Nojoto: Largest Storytelling Platform
saritasawant7037
  • 27Stories
  • 203Followers
  • 332Love
    0Views

Sarita Sawant

आयुष्य खुप सुंदर आहे. नजरेत सौंदर्य पाहिजे.

  • Popular
  • Latest
  • Video
499f3316cbc240315a5df45fedc789f8

Sarita Sawant

आज ती शांत झाली असेल
न्यायाची वाट पाहणाऱ्या डोळ्यांतून
आज आनंदाश्रू बरसले असतील
नराधमांना रडताना पाहून तिच्या
चेहऱ्यावर हसू उमटलं असेल
पण...पण...अशा कित्येक निर्भयांसाठी
तिचं मन आतून रडत असेल
माणसातल्या जनावराचा अंत व्हावा
हीच प्रार्थना देवाजवळ करत असेल
               ©सरिता सावंत भोसले #nirbhaya #justice #निर्भया
499f3316cbc240315a5df45fedc789f8

Sarita Sawant

मॉम्स प्रेसो हा मनोरंजक लेख वाचून पहा   "अगबाई सासुबाई..... खरंच जमेल का????" by Sarita Sawant. Read Here: https://www.momspresso.com/parenting/manana/story/agbaaii-saasubaaii-khrnc-jmel-kaa

मॉम्स प्रेसो हा मनोरंजक लेख वाचून पहा   "अगबाई सासुबाई..... खरंच जमेल का????" by Sarita Sawant. Read Here: https://www.momspresso.com/parenting/manana/story/agbaaii-saasubaaii-khrnc-jmel-kaa

undefined Views

499f3316cbc240315a5df45fedc789f8

Sarita Sawant

 #प्रेम #चारोळी #कविता
499f3316cbc240315a5df45fedc789f8

Sarita Sawant

 #महाराष्ट्र #राजकारण
499f3316cbc240315a5df45fedc789f8

Sarita Sawant

 #महाराष्ट्र #राजकारण
499f3316cbc240315a5df45fedc789f8

Sarita Sawant

मॉम्स प्रेसो हा मनोरंजक लेख वाचून पहा   "हिरकणी : एका आईचा खडतर प्रवास (भाग 1)" by Sarita Sawant. Read Here: https://www.momspresso.com/parenting/manana/article/hirknnii-ekaa-aaiicaa-khddtr-prvaas-bhaag-1

 #मराठीकविता #poem #marathipoem #marathi

मराठीकविता poem marathipoem marathi

9 Love

499f3316cbc240315a5df45fedc789f8

Sarita Sawant

जितकं सावराव तितकं विस्कटत जात
मनही कधी कधी हरून जात
खोट्या हास्याला कितीदा बोलवावं कळत नाही
रुतलेल्या खोल जखमांना अश्रुरूपी मलमपट्टी
कुठवर करावी वळत नाही #मराठीचारोळी #मराठीकविता
499f3316cbc240315a5df45fedc789f8

Sarita Sawant

तुझ्या माझ्या भेटीतली ओढ
विसरता विसरत नाही
हातातला हात सोडवत नाही
आठवणींचा काहूर हा दुरावा मानत नाही
पण हे निष्ठुर जग निर्मळ प्रेम समजत नाही
त्याच्या काटेरी बंधनातून आपल्याला सोडत नाही #मराठीकविता #मराठीचारोळी #मराठीकवी
#प्रेम
499f3316cbc240315a5df45fedc789f8

Sarita Sawant

 #मराठीकविता #मराठीकवी #मराठीकविता #कविता #आनंद
loader
Home
Explore
Events
Notification
Profile