Find the Latest Status about लाजून हसणे from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लाजून हसणे.
Lalita Uike
dil ki haarat meri juban pe aane lagi, tume deka or ye jindagi muskarne lagi, ye iska ki imtham thi ya diwangi meri , har surat me muje surat teri aane lagi,,,, ©Lalita Uike रोते रोते हसणे की हूनर
Gayatri Modhave
बाळाची निरागसता मनाला भावून जाते. आजचा पाहिला आनुभव एवढ्या छोट्या चीनुकलेचा, मंन मुग्ध करून गेला. व्यक्त होण्याची परिभाषा वेगळी असते त्यांची. निरागस पणे बघणे , आणि मंग बघतच राहणे पपण्या लावणे, हसणे, रडणे, त्यांची इवलिशी जांभळी, हातात बोट घट्ट पकडणे. सगळाच अविस्मर्णीय होत. सगळ्यात गोडे शण आयुष्यातला, जणु ह्या चिमुकल्यान चा सहवासच असव्हा. ©Gayatri Modhave बाळाची निरागसता मनाला भावून जाते. आजचा पाहिला आनुभव एवढ्या छोट्या चीनुकलेचा, मंन मुग्ध करून गेला. व्यक्त होण्याची परिभाषा वेगळी असते त्यांच
Rashmi Hule
खुलून दिसते किती खळखळून हसणे तुझे ओठावर तुझ्या सखे मग अडखळते ह्रदय माझे.. Meaning :- Kitani khoobsurat dikhati ho jab khilkgilakar hasati ho. Tab mera dil tumhare hotho par aake atak sa jata hai... #हसणे#yqtaai #y
अल्पेश सोलकर
पाहणाऱ्यांनो मी नीट हसतोय ना..! खऱ्या चेहऱ्यावर .. खोटा आनंद नीट दिसतोय ना..! पाहणाऱ्यांनो मी नीट हसतोय ना..! खऱ्या चेहऱ्यावर .. खोटा आनंद नीट दिसतोय ना..! © अल्पेश सोलकर #चेहरा #हसणे #yqtaai #alpeshsolkar