Find the Latest Status about विझलो आज जरी मी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, विझलो आज जरी मी.
Rasik Dalvi
aaj_ki_peshkash
Rashi
मी विझलो तेव्हां मी विझलो तेव्हां डोळे कायमचे बंद झाले होते कधीच दाटले नाही ज्या डोळ्यात पाणी आज तेही माझ्यासाठी वाहिले होते जिवंत होतो जेव्हां नव्हती किम्मत माझ्या जगण्याला आज मिटले डोळे कायमचे तर आले मला पाणी पाजायला दुःखाचे ढग दाटले होते जेव्हां तेव्हां सगळेच साथ सोडून गेले होते कधी ज्यांनी नाही दिला शब्दंचाही आधार आज तेच ओझे माझे खांद्यावर न्हेत होते फाटक्या आयुष्याला ठिगळं लाऊन जगलो आज आले मला नवीन कपडे घालाया कधी पाहिली नाही दिवाळी दसरा आज आले माझ्या देहाची होळी कराया - राशी ©Rashi मी विझलो तेव्हां #MarathiKavita #Death #deathpoem #RakeshShinde
SK
आज पुन्हा आपल्या नेहमीच्या ठिकाणी आलो आहे जरा वेळ तुझ्या आठवणीत स्वतःला विसरायचे आहे बघ आज गुलमोहर पुन्हा बहरला आहे आपल्या प्रेमाच्या आठवणी ही मनात दाटल्या आहेत ती सायंकाळची वेळ पुन्हा आली आहे आणि तुझ्या गप्पा ही रंगल्या आहेत वार्याची मंद झुळुक देह स्पर्श करते आहे तुझ्या केसातल्या गजरा ही दरवळतो आहे पक्ष्यांचि किलबिल ही एक मधुर संगीत देत आहे आणि तुझे ते निरागस हसु ही खुलत आहे सूर्य मावळतीला आला आहे तुही माझ्या मिठीत हळूच समावत आहेस तुझ्या बंद डोळ्यात स्वप्न कैद झाली आहेत घडाळ्यातलि वेळ ही अशीच थांबली आहे आज पुन्हा गुलमोहर तर बहरला आहे पण आज एकटा मी पडलो आहे एकटा मी पडलो आहे...... मनात फक्त आठवाणीच उरल्या आहेत कारण आज एकटा मी पडलो आहे एकटा मी पडलो आहे...... SK आज मी एकटा..
akshay ajmire
हारलो जरी मी पूर्णताने हारलो नाही,, मनाशी बांधली आहे खूणगाठ मी जिंकल्या शिवाय राहणार नाही, हारलो जरी मी पूर्णताने हारलो नाही,, मनाशी बांधली आहे खूणगाठ मी जिंकल्या शिवाय राहणार नाही, AJ..
yogesh atmaram ambawale
मी विझलो तेव्हा, जगाशी नाते तुटले जेव्हा. कुणीच नव्हते पाहायला, राख होताना शेवटच्या क्षणाला. स्मशान शांतता,नुसतेच निखारे, काही क्षण रडले,विरहाचे सारे. मी विझलो तेव्हा,कुणीच न पाहिले, जळता सोडुनी सरणावर,सर्व माघारी झाले. शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे मी विझलो तेव्हा... #मीविझलोतेव्हा हा विषय Mukesh Alone यांचा आहे. चला तर मग लिहुया. #collab #yqtaai #You