rashmi Hule
बघताच क्षणी हा जीव कासावीस झाला पदराआड घेउन बसली होती सानुल्याला ना घर, ना अडोसा रस्त्याच्या कडेला भिजत होती स्वत: जपत तिच्या बाळाला सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
pooja d
या बेभान क्षणी सख्या, घे सावरून मजला अपघात होण्याआधी ।। #बेभान #क्षणी #सावरुनघे #तीनओळी
yogesh atmaram ambawale
बघताच क्षणी, विचार आला मनी. दुसरी नाही कुणी, हीच ती राणी. नित्य यायची जी स्वप्नी, विचार जिचा ध्यानी-मनी, हीच आता जीवनी, नाही दुसरी कुणी. ठरविले ठाम मनी, तिला बघताच क्षणी. सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai#yqmarathi#yqtai#बघताच_क्षणी
Manisha Dongre Kulkarni
शिकण्याची चमक डाेळ्यात तिच्या, जाणवली हाेती तिला बघताच क्षणी.. ©®MDK पुस्तकाच्या सुगंधात रमली ती, जाणवलं हाेतं तिला बघताच क्षणी.. ©®MDK पाहण्याचा मार्ग नव्हता तिच्याकडं, जाणवलं हाेतं तिला बघताच क्षणी.. ©®MDK सगळं आत्मसात करण्याची उर्मी, जाणवली हाेती तिला बघताच क्षणी.. ©®MDK सुप्रभात माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे बघताच क्षणी... #बघताच #क्षणी #collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला नक्की भेट द्या. लिहीत राहा आणि मजेत राहा. #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote Taai
Pallavi Phadnis
अबोला म्हणजे काय असतो तो तुला नाही कळणार,अलगद कोणीतरी पद्माला गोंजारणार त्या क्षणी भृंग येऊन पाकळीच मिटणार तोच तर हातांशी असणारा अबोला 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 अलगद उनपावसाचा खेळ चालवा आणि अचानक सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसावे आणि ते सुख नयनी साठवणार तोच अचानक कृष्णरंगी झाकोळ यावे तोच तर रंगांचा होणारा डोळ्यांशी अबोला 🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈🌈 प्राजक्ताने मनस्वी फुलावे,श्वेत वस्त्रे लेवुन केशर लावावे,त्या स्वर्गीय सुमनाला समीराने ,तरुवरून लोटून द्यावे ,होवूनी,अनिवासी बेघर व्हावे,हाच तो तरु आणि सुमनांच्या दुराव्याच्या अबोला 🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼 रेशमी अलवार वारे,केश कुंतले डोलणारे ह्या क्षणी तुझ्या करस्पर्श्याचे जाळे, भावनांना करुनी मोकळे आणि अचानक स्पर्श् थांबणे,तुझे ते विलग होणे, हाच तर तुझ्यानी माझ्यातील निशब्द अबोला 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂 पल्लवी फडणीस,भोर✍