Nojoto: Largest Storytelling Platform

New लहानपणी दाखवा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about लहानपणी दाखवा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, लहानपणी दाखवा.

Stories related to लहानपणी दाखवा

    LatestPopularVideo

Ganesh Rawal

लहानपणी आई जेव्हा काही सामान आणायला पाठवायची 😁🤭🫣 #जीवनअनुभव

read more

Sakshi L. Yawale

sandy

माझ्या लहानपणी दिवाळी अशी असायची... गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😒😒🙏📝✍️sandy✍️ #story #nojotophoto

read more
 माझ्या लहानपणी दिवाळी अशी असायची...
गेले ते दिवस राहिल्या त्या फक्त आठवणी 😒😒🙏📝✍️sandy✍️

अल्पेश सोलकर

लहानपणी चंद्र माझा मामा होता आता मामाच्या पोरीत चंद्र दिसू लागला © अल्पेश सोलकर #yqtaai #yqmarathi #yqquotes #मराठी #चंद्र #ती

read more
लहानपणी चंद्र माझा ' मामा ' होता
आता
मामाच्या पोरीत मला ' चंद्र ' दिसू लागला लहानपणी चंद्र माझा मामा होता

आता मामाच्या पोरीत चंद्र दिसू लागला

© अल्पेश सोलकर
#yqtaai #yqmarathi #yqquotes #मराठी 
#चंद्र #ती

sandy

लोकांनप्रती सहानुभूती नव्हे विश्र्वास दाखवा...✒️एक आवाज लेखणी ने सुद्धा... राष्ट्रीय पत्रकारिता दिनांच्या हार्दिक शुभेच्छा.. ✍️ संतोष(सँडी)क #Quote #nojotophoto

read more
 लोकांनप्रती सहानुभूती नव्हे विश्र्वास दाखवा...✒️एक आवाज लेखणी ने सुद्धा...
राष्ट्रीय पत्रकारिता दिनांच्या हार्दिक शुभेच्छा..
✍️ संतोष(सँडी)क

Santosh Jadhav

#rakshabandhan #आठवते का ताई तुला? आठवते का ताई तुला...? आठवते का ताई तुला मी लहानपणी पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी आनंदाला तुझ्

read more
आठवते का ताई तुला...? 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी 
आनंदाला तुझ्या ताई पारावार न उरला
उचलून लाडे लाडे मला तू मिठीत भरला..! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
तुझ्या मागे मागे फिरे इवल्या पावलांनी
हट्ट तुझ्याकडे ताई माझा.. मी होई रडवेला 
स्वतःला विसरून हजर ताई या दादाच्या सेवेला...! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
सतावत होतो तुझी खेचूनी ती वेणी
लहान होतो जरी माझा दरारा तो मोठा
तुझ्यामुळे पडे मला पाठीत धपाटा...! 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
किती वेळा डोळा तुझ्या आणले ते पाणी
खरोखर झालेली पण भांडणं ती खोटी
कितीदा व्याकूळ झाली माझ्या काळजीपोटी..! 

जाताना सासरी तू ताई डोळा आले पाणी 
आता कोणाला चिडवू प्रश्न आला मनी
तुझ्याशिवाय ताई आता घरात शुकशुकाट 
रक्षाबंधनाला ताई तुझी पाहतो.. मी वाट... !
-संतोष लक्ष्मण जाधव. 9890064001. #rakshabandhan
#आठवते का ताई तुला?
आठवते का ताई तुला...? 

आठवते का ताई तुला मी लहानपणी
पहिल्यांदा ताई म्हणालो बोबड्या बोलांनी 
आनंदाला तुझ्

Secret Quotes

स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका, कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस

read more
कुणाचा स्टेटस ठेवणं जमतच नाही,
रोज रोज स्टेटस ठेवून काय भेटत
बस स्वतःची लायकी काढून घेणं,
तुम्हाला नाही वाटत तुम्ही कुणाच वाटोळ
करताय म्हणून, या वर पण खूप उत्तर आहेत,
पण सांगायला वेळ नाही एवढा,
हो जग निंदा करत नसेल फरक पडत मलाही
नाही पडत पण सरळ विचार केला कधी,
या समाजात जगायचं आहेत, तुम्हाला
नसेल तरीही काही घेणं देणं पण बाकी
भरपूर असे ही नाती असतात ना त्या वरती
याचा परिणाम होत असतो,
जास्त स्वतःला शहाण नका समजू काहीच
नाहीये अनुभव तुम्हाला बस तुम्ही या
दिखावा बघून पुढे चालत आहात, 
कितीही हुशार असेल तर हा तुमचा गैरसमज
आहेत, तुम्ही कधीच आई बापाची जागा नाही
घेऊ शकत, नाही अनुभव तेवढा. स्टेटस ठेवून नाही तर स्टेटस बनुन दाखवा
स्वतः च्या हिम्मतीवर मोठे होयला शिका,
कष्टाणे यातच खेळत राहतील तर फक्त
स्टेटस च दिसेल, स्वतःचा स्टेटस

Shailesh Hindlekar

लहानपणी भातुकली खेळताना, खोटं खोटं जेवण, ऑफिस ला जाणं, परत येणं...स्वतःच्या कल्पनेने सारं उभं करायचो, खेळायचो आणि आवरून ठेवायचो सगळं...कल्पन #poem #nojotophoto

read more
 लहानपणी भातुकली खेळताना, खोटं खोटं जेवण, ऑफिस ला जाणं, परत येणं...स्वतःच्या कल्पनेने सारं उभं करायचो, खेळायचो आणि आवरून ठेवायचो सगळं...कल्पन

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात सुप्रभात माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे स्वाभिमान.. #स्वाभिमान1 हा विषय Vaishali Dethe यांचा आहे. coll #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
स्वाभिमान ही माणसाची खरी संपत्ती आहे,
ती नेहमी अंगीकृत ठेवा,
असता अंगावरी कुणाचे उपकार,
परतफेड करण्याची तत्परता दाखवा. सुप्रभात सुप्रभात सुप्रभात 
माझ्या लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
स्वाभिमान..
#स्वाभिमान1

हा विषय Vaishali Dethe यांचा आहे.
#coll

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे अंगण.. #अंगण हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine Collabor

read more
खूप मोठे आहे आमच्या दारासमोरील अंगण,
ह्याच अंगणात साजरे होई लग्नसराई,नि भजन कीर्तन.
खूपच बागडलोय लहानपणी ह्या अंगणात,
पकडपकडी,रिगोळी नि मामाचे पत्र ही खेळलो ह्याच अंगणात.
सार्वजनिक गणपतीच्या आगमनासाठी हेच अंगण,
तर दसऱ्याला आपट्याची पाने लुटायला ही हेच अंगण.
दिवाळीचे फटाके फोडायला हेच अंगण, तर सार्वजनिक तुळसी विवाह साठी सुद्धा हेच अंगण.
लहानपणी ह्याच अंगणात आम्ही रात्री बाहेर झोपायचो,
रात्रभर गप्पा मारत चांदोमामाला बघत चांदण्या मोजायचो.
अंगण आमचे मोठे नि खूप छान आहे,
शेजाऱ्यांना बसण्यासाठी जसे मोकळे रान आहे.
आता जेव्हा ह्या अंगणी लहान मुलाना खेळताना पाहतो,
मी ह्याच अंगणात मजेत घालवलेले माझे बालपण आठवतो. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
अंगण..
#अंगण 
हा विषय कविराज धनंजय देशमुख यांचा आहे
चला तर मग मस्त मस्त लिहुया. #YourQuoteAndMine
Collabor
loader
Home
Explore
Events
Notification
Profile