Nojoto: Largest Storytelling Platform

Best असतो Shayari, Status, Quotes, Stories

Find the Best असतो Shayari, Status, Quotes from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos aboutदुसऱ्यावर असतो की यादें, असतो मा सद्गमय हिंदी में अर्थ, असतो मा सद्गमय का हिंदी अनुवाद, पाण्याला रंग का असतो, असतो मा सदगमय का अर्थ,

  • 64 Followers
  • 194 Stories

अश्लेष माडे (प्रीत कवी )

प्रीत

read more
आपण एखाद्यावर एकतर्फी प्रेम करत असतो, आणि ती व्यक्ती आपल्याकडे सारखी दुर्लक्ष करत असते, तेव्हा आपल्याला फक्त वेदना च मिळत असतात. त्या व्यक्ती व्यतिरिक्त आपल्यावर प्रेम करणारे बरेच असतात. पण, आपण त्या व्यक्ती मुळे आपल्यावर प्रेम करणाऱ्याकडे दुर्लक्ष करत असतो. आणि स्वतःला वेदनेच्या बाजारात मांडतो. 
म्हणून आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्यापेक्षा आपल्यावर जो प्रेम करतो, त्याला महत्व देणे केव्हाही उत्तमच, एक तर आपल्याला कुणीतरी प्रेम करणारं भेटतं आणि आपल्या वेदना पण कमी होतात. 
सारखं-सारखं एखाद्याच्या मागे लागून नेहमी अपेक्षाभंग करून घेण्यापेक्षा, आपल्या मागे जि व्यक्ती आहे किंवा आपल्यावर जी व्यक्ती  प्रेम करते, तिच्यावर प्रेम करा. कारण, हे खरं आहे, ज्याला आपण प्रमाणापेक्षा प्रेम देतो त्याला त्या प्रेमाची कदर राहात नाही.. 
प्रीत प्रीत

अश्लेष माडे (प्रीत कवी )

चेहरा

read more
प्रत्येकाच्या आयुष्यात असा  एकतरी, 
सुंदर आणि निरागस वाटणारा चेहरा असतो, 
ज्या चेहऱ्यावर त्याला प्रेम होतो, 
त्या चेहऱ्याशिवाय त्याला दुसरं काहीच दिसत नाही.. 
उठता, बसता, झोपता तोच चेहरा नजरेत असतो. 
प्रीत चेहरा

bandu mamade

"💓"" *आयुष्याची ङायरी लिहणारा* *तर ""तो देव असतो*,""💘
*पण वाचणारे आपण असतो*.""
""" *जीवनात खुप काही हव असत*,
""🌺" *पण पाहिजे तेच भेटत नसत*,💝
'""" *सर्व काही नशीबात असत*,
*पण आपल नशीब घङवण हे """"💝💞आपल्याच हातात असत..* #Marathi #goodmorning #message #

Manish Kanade

प्रवास, टॉफी पासून कॉफी पर्यंतचा 
प्रत्येकाच्या आयुष्यात असतो
रॅपर, गंध, कॉफीची चव या पलीकडे
नेणारा तो असतो

- मनिष ज्ञानदेव कानडे #अर्णव#

Keshav Suryavanshi

read more
माझे मत-- माझे विचार                                                          मित्रांनो, भौतिक समृद्धीत सुख मानणारा अविचारी,असंतुष्ट,लबाडवृत्तीचा असतो.या उलट नैतिकतेच्या बळावर जीवन जगणारा ,सुखदु: खाची पर्वा न करणारा मजबूत मनोवृत्तीचा असतो. अॅड.के.एम.सूर्यवंशी

Keshav Suryavanshi

read more
मित्रांनो, ज्या व्यक्तीत पुरेपूर  आत्मविश्वास असतो,स्वाभिमान असतो.ती व्यक्ती निर्लोभ असते.तर ज्या व्यक्तीत गर्व तथा अहंकार असतो, ती व्यक्ती स्वार्थी असते. अॅड.के.एम.सूर्यवंशी
.

अश्लेष माडे (प्रीत कवी )

read more
प्रत्येक वेळी आपण माणसाच्या वागण्यात, विचारात, 
कामात चुका काढत असतो. 
त्यांच्यावर टीका करत फिरतो. 
उगाचच त्यांच्या नावावर चुकीचा आणि 
फालतूंच लेबल चिकटवत  असतो. 
परंतु त्यांच्या अशा वागण्यामागे काहीतरी 
कारण नक्कीच असेल हे आपण विसरतो. 
तरी, आपण त्यांच्याबद्दल पुरेपूर शहानिशा न करता, 
त्यांच्याविषयी कसलं पण विचार 
करत असतो. आणि चुकीचं ठरवत असतो. 
हे आपलं चुकतं ना? 
(प्रीत )

अश्लेष माडे (प्रीत कवी )

अपेक्षा भंग

read more
बरेचदा आपण कुणाकडूनही अपेक्षा करत असतो. आई-बाबा मुलांकडून, प्रियकर -प्रेयसी एकमेकांकडून, मित्र-मित्राकडून, बहीण -भाऊ एकमेकांकडून आणखी असं बऱ्याच लोकांकडून आपण अपेक्षा करत असतो. पण बहुतेकदा आपलं अपेक्षा भंग होतो कारण, आपण एकदुसऱ्यावर अवलंबून राहतो पण खरं आहे. ह्या जगात कुणीच कुणाचं नाही. आपली सावली आणि आपलं आतापर्यंत जपलेलं शरीर सुद्धा शेवटपर्यंत आपल्या सोबत राहत नाही. तर ह्या स्वार्थी जगात परका माणूस तरी कुठं आपलं होणार. सगळेच फक्त काही काळच असतात आपल्या सोबत. नेहमी नाही. म्हणून अपेक्षा करायची तर स्वतःकडून करा. इतरांकडून नाही. (प्रीत ) अपेक्षा भंग

Alok Meshram

लग्न

read more
लग्ना आधी जे दिवस असतो  लग्नानंतर गायब   होतो 
जे सुख आधी असतं ते नंतर कुणास ठाऊक  कुठे जातो 
तिला वाटायचो  मी समंजस आणि समजदार 
लग्नानंतर तोच मी झालो अगदी  बेजबाबदार
माझे जिम मध्ये नियमित जाण्याला तीला होता अभिमान 
आता त्याच जिम चा आक्षेप घेत म्हणते,  जिम मधेच असतोस माझासुद्धा नाही तुला भान 
माझा जीन्स आणि टी शर्ट तिला वाटायचा कुल 
आता तिच्याबरोबर जाताना सक्तीने घालावा लागतो फॉर्मल पॅन्ट न शर्ट फुल 
त्रास होऊन देखील आवडायची  तिला माझी गाडी  छोटी 
आता म्हणते मला जास्त लेग स्पेस हवाय गाडी कधी घेणार मोठी 
आधी उठ सुठ आम्ही बाहेर खात होतो  मोघलाई, किव्हा चायनीज 
आता तर सबवे चा सलाड पण  नको असतो कारण त्यात असते  फॅटनिंग मेयॉनीज 
माझ्या प्रत्येक गोष्टीचा आता होतो तिला त्रास 
तुझ्याबरोबर लग्नकरून झाली चूक, माझ्यासाठी आले  होते किती तरी स्थळ खास लग्न

P.P.S Anand Shinde

read more
तुला समजून घेऊ की स्वतःला समजवून सांगू...
तुलाच  समजून घेतो..
कारण स्वतःला समजवू शकत असतो तर... कधीच दूर गेलो असतो।☹😔
loader
Home
Explore
Events
Notification
Profile