Nojoto: Largest Storytelling Platform

New आलेल्या Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about आलेल्या from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, आलेल्या.

    LatestPopularVideo

Mrunali Mandlik

महापुर कोल्हापूर जिल्ह्यात मागिल वर्षी आलेल्या महापुरावर आधारित ही कविता.

read more
महापुर 

रक्ताचे पाणी करून उभा केलेला संसार,
एकाच क्षणात उध्वस्त झाला. 
ध्यानी मनी नसताना, 
भयंकर महापुर आला. 
गाई - गुरे सर्व काही, 
पाऊस स्वतःसोबत घेऊन गेला. 
कर्ज घेऊन वाढवलेल्या पिकाची,
नासाडी करुन गेला.
साचलेल्या पाण्यामुळे रोगराईने,
 हाहाकार केला.
व त्यातच हा महापुर अनेकांचे, 
जीवन संपवुन गेला.
 आणि हा महापुर जाता जाता 
 राजकारणी लोकांना भांडायला,
 एक विषय देऊन गेला.

©Mrunalini Mandlik महापुर 
कोल्हापूर जिल्ह्यात मागिल वर्षी आलेल्या महापुरावर आधारित ही कविता.

@Praju..

नातं कोणतंही असो,एकदा का FeelingSआडव्या आलेल्या की भावनांचा खेळ सुरू होतो..😵😢 #Life #difficult2understandgirls #difficult to control Ur feel

read more
नात्यांच गणित एकदा का भावनेत अडकलं तर , परत ते शब्दांमधून सोडवणं खरंच खुप अवघड होऊन जातं..! जगात भावनांसारखं धारधार शस्त्र नाही,एकदा का त्यात अडकलं की परत त्यातुन बाहेर पडणं खुपच कठिण होतं..!

"भावनांचे विश्व" ( प्राजक्त ) नातं कोणतंही असो,एकदा का FeelingSआडव्या आलेल्या की भावनांचा खेळ सुरू होतो..😵😢 #Life #difficult2understandgirls #difficult to control Ur feel

Prerana Jalgaonkar

त्या दिवशी कोकीळेचा कंठशोष ऐकताना नजर आभाळाकडे गेली... दाटून आलेल्या ढगांमध्ये मी आपसूक रमून गेली... मग निराळाच खेळ सुरु झाला.... दाटून आलेल

read more
त्या दिवशी
कोकीळेचा कंठशोष ऐकताना
नजर आभाळाकडे गेली...
दाटून आलेल्या ढगांमध्ये
मी आपसूक रमून गेली...
मग निराळाच खेळ सुरु झाला....
दाटून आलेल्या ढगांनी
क्षणार्धात अंधार करून आणला....
मला वाटलं आता तो येईल...
धो...धो...
आणि त्या कोकीळेची तहान भागवेल....
पण छे....! हो...!
कसलं काय....!
ते ढगही फसवे निघाले त्याच्यासारखे....
आतून एक अन् बाहेरून एक...
ते ढग मला वास्तविकतेची
जाणीव करवून गेले...
सोबतच त्या कोकीळेचाही
जीव अधीर करून पळून गेले...
--प्रेरणा  त्या दिवशी
कोकीळेचा कंठशोष ऐकताना
नजर आभाळाकडे गेली...
दाटून आलेल्या ढगांमध्ये
मी आपसूक रमून गेली...
मग निराळाच खेळ सुरु झाला....
दाटून आलेल

Prerana Jalgaonkar

त्या दिवशी कोकीळेचा कंठशोष ऐकताना नजर आभाळाकडे गेली... दाटून आलेल्या ढगांमध्ये मी आपसूक रमून गेली... मग निराळाच खेळ सुरु झाला.... दाटून आलेल

read more
त्या दिवशी
कोकीळेचा कंठशोष ऐकताना
नजर आभाळाकडे गेली...
दाटून आलेल्या ढगांमध्ये
मी आपसूक रमून गेली...
मग निराळाच खेळ सुरु झाला....
दाटून आलेल्या ढगांनी
क्षणार्धात अंधार करून आणला....
मला वाटलं आता तो येईल...
धो...धो...
आणि त्या कोकीळेची तहान भागवेल....
पण छे....! हो...!
कसलं काय....!
ते ढगही फसवे निघाले त्याच्यासारखे....
आतून एक अन् बाहेरून एक...
ते ढग मला वास्तविकतेची
जाणीव करवून गेले...
सोबतच त्या कोकीळेचाही
जीव अधीर करून पळून गेले...
--प्रेरणा  त्या दिवशी
कोकीळेचा कंठशोष ऐकताना
नजर आभाळाकडे गेली...
दाटून आलेल्या ढगांमध्ये
मी आपसूक रमून गेली...
मग निराळाच खेळ सुरु झाला....
दाटून आलेल

yogesh atmaram ambawale

#YourQuateAndMine #BirthDay #सुखदुःख #yqtai #जन्मदिवस #yourquote आनंद की दुःख ? आयुष्यातील एक वर्ष सरलं ह्याच दुःख करायचं की आयुष्यात एक

read more
आनंद की दुःख ?

आयुष्यातील एक वर्ष सरलं 
ह्याच दुःख करायचं की
आयुष्यात एक वर्ष वाढल
ह्याचा आनंद करायचा.
सरले जे वर्ष खूप काही
चांगले ,वाईट अनुभव देऊन गेले,
घेतलेल्या अनुभवावरून  आलेल्या 
नव्या आयुष्यात लढण्याचे सामर्थ्य
देऊन गेले. #yourquateandmine #birthday #सुखदुःख #yqtai #जन्मदिवस #yourquote 
आनंद की दुःख ?

आयुष्यातील एक वर्ष सरलं 
ह्याच दुःख करायचं की
आयुष्यात एक

अल्पेश सोलकर

पुढच्याला ठेच मागचा शहाणा... "कोरोना वायरस" पूर्ण जगाला विळखा घातला आहे. त्यातूनच अन्य देशांना लागलेली महामारी चा शिकार झाला आहे.त्या देश #India #maharashtra #koronavirus #alpeshsolkar

read more
पुढच्याला ठेच
..
..
..

           मागचा शहाणा...
 पुढच्याला ठेच

मागचा शहाणा...


"कोरोना वायरस" पूर्ण जगाला विळखा घातला आहे. त्यातूनच अन्य देशांना लागलेली महामारी चा शिकार झाला आहे.त्या देश

sandy

नाही कळले रे कधी...झाल्या वाटा अनोळखी ओळखीच्या रान सारे ....चालताना नदी काठा..भोवतीच्या सख्या तुला....भेटताना सरी दाटुन.....आलेल्या मन मोकळ #poem #nojotophoto

read more
 नाही कळले रे कधी...झाल्या 
वाटा अनोळखी ओळखीच्या
रान सारे ....चालताना
नदी काठा..भोवतीच्या
सख्या तुला....भेटताना
सरी दाटुन.....आलेल्या
मन मोकळ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे 2020 मध्ये जगतांना... #2020मध्येजगतांना चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai # #YourQuoteAndMine

read more
2020 मध्ये जगताना,
पाहिले आहे माणसाला माणसाशी घाबरताना.
जवळ आलेल्यांना दुरावताना तर विस्कटलेली नाती पुन्हा सावरताना.
2020 मध्ये जगताना,
कुठे वादळ पाहिले,तर कुठे पूर पाहिले,
सर्वस्व गमावलेले संसार ही पाहिले.
2020 मध्ये जगताना,
बेफिकीर जगणाऱ्यांना आयुष्याची काळजी घेताना पाहिले,
तर देवळात बंद असताना,माणसात देवाचे रूप पाहिले.
कुठे सर्व धर्म समभाव पाहिले,तर कुठे आपल्यातच तेढ पाहिले,
2020 मध्ये जगताना आयुष्याचे अनेक पैलू पाहिले. सुप्रभात सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
2020 मध्ये जगतांना...
#2020मध्येजगतांना
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #

yogesh atmaram ambawale

सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे आशेचा किरण... #आशेचाकिरण हा विषय Akshata Patil यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #मराठीकविता

read more
कंटाळलेल्या आयुष्याला,
पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देतो,
आशेचा किरण...
हारत आलेल्या बाजीला जीतण्याची,
प्रबळ इच्छा निर्माण करतो,
आशेचा किरण...
हिच्याहून चांगली तुझ्या नशिबात आहे,
प्रेमात दगा खाललेल्या प्रेम वीरास,
घरच्यांकडून आशेचा किरण...
प्रत्येक नकारात्मक विचारांवर मात करायला,
पुरून उरतो सकारात्मकतेचा,
आशेचा किरण...
कंटाळतो लिहून स्पर्धेत काही नंबर येत नाही,
तरी लिहीत राहतो कारण तिथेही कामी येतो,
आशेचा किरण... सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

आशेचा किरण...
#आशेचाकिरण
हा विषय
Akshata Patil यांचा आहे.
चला तर मग लिहुया.

pooja d

पंढरीचा राजा माझा कानडा विठू माझा तुझ्या भेटीविना, मज करमेना आता ।। पाहण्या तुझे सावळे रूप येति लांबून भक्तजणं आता तुझे होत नाही दर्शन #yqtaai #मराठीकविता #yqmarathikavita

read more
पंढरीचा राजा

(Caption मध्ये वाचा) 
👇👇👇👇 पंढरीचा राजा माझा
कानडा विठू माझा
तुझ्या भेटीविना, 
मज करमेना आता ।।

पाहण्या तुझे सावळे रूप
येति लांबून भक्तजणं
आता तुझे होत नाही दर्शन
loader
Home
Explore
Events
Notification
Profile