Nojoto: Largest Storytelling Platform

Best मराठीजोक्स Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best मराठीजोक्स Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 2 Followers
  • 2 Stories
    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

टक्कल #withcollabratingyourquotetaai #collabratingwithYourQuoteAndMine #yqtaai #Collab #टक्कल #yqmarathicharoli #मराठीजोक्स असं खरच कधी असतं का ? जास्त विचार केल्याने टक्कल पडतं का ? डोक्यावर आमच्या थोडं टक्कल काय पडत चाललंय, आमच्या सौ ने त्याचा वेगळाच अर्थ लावलय. म्हणे ह्या दीड वर्षात तुमचे केस जास्त गळत गेले आहे, डोक्यात your quote चे विषय जे जास्त फिरत आहे.

read more
असं खरच कधी असतं का ?
जास्त विचार केल्याने टक्कल पडतं का ?
डोक्यावर आमच्या थोडं टक्कल काय पडत चाललंय,
आमच्या सौ ने त्याचा वेगळाच अर्थ लावलय.
म्हणे ह्या दीड वर्षात तुमचे केस जास्त गळत गेले आहे,
डोक्यात your quote चे विषय जे जास्त फिरत आहे.
सांगतोय तिला वाढत्या वयानुसार केस गळत असतील,
पण ऐकतच नाही,
बायकांना कितीही समजवा एकदा त्यांच्या मनात काही आलं 
तर ते काहीच समजून घेत नाही. टक्कल
#withcollabratingyourquotetaai #collabratingwithyourquoteandmine #yqtaai #collab #टक्कल #yqmarathicharoli #मराठीजोक्स 
असं खरच कधी असतं का ?
जास्त विचार केल्याने टक्कल पडतं का ?
डोक्यावर आमच्या थोडं टक्कल काय पडत चाललंय,
आमच्या सौ ने त्याचा वेगळाच अर्थ लावलय.
म्हणे ह्या दीड वर्षात तुमचे केस जास्त गळत गेले आहे,
डोक्यात your quote चे विषय जे जास्त फिरत आहे.

विश्वास भोसले

 #marathi #marathistatus #lifequotes #marathivichar #funnystatus #funnymemes #funnymarathi #marathijokes #InterestingFacts #inspiration #marathimotivation #marathimotivational #मराठी #म #प्रेरणादायक #सुविचार #रोचकमाहिती #रोचकतथ्ये #मराठीजोक्स #मराठीविनोद #मराठीमेम.


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile