Nojoto: Largest Storytelling Platform

New ऑक्टोबर महिन्यातील Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऑक्टोबर महिन्यातील from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऑक्टोबर महिन्यातील.

Related Stories

    PopularLatestVideo

vaishali

शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
" पत्र " दोन अक्षरी शब्द पण 
हे लिहताना जो मायेचा ओलावा आहे 
तो लिहणाऱ्याच्या प्रत्येक  शब्दातून व्यक्त होतो 
आणि वाचणाऱ्याच्या काळजाला जाऊन भिडतो 
नकळत लिहणाऱ्याच्या डोळ्यात ही पाणी येते आणि वाचणाऱ्याच्याही इतक हृदयस्पर्शी असत .जे प्रेम मनात असत ते शब्दात उतरत .
कधी सुखाचे क्षण जपते
कधी दुःखावर फुंकर घालते 
असे हे पत्र आजही कोणीतरी आपल्यासाठी लिहावंसं वाटतय.
मोबाईल च्या स्क्रीन वरच्या चॅटिंग मध्ये ती मज्जा नाही जी पत्रातील छोट्याश्या मजकुरात असते. आणि जी भावना बोलून व्यक्त करता येत नाही ती पत्राद्वारे शब्दात मांडता येते आणि समोरच्यालाही सहज उमजते .😊

 शुभ संध्या मित्रहो
आज जागतिक टपाल दिवस..
आताचा विषय आहे.
पत्रास कारण की..
#पत्रासकारणकी

चला तर मग लिहुया.
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पत्रास कारण की, सखे
तुझी सर्व जुनी,प्रेमपत्रे मला सापडली।
पण तू आजही आहे 
अगदी तशीच सखे,हरवलेली हरवलेली। शुभ संध्या मित्रहो
आज जागतिक टपाल दिवस..
आताचा विषय आहे.
पत्रास कारण की..
#पत्रासकारणकी

चला तर मग लिहुया.
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्

Vinod Umratkar

शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
पत्रास कारण की,
हल्ली तू फोन उचलत नाही।
आणि स्वतःही
कधी मला फोन करत नाही। शुभ संध्या मित्रहो
आज जागतिक टपाल दिवस..
आताचा विषय आहे.
पत्रास कारण की..
#पत्रासकारणकी

चला तर मग लिहुया.
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्

dhanashri kaje

शुभ संध्या मित्रहो आज जागतिक टपाल दिवस.. आताचा विषय आहे. पत्रास कारण की.. #पत्रासकारणकी चला तर मग लिहुया. प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर् #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #paidstoryshayri

read more
पत्रास कारण की...
तु नसताना आयुष्यात माझ्या,
तुझी येते दिवस रात्र आठवण मला,
शब्द होतात मग भाव मनीचे,
त्यातुनच उमटतात मग भावना,
समोर असतो कोरा कागद,
हातात असते लेखणी,
मनातल्या भावना करून गोळा,
उतरवते मग लेखणीतून साऱ्या. शुभ संध्या मित्रहो
आज जागतिक टपाल दिवस..
आताचा विषय आहे.
पत्रास कारण की..
#पत्रासकारणकी

चला तर मग लिहुया.
प्राचीन काळापासून एकमेकांशी संपर्

_suruchi_

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वासनेच्यापिंजर्यात

read more
वया ची मर्यादा नाही,
चुकीचे संदेश गेले की
नजरे ला काय आत्म्याला ही लाज राहत नाही
 सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आह

pooja d

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वासनेच्यापिंजर्यात

read more
वासनेच्या पिंजऱ्यात तीच का अडकते
वासना त्याची शमवण्यासाठी
 बळी का तिचा घेतला जातो.….
अस खूप पुरुष म्हणून मिरवत असतो,
मग त्याच्यातला जनावर 
वासनेच्या रूपानेच दिसतो......
केव्हा थांबणार हे चक्र सर्व
वासनेच्या पिंजऱ्यातून तिची 
होणार का सुटका ????
 सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आह

vaishali

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वासनेच्यापिंजर्यात

read more
वासनेच्या पिंजर्यात " ती "
 अडकली होती....
" ती " तुमच्या माझ्या सारखीच
 कुणाची तरी मुलगी होती...

अशा वासनेच्या पिंजर्यात
अजून कितेक " ती " अडकणार
नाव , गाव , जात , पात , धर्म
बदलेल पण घटना मात्र तीच राहणार....

😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔😔
 सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आह

Saurabh Deshmukh

सुप्रभात सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणानों कसे आहात? आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आह #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #वासनेच्यापिंजर्यात

read more
वासनेच्या पिंजर्‍यात गमवावा लागला,
जीव अजून एका लेकीला 
ती पण होती स्त्री तशीच,
जसा जन्म घेतला नराधमांनी जिच्या पोटीला 
नसेल उरले का भान काही त्या नराधमांना, 
गेले असेल वासनेचे विचार इतके पराकोटीला
नसेल आला का विचार कसे दाखवू तोंड आपले, 
आई आजी आणि घरातल्या आपल्या छोटीला 





 सुप्रभात सुप्रभात 
लेखक मित्र आणि मैत्रिणानों
कसे आहात?
आज पासुन ऑक्टोबर महिण्याची सुरुवात होत आहे,मग आपण या महिण्यात फक्त चारोळी लिहीयची आह

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे नकारात्मक विचारांचे सावट... #नकारात्मकविचार हा विषय wonder thoughts यांचा आहे. चला तर मग लिहुया. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
नकारात्मक विचारांचे सावट,ताई तुझ्या मनी न यावे,
तूच बोललीस ह्या महिन्यात फक्त चारोळी लिहीत जावे.
लेख ही मोठे लिहिले असते,पण ते नियमात नाही बसणार,
ऑक्टोबर च्या महिन्यात तुझ्या हुकुमाने चारोळीच लिहिणार.😊 शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
नकारात्मक विचारांचे सावट...
#नकारात्मकविचार
हा विषय
wonder thoughts  यांचा आहे.
चला तर मग लिहुया.
#collab

pooja d

सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझीलाडकीलेक

read more
आहे ती खूप गोड गं
इवलेशे हात तिचे,
छोटुले पाऊल तिचे.......
वयाने लहान पण
काळजी घेते जशी 
आजीबाई माझी.....
तिच्या येण्याने धन्य झाले 
जीवन माझे,
देवाने दिलेलं gift, म्हणून
"प्रिशा" नाव तिचे......

 सुप्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणीनों
आज जगभरात ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय कन्या दिन साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत
loader
Home
Explore
Events
Notification
Profile