Find the Latest Status about अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी lyrics from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी lyrics.
Kiran Sabale
कष्ट हेच फळ,, ©Kiran Sabale कष्ट हेच फळ ,, शेतकरी
Monika
माझ्या भावना तुला कळतील मी गेल्या नंतर तू थोडं तरी रडशील का मी मेल्या नंतर जे देशील मला मेल्या नंतर तुझं सुद्धा मन जलेलं मला जालल्या नंतर कोणी तरी प्रेम करत वेड्या सारखं हे कळेल तुला मी गेल्या नंतर माझ्या भावना कळतील तुला तुझ्या पासून या जगापासून दूर गेल्या नंतर.. ©Monika माझ्या भावना
@The unstoppable wind
अनंत पाटील
काव्य लेखन उपक्रम विषय- नाही क्षणाचा भरवसा प्रत्येकाची लढाई येथे फक्त जगण्यासाठी जाण असूनही काही क्षणांचा भरवसा नाही पाप पुंण्याचें हिशोब सगळे व्यर्थ येथे धावपळीच्या चुरसी खेळात जराही उसासा नाही जीवनात सकर्मक माणसाची नियती दाखले देते प्रतिबिंब बदलेल असा जगात कोठे आरसा नाही कर्माचे भोग जरी देती दृष्टान्त वेळोवेळी मरणानंतर त्याचा कुठेही खुलासा नाही अपव्यय भावनांचा सदा नात्यात स्थिरावतो आप्तेष्टांना वर्तनी थोडासा ही दिलासा नाही परित्याग केला जरी या सुखाचा निःसंकोचपणे दुःखाला सामोरे जावे तिळमात्र भरोसा नाही श्री अनंत पांडुरंग पाटील उमरोळी पालघर 8446819452 ©अनंत पाटील माझ्या कविता