Nojoto: Largest Storytelling Platform

Best माणुसकी Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best माणुसकी Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about माणुसकी meaning in english, माणुसकी विचार, माणुसकी कविता, माणुसकी हाच खरा धर्म, माणुसकी हाच धर्म,

  • 34 Followers
  • 42 Stories

Devesh Thakur

Yogeshwari Mukta

Simran

Kunal Salve

रंग आहे भावनांना 
भान ही असते 
दंग होऊन
कोणाचे आयुष्य रंगवता
कधी कोणाचे 
मन बेरंग करून 
उधळायचे नसते ! — % & #marathiquotes 
#maanuski 
#माणुसकी 
#प्रेम 
#yqquotes 
#yqtaai

DRx. Shital Gujar✍️

आयुष्यात प्रत्येक पाऊल टाकताना माणुसकी असावी ,
चांगले काम प्रगतीकडे नेते, आणि वाईट काम अधोगतीकडे नेते, आणि माणुसकी माणसाला जीवन जगणे शिकवते. #माणुसकी
#जीवन 
#जीवनअनुभव

DRx. Shital Gujar✍️

मन माझे मला करे प्रश्न कुठे हरवले होती |
कित्येक वेळा सांगू माणुसकीचा शोधात होती ||

मज मनाला नाही मिळाले त्याचे उत्तर |
हे कोड सुटणे मात्र  अवघड झाले ||
 #अनुभव 
#माणुसकी 
#yq_taai

Pratik Patil Patu

देव आपल्या सर्वांमध्ये जिवंत आहे माणूस माणसाची मदत करण्यास समर्थ आहे. 
गेली नाही माणुसकी आजही कुठे, प्रत्येकाच्या काळजात खरा धर्म आहे. खरा धर्म
#marathiquotes , #माणुसकी , #प्रेम #yqtaai #देव #patu

somnath gawade

कोरोना खुप काही शिकवतोय;
 'माणुसकीची' नवी परिभाषा बदलतोय.

 #माणुसकी

Madhuri

Janhavi Jadhav

दिव्याच्या ज्योतीप्रमाणे प्रकाश देणाऱ्या व्यक्ती ह्या जीवनात अंधार आल्यावर दिसतील.
फक्त त्यांना ओळखता आले पाहिजे.

©Janhavi प्रश्न मनातले...
#विचार #motivate #Life_experience #HUmanity #माणुसकी
loader
Home
Explore
Events
Notification
Profile