Find the Best marathinojoto Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about marath shavr love app download for pc, best whatsapp love status in marathi, gudi padwa images with quotes in marathi, mara hla love song 10, raaj kumari nojoto,
Onkar Borhade official
Jai shree ram 🕉श्री राम जय राम जय जय राम,🕉 🕉हरे राम हरे राम हरे राम,🕉 हनुमान जी की तरह जपते जाओ, अपनी सारी बाधाएं दूर करते जाओ, JAI SHREE RAM 🙏 ©Onkar Borhade official #JaiShreeRam #Hindi #marathi #God #shreeram #marathinojoto #hindinojoto
ಮೌನ मौन
कधी कधी सहज झालेली ओळख त्या क्षणा पुरता का होईना पण मनाला आनंद देऊन जाते..! ©ಮೌನ मौन #marathi #MarathiKavita #Marathipoem #marathinojoto #marathicharolya
DJ song
1.दर गुरुवारी तुळशीला थोडे दूध घातल्याने घरात लक्ष्मीचे कायमस्वरूपी वास्तव्य राह्ते. 2. एखाद्या मंगळवारी हनुमान मंदिरात जाउन १ किलो गूळ अर्पण करावा व तिथेच बसून “हनुमान चालिसा” चे ११ पाठ करावेत. अनावश्यक खर्चाला पायबंद बसेल. 3. कामानिमित्त घरातून बाहेर पडताना एखादे तुळशीपत्र तोंडात टाकावे.पैशाअभावी अडकलेली कामे मार्गी लागतील. 4.दर पौर्णिमेला रात्री बारानंतर लक्ष्मीचे वास्तव्य काही काळ अश्वत्थ वृक्षावर म्हणजे पिंपळावर असते आणि म्हणूनच ज्यांना शंका होईल त्यांनी अश्वत्थ वृक्षाला दहा प्रदक्षिणा घालाव्यात, आर्थिक अडचण कधी उद्भवणार नाही. 5.घरातील फरशी पुसताना थोडे खडे मिठ पाण्यात टाकावे. त्यायोगे घरातील नाकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. लक्ष्मीप्राप्तीतले सर्व अडथळे दूर होतील. ©DJ song #Likho #marathivastushastra #marathinojoto #marathiknowledge #paisa #LakShmi #dhansamruddhi