Nojoto: Largest Storytelling Platform

New राहिलेला काकडा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about राहिलेला काकडा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, राहिलेला काकडा.

    PopularLatestVideo

Shilpi Sharma

#proposeday सुरज काकडा #Love

read more
❤️तुम और सिर्फ तुम ❤️

©Shilpi Sharma #proposeday सुरज काकडा

Shilpi Sharma

#promiseday सुरज काकडा #Life

read more
फरवरी तो उन लोगो के लिये खास है जिनकी मोह्ब्ब्त तारीखो की मोहताज है 
.....

©Shilpi Sharma #promiseday सुरज काकडा

sandy

सुंदर माझं गावं, असावं ते छान ! नको भूक, तहान, कोणा एका ! अवघाची संसार, सुखाचा असावा ! नको भांडणतंटा, कोणा घरी... पवित्र गोधन, अंगणी तुळस ! #poem #nojotophoto

read more
 सुंदर माझं गावं, असावं ते छान !
नको भूक, तहान, कोणा एका !
अवघाची संसार, सुखाचा असावा !
नको भांडणतंटा, कोणा घरी...

पवित्र गोधन, अंगणी तुळस !

yogesh atmaram ambawale

प्रिय मित्र आणि मत्रिणींनो जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल? #Collab #YourQuoteAndMine #कल्पना #yqtaai

read more
मला जर भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर...
वर्तमान आणि भविष्य ह्यांचा मधला जो भाग नाहीसा झालेला असेल 
तो जाणण्याचा प्रयत्न करीन.
कारण माझा भूत मला माहित आहे,वर्तमान चालू आहे पण 
भविष्यात काय घडणार होते तेच माहीत नव्हते.
आणि जर अचानक मला भविष्यात जायला भेटले तर 
मी वर्तमान आणि भविष्य ह्यांच्यातला राहिलेला प्रवास 
जाणून घेण्याचा प्रयत्न करेल.
ह्या राहिलेल्या काळात काय काय घटना घडणार होत्या 
ह्याची माहिती घेईल.  प्रिय मित्र आणि मत्रिणींनो                                                    जर तुम्हाला भविष्यकाळात जायची संधी मिळाली तर तुम्ही काय कराल?

yogesh atmaram ambawale

आमची महानगरपालिका #collabratingwithYourQuoteAndMine #yqmarathi #महानगर #Municipality #आपलेमहानगर #मराठीविचार #माझेशहर आमची महानगरपालिका खूप

read more
आमची महानगरपालिका खूप भेदभाव करते,आम्हाला खड्डेमय रस्ते ठेवते,
मात्र कुणी मंत्री येणार असेल तर लगेच डांबरीकरण करते.
सरकारी कार्यालय,सरकारी हॉस्पिटल्स मध्ये घाणीचे साम्राज्य ठेवते,
मंत्री येण्याच्या वेळेस मात्र स्वच्छ साफसफाई करते.
आमची महानगरपालिका खूप गडबड करते,
कुठल्याही कामास हजार चकरा मारायला लावते,
वशिला असल्यास मात्र एका दिवसात काम करते.
पावसाळी स्वच्छता तर खूपच सुंदर करते,
नाल्यातील कचरा बाहेर काढून पुन्हा नाल्याजवळच ठेवते,
येता पाऊस गाळ पुन्हा नाल्यात जातो,
आवाज उठवता कुणी राहिलेला गाळ उचलला जातो.
शहरातील वाहतूक व्यवस्थेचे तर पार तीन तेरा वाजलेले असतात,
नियम मोडून सर्रास वाहने चालविली जातात.
जाग येते जेव्हा RTO ला तेव्हा मात्र रस्त्यावर कर्फ्यु लागल्या सारखे दृश्य असते,
कुठे गायब होतात वाहने काही समजत नसते.
आमच्या नशिबी नेहमीच वाहतूक कोंडी असते,
मंत्र्यांचे येणे होत असताना मात्र शहरातील रस्ते ओस पडले असते. आमची महानगरपालिका
#collabratingwithyourquoteandmine #yqmarathi #महानगर #municipality #आपलेमहानगर #मराठीविचार #माझेशहर

आमची महानगरपालिका खूप

yogesh atmaram ambawale

नमस्कार मित्रहो, आजचा विषय आहे..मैत्रीचा प्रस्ताव तर उचला लेखणी अन लिहा भरभरून. या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध #YourQuoteAndMine #yqquotes #yqmarathi #yqtaai #yqkavyanand #yqमैत्रीचा

read more
ओळख नाही त्याची माझी,
पण कित्येकदा त्याला,माझ्या वाटेवर उभा राहिलेला पाहिला आहे.
नजर चुकवत चालायची नेहमी मी,
आज नजर मिळताच त्याने हसण्याचा प्रयत्न केला आहे.
पुन्हा मी दुर्लक्ष करीत माझ्या वाटेला चालू लागली,
कुणास ठाऊक का चालताना त्याच्या विचारात हरवू लागली.
दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या वाटेवर माझीच नजर फिरली,
थांबायचा तो ज्या जागेवर तिथे न दिसल्याने चोहीकडे मी नजर फिरवली.
दुसऱ्याच ठिकाणी उभा तो,कदाचित माझी परीक्षा घेतली,
हसला आज पुन्हा एकदा गालावर आणत मिश्किल खळी.
पुढल्या दिवशी समोरच माझ्या अचानक येऊन उभा राहिला,
हातात एक गुलाबाचे फुल देत,मैत्रीचा प्रस्ताव दिला मला,
काय करावे काय नाही,मला काहीही कळेना झाले,
मैत्रीचा प्रस्ताव स्वीकारावा की म्हणावे बस झाले तुझे चाळे.
व्हॅलेंटाईन वीक म्हटलं की सगळेच मजनू होतात इतके माहित होते,
पण ते अनुभव माझ्याही वाटेला येतील हे मात्र ठाऊक नव्हते.— % & 
नमस्कार मित्रहो,

आजचा विषय आहे..मैत्रीचा प्रस्ताव

तर उचला लेखणी अन लिहा भरभरून.  या विषयावर आपल्या मनातलं लिहा..लिहिल्यावर कमेंट बॉक्स मध

sandy

#मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . . "एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक #story #nojotophoto

read more
 #मन_का__बोलाविते_पुन्हा_त्या_दिवसांना. . .

"एकदा केव्हातरी शांतपणे बसावं आणि वयानुसार आपण काय काय गोष्टी सोडल्या ह्याचा आढावा घ्यावा. मग लक

sandy

आपण प्रवासाला निघतो. पहाटे निघायचे असेल तर तथाकथित ‘बाईच्या जातीला’ आदल्या रात्रीपासून पाणी किती प्यावे, हे ठरवावे लागते. वाटेत मूत्र विसर्ज #story #nojotophoto

read more
 आपण प्रवासाला निघतो. पहाटे निघायचे असेल तर तथाकथित ‘बाईच्या जातीला’ आदल्या रात्रीपासून पाणी किती प्यावे, हे ठरवावे लागते. वाटेत मूत्र विसर्ज

sandy

माझी bag कॉलेज मध्ये लेक्चर चालु असल्यामुळे राहिली होती आणि मी कॉलेजच्या कॅम्पस मध्ये चेअर वर बसलो होतो. खरं तर मी ती bag घ्यायचा प्रयत्न सु #story #nojotophoto

read more
 माझी bag कॉलेज मध्ये लेक्चर चालु असल्यामुळे राहिली होती आणि मी कॉलेजच्या कॅम्पस मध्ये चेअर वर बसलो होतो. खरं तर मी ती bag घ्यायचा प्रयत्न सु
loader
Home
Explore
Events
Notification
Profile