tags

Best nojotomarathi Shayari, Status, Quotes, Stories, Poem

Find the Best nojotomarathi Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.

  • 61 Followers
  • 340 Stories
  • Popular Stories
  • Latest Stories

"मध्यम वर्गीय परिवार मुलांच्या आनंदा साठी पैशांचा विचार न करता; काही घेताना, कष्टाने कमावलेल्या पैशांचा विचार करावा लागतो."

मध्यम वर्गीय परिवार  मुलांच्या आनंदा साठी 
पैशांचा विचार न करता;
काही घेताना,
 कष्टाने कमावलेल्या पैशांचा
विचार करावा लागतो.

#middleclassfamily #nojotomarathi #my creativity

33 Love

"मन तर, शांत असते शरीरात. आवाज तर, हृदयाचे ठोके करतात... तुझ्या नावाने..."

मन तर,
शांत असते शरीरात.
आवाज तर,
हृदयाचे ठोके
करतात...
 तुझ्या नावाने...

#nojotomarathi #my creativity

20 Love

"सहज कळेल ते दुःख कसलं, आपला अबोला समजूच शकणार नाही. तो जीवन साथी कसला...."

सहज कळेल ते दुःख कसलं,
आपला अबोला समजूच
शकणार नाही.
तो जीवन साथी कसला....

#nojotomarathi #my creativity

29 Love

"दिवा यासाठी वंदनीय आहे, की तो इतरांसाठी जळतो. इतरांवर जळत नाही."

दिवा यासाठी वंदनीय आहे,
की तो इतरांसाठी जळतो.
इतरांवर जळत नाही.

#nojotomarathi #my creativity

27 Love

"रडणं ही सोडून दिले मी, या विचाराने की, माझ्या अश्रूंची किंमत देवाने तुझ्याकडून वसूल नको करायला."

रडणं ही सोडून दिले मी,
या विचाराने की,
माझ्या अश्रूंची किंमत
देवाने तुझ्याकडून
वसूल नको करायला.

#nojotomarathi #my creativity

31 Love