Nojoto: Largest Storytelling Platform

Best राणी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best राणी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about

  • 6 Followers
  • 6 Stories
    PopularLatestVideo

Kunal Salve

होतो मी एक कथा तुझ्यासाठी 
मन लावून एकदा ती वाचशील 
माझ्या कथेतील राणीला
एकदा आरशा समोर उभी राहून पाहशील ! #कथा 
#आरसा 
#राणी 
#मराठी

अल्पेश सोलकर

हातात हात ते.. मिठीपर्यंत ओठ ओठांशी .. व्हावे धुंद राणी किती दूरवरून.. आलो इथपर्यंत खुली मुक्त हो ..आज स्वच्छंद राणी आग्रहास थांबेन .. सकाळपर्यंत पुरी रात व्हावी ..जणू मधुचंद्र राणी... #yqquotes #yqmarathi #yqtaai #marathiquotes

read more
हातात हात ते.. मिठीपर्यंत
ओठ ओठांशी .. व्हावे धुंद राणी

किती दूरवरून.. आलो इथपर्यंत
खुली मुक्त हो ..आज स्वच्छंद राणी

आग्रहास थांबेन .. सकाळपर्यंत
पुरी रात व्हावी ..जणू मधुचंद्र राणी... हातात हात ते.. मिठीपर्यंत
ओठ ओठांशी .. व्हावे धुंद राणी

किती दूरवरून.. आलो इथपर्यंत
खुली मुक्त हो ..आज स्वच्छंद राणी

आग्रहास थांबेन .. सकाळपर्यंत
पुरी रात व्हावी ..जणू मधुचंद्र राणी...

pooja d

कुंद तू माझ्या अंगणातला
सुगंध तू जीवनातला ।।

वेलीवरच तू नाजूक फुल
'राणी' पडू देऊ नको कशाचीही भूल ।। #कुंद #वेलीवरचे #फुल #राणी #प्रेम #काळजी #चारोळी

Ehssas Speaker

mute video

Ankush Pawar

#राणी #लक्ष्मी#बाई #एकताई, एक आई, मुलगी आहे राणी लक्ष्मी बाई.... #Life

read more
mute video

महेश...

सांज

read more
आज संध्या समयी आठवण पुन्हा तिची आली होती
अलगद घ्याव जवळी इतकी ती गोड होती
एकांताच्या त्या चार क्षणांत मी पुन्हा तिच्यात हरवलो होतो
आजही संध्या ती तितकीच सुंदर होती 
फक्त गोड त्या हसण्या सोबत अलगद पश्चिमेस विसावत होती 
तांबूस ते ढग गुलाबी गालांसम भासत होते
अलगद  त्यांना मी स्पर्शाव त्या हवेस ते सांगत होते
मंद पिवळ्या किरणांना ही आज का चकाकी आली होती
तिच्या डोळ्यांच्या स्पर्शाची मला ती बहुधा साद होती
संध्या आज खूप सुंदर होती
का..... मी नसताना खरच ती आज आनंदी होती
लालसा त्या गोड निरागस हसण्याची राणी आज तू भागवत होती
माफ कर.. पन त्या हसण्याची गोडी  आज तुझ्यातही नव्हती 
राणी प्रेम तर तुझ्या सौंदर्यावर कधी केलच नव्हत 
तुझ्या या निरागसतेनेच आता पर्यंत मला घायाळ केल होत 
तुझ्यातल बालपणच मला तुझ्याकडे ओढत होत 
बहुधा याच मुळे तुझ्या गोड ओठांना पाहण्याचही धाडस केल नव्हत 
वर्णाव काय त्या ओठाना ज्यांना पाहून कित्येकांची मने हसली होती
त्यांना नाराज करण्याची आजवर कोणाची हिम्मत झाली नव्हती 
गोड तुझ्या साथीचा अंत काळोखातच होणार होता 
तरी अजुनही कळल नाही साला हा दिल का पागल झाला होता 💞
...... 💌💬 सांज


About Nojoto   |   Team Nojoto   |   Contact Us
Creator Monetization   |   Creator Academy   |  Get Famous & Awards   |   Leaderboard
Terms & Conditions  |  Privacy Policy   |  Purchase & Payment Policy   |  Guidelines   |  DMCA Policy   |  Directory   |  Bug Bounty Program
© NJT Network Private Limited

Follow us on social media:

For Best Experience, Download Nojoto

Home
Explore
Events
Notification
Profile