Nojoto: Largest Storytelling Platform

New अंगणी पारिजात फुलला Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about अंगणी पारिजात फुलला from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अंगणी पारिजात फुलला.

Stories related to अंगणी पारिजात फुलला

    LatestPopularVideo

कवी अनिकेत मशिदकर

// वसंत फुलला //

read more
 // वसंत फुलला //

datta devlekar

मोगरा फुलला #krishna_flute #मराठीप्रेरक

read more

Dileep Bhope

{¶पारसमणी¶}

मेरी ख़ामोशी को दुआ समझो, 
और जो बोल दूँ ,हुआ समझो! 

वो जो रोता है ख़्वाब में मेरे, 
उसको रोता हुआ ख़ुदा समझो! 

सूखे पेड़ों पे जब तलक है परिन्द, 
उनको अंदर से तुम हरा समझो! 

मैं तो जंगल का फूल हूँ शु!भ, 
मुझको हर हाल में खिला समझो!

🌹पागल/शायर/शु!भ🌹 #पारिजात

विj

की कह दूं कुछ ऐसा , की समा फिर से हसीन हो जाये ।
बरसे ये बादल फिर से , ज़मी नम हो जाये।। 


छट जाये ये गर्मी का आलम , ठंडक चारो ओर हो जाये । 
महके कुछ ऐसे पारिजात , सुबह रंगीन हो जाये ।। 


-🖋️ विj_kuश














।

©विj #पारिजात  #Love

Vilas Bhoir

अंगणी बरसल्या श्रावणसरी #citysunset

read more
नवी पालवी बहर नवा
श्रावणात वाहे बेधुंद हवा
सुन्या प्रहरी गार गारवा 
ऋतू नेसला शालू हिरवा 

वनात फुलले फुल फुलोरे
नटुन बसले रान गोजिरे 
क्षणांत हसरे लाजरे बुजरे
धरतीच्या कुशीत हिरवळ पसरे

हर्ष मानसी खेळ मांडला 
श्रावणात घन दिसे निळा 
सप्तरंगात रंगुनी रंग उधळला
रंगीबेरंगी इंद्रधनु नभी झळकला 

ऊन कोवळे मिरवीत पंखांवरती
पाखरांचे थवे आकाशी फिरती 
कुजबुज ऐकूनी गोड गोड ती
मंजुळ स्वर कानात गुंजती

झिलमिल झिलमिल सरसर सरी
श्रावणात डोलते विश्व अंबरी 
तुळस हसली लाजली मंजिरी
अंगणी माझ्या बरसल्या श्रावणसरी
      
                          ( अंगणी बरसल्या श्रावणसरी )
                        ~ विलास भोईर अंगणी बरसल्या श्रावणसरी 

#citysunset

Minu karnik

Mk.. #पारिजात...

read more
पारिजातल्या गंधा परि तुझी आठवण येते, मन हे वेडे तुझ्याच सोबती स्वप्नाच्या सुंदर सफरीवर नेते... Mk ✍️ ✍️ Mk.. #पारिजात...

Vilas Bhoir

माझिया अंगणी सुखाचा मोहर....... #poem

read more
मायेच्या मातीत रुजलेलं घर
आभाळाची छाया घालते पांघर 
तुळशीचे रोप शोभते सुंदर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

जाई जुईसवे मोगऱ्याची वेल
सुगंधी फुलांनी भरावी ओंजळ
उधळूणी गंध जाय नभपार
माझिया अंगणी सुखाचा मोहर

सांजवेळी रोज लागतसे दिप 
सदनाचे माझ्या मोहक हे रूप 
अनमोल सौख्य नांदते अपार 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नवख्या नात्यांची प्रीत उंबऱ्यात
जपलेली आहे संस्कारांची ज्योत 
पाहुनिया वाटे नवासा प्रहर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

नजरेत सारे ओळखीचे झाले 
मनातले शब्द ओठांवर आले 
अंगावर येते वाऱ्याची फुंकर 
माझिया अंगणी सुखाचा मोहर

                     कवी - विलास भोईर 
                    ( माझिया अंगणी सुखाचा मोहर )

©Vilas Bhoir माझिया अंगणी सुखाचा मोहर.......

Monika Rathee (Raisin Vimal)

Anand Dadhich

पारिजात - एक नवीन रचना

एक बीज पारिजात का..,
नंदनकानन से ले आओ,
सुगंधित सूत्रपात का..,
वृक्ष गली गली लगाओ !

पारिजात भूप रात का..,
गुलचाँदनी को बताओ,
इस सुवास करामात का..,
गुण जन जन को बतलाओं !

उत्सर्ग सुभग पारिजात का..,
धवल भोर को सुनाओ,
नन्हें निर्मल जज्बात का..,
हुनर जन जन को सिखाओ !

दिव्य आलोक पारिजात का..,
इस नवयुग में फैलाओ,
सम्यक उचित सौगात का..,
सामर्थ्य सबको पहुंचाओ !

डॉ आनंद दाधीच "दधीचि"

©Anand Dadhich #पारिजात #kaviananddadhich #poetananddadhich #kavita #poetry 

#Flower
loader
Home
Explore
Events
Notification
Profile