Nojoto: Largest Storytelling Platform
nileshbirari7307
  • 26Stories
  • 36Followers
  • 165Love
    61Views

Nilesh Birari

Instagram ID - nilesh_birari_01

  • Popular
  • Latest
  • Video
6e9cb8f499c2de9740a10511487ec452

Nilesh Birari

Arrange marriage.. मध्ये प्रेम आणि fellings .. बळजबरीनेच निर्माण कराव्या लागतात .... पण मग खरच प्रेम होत ? किंवा feelings.. निर्माण होतात इतक्या कमी वेळात..?


  प्रेम किंवा fellings.. निर्माण होईलच किंवा नाही याची garranty काय .? ते काय दुधाच दही आहे, एका तासाच्या पाहण्याच्या कार्यक्रमानंतर इतक्या कमी वेळात व्हायला ? 


कारण arrange marriage एक व्यवहारच असतो ना.? मुलाने सौंदर्य बघितलेल असत  आणि मुलीने पैसा.


गडगंज पैसा असणारा मुलगा.. आणि सौंदर्यवान स्त्री, प्रेम आणि मन या भावनेला थारा च देत नाहीत .. महत्वच देत नाही..


 कारण आयुष्यात Options.. भरपुर असतात ना .?  अशा लोकांच्या  ही पण एक वस्तुस्थिती राहिलेली आहे..


गडगंज पैसेवाला मुलगा बघतो ती.. फक्त शारीरिक गरज .. आणि सौंदर्यवान मुलीने बघितलेला असतो फक्त पैसा, ..
म्हणजे असते ती गरज .. झालेला असतो ., गरज आणि अपेक्षांचा व्यवहार.. मन आणि प्रेम कुठे असत यात ..? 


आकर्षक गोष्टींना जशी मागणी जास्त असते ना., त्या गुणवान असो अथवा नाही, तसं असतं अशा लोकांचं .. आयुष्यात.. Option जास्त असल्याने humanity.. कमी ..


Arrange marriage.. मध्ये..फक्त काही तासांचा वेळ पुरतो एकमेकांना समजून घेण्यात..? कमीतकमी एक वर्षाच नातं असाव, जोडीदारासोबत, तर एकमेकांना ओळखू शकतो , काही तासांतच कसं ओळखणार, नाही तर मग आयुष्यभर Compromise आणि adjustment च..


मी negative.. नाही बोलतये.. पुर्वीच्या काळात झालीत, arrange marriage.. आनंदाने जोड्या राहिल्या सुखाने .. सोबत आजही होतात, आणि राहतात जोड्या सुखाने.. पण काही


पण हल्ली च्या काळात Divorce..च.. प्रमाण ही तेवढंच वाढलंय .. कारण एकमेकांना समजून घेण्यात वेळ किती मिळालेला असतो, लग्न जमत असत तेव्हा.?
 मन आणि प्रेम कुठे बघितलेल असत तेव्हा..? बघितलेली असते गरज आणि झालेला असतो अपेक्षांचा व्यवहार... ?

©Nilesh Birari #CityWinter
6e9cb8f499c2de9740a10511487ec452

Nilesh Birari

Ego .. नहीं है मुझ में 
सिर्फ मुझे मनाना  आता नहीं 
रुठ जाते हैं लोग, कहीकबार 
मैं रुठू तो भी कितना, और मुझे मनाना
किसी को तो, वो भी  आता नहीं 

दुःख पीड़ा हो, किसी के मन को 
मेरी वजह से
वजह जब मैं हूं, मुझे खुद को माफ
करना भी आता नहीं 
सोचता रहता हूं दिनरात, कोई
मेरे बर्ताव सेे दुःखी हो जब

अंदर ही अंदर घुटन सी होती है
उनसे भी ज्यादा दर्द मेरे ही मन
को होता है , उस दर्द को बयां 
करना मुझे आता नहीं 

जिनके अच्छे बर्ताव ने मुझे सहा है
सहते हैं, कैसे शुक्रीया अदा करु उनका
मैं तो उनका, गुनेहगार हूं, उनका
तहे दिल से शुक्रगुजार हूं .. 

सब की माफी मांग के सोया करता हूं, रब से 
जो मेरे अपने लोगों ने मुझे सहा है
जाहीर माफी मांगना भी मुझे  आता नहीं, 
कैसे बताऊं मेरे मन में कौन सा युद्ध 
चालू रहता है, हररोज ,
लोगों को लगता मैं घमंडी हूं
हाल ए दिल बयां करना 
यारों वो भी मुझे आता नहीं 

मुझे मनाना आता नहीं  ..

©Nilesh Birari #Love
6e9cb8f499c2de9740a10511487ec452

Nilesh Birari

ते असत आपलं माणूस ..
ज्याच्यासोबत हसावस वाटत, रडावसं वाटत, ज्याच्यासोबत बसून, ज्याच्यासमोर 
आपलं मन मोकळं करावसं वाटतं 
ते असत आपलं माणूस


आपला प्रत्येकवेळी, स्विंग होणारा मुड जे झेलत तर कधीकधी आपणही हे उक्त फेडतोच ..
ते असत आपलं माणूस

कधी आपली बडबड ते सहन करत, तर कधी आपण त्याची


कधी आपल्या शब्दांमुळे नाराज होत, तेव्हा स्वतःच्याच कानशिलात लगावून घेत ,ज्याला आपण मनवतो, ते असत आपलं माणूस ..

दिवसभरात, स्वतःपेक्षा जास्त आपण ज्याचा विचार करतो, ते असत आपलं माणूस



बोलायला जेव्हा कोणीच नसतं, आणि असेलही कोणी तरीही, आपल्याला त्याच व्यक्तिला सगळं सांगायचं असतं ..अगदी मनातलं सगळ
ं काही शेअर करावसं वाटतं, कुठलाही किंतु परंतु न ठेवता, काहीही न लपवता

 मनात काही न ठेवता, स्वतःपेक्षा जास्त विश्वास ज्याच्यावर असतो  ते असत आपलं माणूस .


खुप सारी आवडती, गाणीही जिच्या आवाजापुढे फिकी वाटतात, ज्याचा आवाज ❣️ ऐकण्याची मनीषा निर्माण होते, 
ज्याचा एक आवाज ऐकण्यासाठी, मन कासावीस, उतावीळ होत ते असत आपलं माणूस  ...


जेव्हा सारं जग विरोधात असतं, तेव्हा जवळ असत आपलं माणूस, भक्कम पाठीशी, भक्कम भिंतीसारखं, 
तिच्या मिठीत, भक्कम ढालीसारख रक्षण होत आपल 
अख्ख जग विसरायला लावत, जिची सोबत ..ते असत आपलं माणूस..


 जेव्हा mood off असतो, समजून घेणार कोणीही नसतं, तेव्हा आपला राग, बोलण सहन करुन, आपल्याला, हसवत,
 सतत आपला चेहरा हसराच असावा, दुःखाची सावलीही कधी आपल्यावर पडू नये असं जिला वाटत .. 
ते असत आपलं माणूस, आपल्या हक्काच माणूस..जोकर ..😐


जे न बोलताही कृतीतून व्यक्त करता येत, मला ❣️ निभावताही येत आपल्या माणसांसाठी, आपल्या माणसासमोर..


आपल्या माणसासोबत ..आपली कुठलीही .. competition...नसते, कि.. मी असं वागलो म्हणून मग तिही, हेवा म्हणून तसंच वागेल

 आपल्या माणसाबरोबर एक balanced relation असतं, तराजू सारखं, कधी तिने समजून घ्यावं, तर कधी समजून सांगावं ..

आणि हेच कधी आपण सुद्धा ..

ते असत आपलं माणूस 
आपल्या हक्काच माणूस .. ❣️

क्रमशः भाग - १

©Nilesh Birari
6e9cb8f499c2de9740a10511487ec452

Nilesh Birari

ते असत आपलं माणूस ..
ज्याच्यासोबत हसावस वाटत, रडावसं वाटत, ज्याच्यासोबत बसून, ज्याच्यासमोर 
आपलं मन मोकळं करावसं वाटतं 
ते असत आपलं माणूस


आपला प्रत्येकवेळी, स्विंग होणारा मुड जे झेलत तर कधीकधी आपणही हे उक्त फेडतोच ..
ते असत आपलं माणूस

कधी आपली बडबड ते सहन करत, तर कधी आपण त्याची


कधी आपल्या शब्दांमुळे नाराज होत, तेव्हा स्वतःच्याच कानशिलात लगावून घेत ,ज्याला आपण मनवतो, ते असत आपलं माणूस ..

दिवसभरात, स्वतःपेक्षा जास्त आपण ज्याचा विचार करतो, ते असत आपलं माणूस



बोलायला जेव्हा कोणीच नसतं, आणि असेलही कोणी तरीही, आपल्याला त्याच व्यक्तिला सगळं सांगायचं असतं ..अगदी मनातलं सगळ
ं काही शेअर करावसं वाटतं, कुठलाही किंतु परंतु न ठेवता, काहीही न लपवता

 मनात काही न ठेवता, स्वतःपेक्षा जास्त विश्वास ज्याच्यावर असतो  ते असत आपलं माणूस .


खुप सारी आवडती, गाणीही जिच्या आवाजापुढे फिकी वाटतात, ज्याचा आवाज ❣️ ऐकण्याची मनीषा निर्माण होते, 
ज्याचा एक आवाज ऐकण्यासाठी, मन कासावीस, उतावीळ होत ते असत आपलं माणूस  ...


जेव्हा सारं जग विरोधात असतं, तेव्हा जवळ असत आपलं माणूस, भक्कम पाठीशी, भक्कम भिंतीसारखं, 
तिच्या मिठीत, भक्कम ढालीसारख रक्षण होत आपल 
अख्ख जग विसरायला लावत, जिची सोबत ..ते असत आपलं माणूस..


 जेव्हा mood off असतो, समजून घेणार कोणीही नसतं, तेव्हा आपला राग, बोलण सहन करुन, आपल्याला, हसवत,
 सतत आपला चेहरा हसराच असावा, दुःखाची सावलीही कधी आपल्यावर पडू नये असं जिला वाटत .. 
ते असत आपलं माणूस, आपल्या हक्काच माणूस..जोकर ..😐


जे न बोलताही कृतीतून व्यक्त करता येत, मला ❣️ निभावताही येत आपल्या माणसांसाठी, आपल्या माणसासमोर..


आपल्या माणसासोबत ..आपली कुठलीही .. competition...नसते, कि.. मी असं वागलो म्हणून मग तिही, हेवा म्हणून तसंच वागेल

 आपल्या माणसाबरोबर एक balanced relation असतं, तराजू सारखं, कधी तिने समजून घ्यावं, तर कधी समजून सांगावं ..

आणि हेच कधी आपण सुद्धा ..

ते असत आपलं माणूस 
आपल्या हक्काच माणूस .. ❣️

क्रमशः भाग - १

©Nilesh Birari
6e9cb8f499c2de9740a10511487ec452

Nilesh Birari

ते असत आपलं माणूस ..
ज्याच्यासोबत हसावस वाटत, रडावसं वाटत, ज्याच्यासोबत बसून, ज्याच्यासमोर
 आपलं मन मोकळं करावसं वाटतं 
ते असत आपलं माणूस

आपला प्रत्येकवेळी, स्विंग होणारा मुड जे झेलत तर कधीकधी 
आपणही हे उक्त फेडतोच ..
ते असत आपलं माणूस

कधी आपली बडबड ते सहन करत, तर कधी आपण त्याची

कधी आपल्या शब्दांमुळे नाराज होत, तेव्हा स्वतःच्याच कानशिलात लगावून घेत ,
ज्याला आपण मनवतो, ते असत आपलं माणूस ..

दिवसभरात, स्वतःपेक्षा जास्त आपण ज्याचा विचार करतो, ते असत आपलं माणूस

बोलायला जेव्हा कोणीच नसतं, आणि असेलही कोणी तरीही, 
आपल्याला त्याच व्यक्तिला सगळं सांगायचं असतं ..अगदी मनातलं सगळं काही शेअर करावसं वाटतं
, कुठलाही किंतु परंतु न ठेवता, काहीही न लपवता

 मनात काही न ठेवता, स्वतःपेक्षा जास्त विश्वास ज्याच्यावर असतो  ते असत आपलं माणूस ..

खुप सारी आवडती, गाणीही जिच्या आवाजापुढे फिकी वाटतात, ज्याचा आवाज ❣️ ऐकण्याची मनीषा निर्माण होते, 
ज्याचा एक आवाज ऐकण्यासाठी, मन कासावीस, उतावीळ होत ते असत आपलं माणूस  ...

जेव्हा सारं जग विरोधात असतं, तेव्हा जवळ असत आपलं माणूस, भक्कम पाठीशी, भक्कम भिंतीसारख
, तिच्या मिठीत, भक्कम ढालीसारख रक्षण होत आपल 
अख्ख जग विसरायला लावत, जिची सोबत ..ते असत आपलं माणूस..

 जेव्हा mood off असतो, समजून घेणार कोणीही नसतं, तेव्हा आपला राग, बोलण सहन करुन, 
आपल्याला, हसवत, सतत आपला चेहरा हसराच असावा, दुःखाची सावलीही कधी आपल्यावर पडू नये असं जिला वाटत .. 
ते असत आपलं माणूस, आपल्या हक्काच माणूस..जोकर ..😐


जे न बोलताही कृतीतून व्यक्त करता येत, मला ❣️ निभावताही येत आपल्या माणसांसाठी, आपल्या माणसासमोर..

आपल्या माणसासोबत ..आपली कुठलीही .. competition...नसते, कि.. मी असं वागलो म्हणून मग तिही, हेवा म्हणून तसंच वागेल

 आपल्या माणसाबरोबर एक balanced relation असतं, तराजू सारखं, कधी तिने समजून घ्यावं, तर कधी समजून सांगावं ..

आणि हेच कधी आपण सुद्धा ..

ते असत आपलं माणूस 
आपल्या हक्काच माणूस .. ❣️

क्रमशः भाग - १x

©Nilesh Birari #Love #nileshbirari
6e9cb8f499c2de9740a10511487ec452

Nilesh Birari

छोट्या, छोट्या गोष्टीतही .. प्रेम असत हो ...
तिला तांदूळ निवडून देण्यातही प्रेम असत .. छोट्या छोट्या गोष्टीतही प्रेम असत ..तो तिला कधीतरी 
कामात मदत करतो म्हणून  तुम्ही त्याला लगेच बायकोचा बैल म्हणू नका ना ..,😠


 आणि तसंच असेल तर असता सगळेच बायकोचे बैल, घाबरतात, ऐकतात तिचं सगळं पण सांगत कोणी नाही हो .. आणि नका सांगू काही ..
 आहेत तुम्ही पण बायकोचे बैल., आणि करतो तो मदत तिला ..तुम्हाला काय ..आहे त्यांच प्रेम तुम्हाला काय .., आहे त्यांच bonding.. तुम्हाला काय ..? 
संसार त्यांचा आहे तुम्हाला काय ..? आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचं काय..? जावई मुलीला मदत करतो तर .. आदर्श पतपती
. आणि मुलगा सुनेला मदत करतो तर बायकोचा बैल ..? 😕


 अरे ..? असं नसतं हो ..तु कबुल है तो तेरा सबकुछ कबुल है, आहे त्यांच अस प्रेम, त्यांच .. bonding,
 त्यांचा संसार तुमची लुडबूड का ..? तुमची म्हणजे फक्त कुटुंब नाही, नातेवाईक, समाज सुद्धा...
 What is this .. राव ..? याला काय अर्थ आहे ..?😠


लहानसहान गोष्टीतही प्रेम असत हो ..ती येते सजून सवरुन, निघते आरशासमोरुन त्याला म्हणते ..कशी दिसते मी ..
तो म्हणतो माक्कड ... मग ती नाक मुरडते, प्रचंड संताप करते रुसते .. आणि मग तो तिला जवळ घेतो , 
केसांवरून हात फिरवून तिला म्हणतो ..वेडी आहेस का तू .. तु खुप सुंदर दिसते .. खरं म्हणजे हृया माक्कड म्हणण्यातही प्रचंड प्रेम असत हो .. 😍


कधी तिला बरं नसल, डोक दुखत , प्रेमाने तिचं डोकं दाबून देत, मलम लावून देण्यातही प्रचंड प्रेम असत हो .., 
ती डोकेदुखी कुठल्या, कुठे गायब होऊन जाते, माहितीये ..? 😐


 कधीतरी ती म्हणते ..अहो ऐका ना ..?  माझ्या केसांत क्लीप अडकवून द्या जरा .., गजरा माळून देणं ही तर सांगायची गोष्टच नाही ..
स्रीचा तो हट्ट आणि जन्मसिद्ध हक्क त्याला पुरवावाच लागतो ..☹️😐


अहोच नाही ..एखादी ..ये ऐक ना यार पण म्हणू शकते हं ..😅😂 छोट्या, छोट्या गोष्टीतही प्रेम असत हो ..


तिला साडी नेसताच येत नाही म्हणून मदत करणारा तो ...तिची केअरच करतो ना
तिला काय हवंय नको ..? तिच्या प्रत्येक लहानसहान गोष्टींसाठीचा हट्ट पुरवणारा तो ..अरे आहे त्यांच प्रेम तुमचं काय ..ना ..??

©Nilesh Birari #touch
6e9cb8f499c2de9740a10511487ec452

Nilesh Birari

एका प्रियकराच मनोगत, प्रेयसीसाठी ...

खरंतर पुन्हा त्याला प्रेमात पडायचच नव्हतं ..  
गतकाळात .. कोणी त्याला नाही भेटल .. कोणाला तो नाही भेटला .‌.

 दोन व्यक्ती होत्या त्याच्या आयुष्यात
 पहिली ती जिच्यावर त्याच आणि तिच त्याच्यावर दोघांचं एकमेकांवर प्रेम होत ... 

दुसरी ती जिच त्याच्यावर एकतर्फी नितांत प्रेम होत ..
 आणि तिला तो न्याय देऊ शकला नाही .‌. नाही म्हणायला तिच्याशी, बोलताना तिची काळजी करताना,
 तिच्यावर तो प्रेम करु शकला नाही, तिचं प्रेम एकतर्फीच राहिल आणि नाईलाजाने ती त्याच्या आयुष्यातून दुर झाली .. 
आणि याला त्याचा यत्किंचितही फरक पडला नाही, 

त्यानंतर त्याच्या आयुष्यात खुप मिञमैञीणी आलेत, काही ऑफलाईन तर काही ऑनलाईन, 
काही खुप जवळ आले, काही जवळ येऊन दुर झाले पण त्या फक्त मैञीणी

 अशीच एक ऑनलाईन भेटलेली मैञीण, खुप दिवसांपासुन त्याच्या फ्रेंड लिस्ट मध्ये असलेली, पण कधी लक्षात न आलेली, कालांतराने तिचा आणि त्याचा ऑनलाईन संवाद सुरू झाला, संवादातून, सुखदुःखाची देवाणघेवाण आणि जे होऊ नये असं त्याला वाटत होतं तेच झालं तो शेवटी तिच्या प्रेमात पडला, एक इमोशनल attachment झाली दोघांमध्ये, त्याने तिला प्रपोज केलं , तिला ते असेप्ट होत, पण तिच्या बाजूने प्रेम आहे की नाही, हे त्याला आजपर्यंत माहित नाही, त्याच माञ तिच्यावर प्रेम, नंतर दोघांमध्ये फोनवर बोलणं होऊ लागलं

असं काही नाही, तो तिच्याशीच बोलतो, तो इतरही मैञीणींबरोबर फोनवर बोलतो, 
आणि त्यातल्याच एकीने त्याला प्रपोज ही केलं, पण तो तिलाही न्याय देऊ शकत नाहीये , अजूनही 

आणि त्या मैञीणीला न्याय न देऊ शकण्याच कारण त्याच हिच्यावर प्रेम आहे, तिच्यावर नाही, 
आणि हीला त्याने आता लग्नासाठीही मागणी घातलीये

 त्याच्यावर जिला प्रेम झालंय, आणि होत त्या व्यक्तींचा विचार न करता तो त्याच जिच्यावर प्रेम आहे तिचा विचार करतोय सतत पण आता माञ तो तिच्यावर रुसलाय, तो तिच्यावर प्रेम तर करतोच तिला काय आवडत काय नाही, याचा सतत विचार करणारा  तो, तिला चॅटिंगचा संवाद आवडत नाही म्हणून रुसलाय, संवादच पाहिजे तसा होत नाहीये त्यांच्यात, तिला काय आवडत काय नाही, आणि सतत तिच्या मनाचा विचार करणारा, मन जपणारा तो, तिला त्याचा विचार आहे की नाही हे छळतय, ती त्याच मन तर जपतेय थोडफार, पण तिच्या mood swing ने त्याला ञास होतोय, त्याच प्रेम एकतर्फी आहे की नाही, हे त्याला माहीत नाही, तिनेही तसं स्पष्ट सांगितलेल नाही , ती बोलतेय, तो बोलतोय, पण पुढे काय ? तिला त्याला जाणून घेण्यासाठी वेळ पाहीजे आहे की नाही, हेही त्याला माहीत नाही, की तिच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा आहेत हेही त्याला माहीत नाही,की तो तिच्या अपेक्षेस पाञ नाही, असं तिचं मत आहे, हेही त्याला माहीती नाही

त्याला खरतर काहीच माहिती नाही , तो तिच्यावर रागावतो, ती रुसवा पण काढते, पण तरीही तो तिला सांगू शकत नाही, तो तिच्यावर रुसलाय , तो लोकांवर रुसलाय असं सांगून वेळ मारून नेतोय, मग त्याला वाटून जातं की, तिच जसं मन तसं त्यालाही मन आहे, तो रोबोट नाही, तो तिच मन जपतो, तसं तिनेही त्याच्या मनाचा विचार करावा

 खरंतर त्याला प्रेमात पडायचं नव्हत
पण त्याच्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तींना तो न्याय देऊ शकला नाही आणि नव्हता 
म्हणून नियती त्याचा असा‌ बदला घेतेय की काय असं त्याला वाटून जातंय 

आणि हे असच चालू राहण्यापेक्षा, या नात्यांपासून दुर व्हावं असं त्याल वाटतंय, पुन्हा कधी 
मागे वळून न पाहण्यासाठी, आणि पुन्हा कधी कुणाच्या प्रेमात न पडण्यासाठी, पुढे निघून जाजाव
 वाट मिळेल तशी, असं त्याला वाटतंय ...

काय वाटतं तुम्हाला प्रियकराचा हा निर्णय योग्य आहे ??

©Nilesh Birari #nileshbirari
#Youme
6e9cb8f499c2de9740a10511487ec452

Nilesh Birari

सकाळी, सकाळी गावी जाण्याची घाई तुझी
मऊ अशा मखमली, ओल्याशार
रेशमी काळ्याभोर केसांना सावरत
खिडकीपाशी येऊन तू उभी राहीलीस
खिडकीतून येणारा कोवळ्याशार सुर्य किरणांचा 
 कवडसा तुझ्या केसांना स्पर्श करत होता
तशीच तू लगबगीने आरशासमोर आलीस 
केस कोरडे करत असतानाच  
पिन तुझ्या हातातून निसटली 
केस विंचरून टिकली लावावयास घेतली
हातात आली ती गुलाबी रंगाची टिकली
आठवले ते माझे शब्द, 
ये गुलाबो ..गुलाबी रंगाची टिकली 
लावली की तु किती गं ..सुंदर दिसतेस

लिपस्टिक हातात घेतलीस ती लावू की 
नको हा विचार डोक्यात, लाल रंग भडक आहे
पण हाच लाल रंग तुझ्या लिपस्टीकचा 
मला घायाळ करतो ..
बघ आठवले असतीलच तुला ते माझे शब्द 
लाल लिपस्टीकवर तू .. किती गं सुंदर दिसतेस 

नवीन कानातली डुल, कानात अडकवण्याची घाई तुझी
 हातात पकडली तर तुटलेली निघाली
परत जाऊन कपाटाजवळ तू 
जुनी इयररींग्स आणली,
हातात घेऊन ती इयररींग्स तु 
का गं अशी घुटमळलीस ..??
आठवले ना ते माझे शब्द
प्रिये .. या इयररींग्स च काय करु गं मी 
या इयररींग्समुळेच तू किती गं सुंदर दिसतेस ..

पावडर लाऊन, छान नट्टापट्टा करुन
साडी कुठली नेसू या विचारात लाल 
रंगाची साडी तू निवडली , लाल रंग मला तर
आवडत नाही पण .. लाल रंग तुला खुलून दिसतो
आठवत तुला मी बोललो होतो
या लाल रंगाच्या साडीमध्ये जणू 
इंद्रदरबाराची अप्सराच भासावीस
तू किती गं सुंदर दिसतेस ..

गालातल्या गालात स्मितहास्य करत
आरशासमोर तू येऊन उभी राहिलीस
 स्वतः चे रुप न्याहाळत
थोडी शी का गं अशी बावरलीस  
आठवल ना तुला तुझ्या हास्यावर 
फिदा मी म्हणायचो 
हसताना तु किती ग सुंदर दिसतेस ..

तू तिथे मी इथे दुर असलो शरीराने
ना जानू ..तरीही मनाने मी तुझ्या 
जवळच आहे ..
तुझ्या न माझ्या प्रत्येक संवादातील 
काही ठरावीक शब्द पुन्हा तुझ्या
कानावर कधी पडतील
आपसुकच तुला मा़झी आठवण येईलच ..
जेव्हा, केव्हा माझी आठवण येईल 
असं वाटेल ना तुला 
एकदा फक्त गच्च डोळे मिट 
आणि आठवून बघ मला
 मी तुझ्या सोबतच भासेल 
आणि नक्कीच आठवतील तुला मग
माझे ते जादुई शब्द 
तु कित्ती ..कित्ती .. कित्ती.. गं सुंदर दिसतेस ..

©Nilesh Birari #nileshbirari
6e9cb8f499c2de9740a10511487ec452

Nilesh Birari

आयुष्यातल्या काही गोष्टींना अस काही समजून घ्यायच असतं,

गणितातल्या उदाहरणात  x ला समजून घेतो तसं...।

Suppose ...X 🙏😊

✍__निलेश बिरारी #Stars&Me #आयुष्य #मराठी #गणित #Life #marathi #Life_experience
6e9cb8f499c2de9740a10511487ec452

Nilesh Birari

" दिलेल परत करायला विसरले बरेच.

Don't ask what is it, but object is
 Of course not...।

✍✍__निलेश बिरारी #Dosti #प्रेम #मराठीकविता #मराठी #marathi
loader
Home
Explore
Events
Notification
Profile