Nojoto: Largest Storytelling Platform

New थकला होता Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about थकला होता from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, थकला होता.

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

निचपणाचा कळस औरंग्या तो
शिवपुत्र शंभू राजासमोर हारला होता.
काय करावे,कसे पकडावे संभास हे
हे विचार करत थकला होता.
शेवटी काय दगा फटका करत संभाजीस
पकडावे हेच ठरविले होते,
करीत कट कारस्थान कपटाने त्याने
संभाजीस घेरले होते.
खूप छळले त्यांस,मरण यातना ही दिल्या फार,
म्हणे स्वराज्य दे,नाक घास,आणि धर्म ही आमचा स्वीकार.
हार मानेल तो राजा कसला,
शंभू राजे होते ते औरंग्याचा डाव फसला.
दिली शिक्षा म्हणे किंकाळी ऐकायची आहे
ह्या संभाची,
गरम लालबुंद सळया टाका डोळ्यात ह्याच्या
आणि ऐकवा आम्हास किंकाळी ह्या संभाची.
पण शूर शिवबाचा शूर छावा तो इथेही न घाबरला,
लालबुंद तप्त सळई डोळ्यात जाऊनही शांत राहिला,
उलट हसवुनी दाखवीत शत्रूला जिवंतपणीच मारीला.
कसला तो प्रसंग होता खूप वेदना होत असतानाही राजा आमचा हसत होता,
आणि औरंगजेब मात्र वैरी समोर असतानाही हतबल झाला होता.
शंभूराजे आमचे ते औरंग्यास चांगलेच नडले होते,
असंख्य वेदना शरीरावर होऊनही लढले होते. संभाजी महाराज की जय
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyqtaai #yqtaai #स्वराज्य_रक्षक_संभाजी #संभाजी_राजे #मराठीबाणा #छावा

ओम नमः शिवाय

#Guaranted उपाय #केसगळती ३ दिवसात थांबेल ! #उपाय करून #थकला असाल तर हा उपाय करा ! #Kes #Galati sathi upay🎉 #मराठीसंस्कृति

read more

deepak Jadhav

उषाकल होता होता #poem

read more

मिहिर

#यूं होता तो क्या होता #कविता

read more
ना तुम बस तुम होते
ना मैं बस मैं होता
तुम मैं होते
मैं तुम होता
हम होने को
गम खोने को
कुछ तुम आते
कुछ मैं आता
ना तुम फिर तुम रहते
ना मुझमें कुछ मैं होता
दोनों मिलकर हम होते 
हम दोनो में बस हम होते !!

©मिहिर #यूं होता तो क्या होता

M S GUPTA

ना इश्क होता ना प्यार होता

read more
इश्क मेरे दिल में खयाल लाता हैं 
कि ए दिल ना होता तो इश्क ना होता 

और अगर तुम ना होते तो
ए प्यार कैसे होता 

ना इश्क होता ना प्यार होता 
फिर सारी जिंदगी बर्बाद होता ना इश्क होता ना प्यार होता

Lalita patni kothari

# काश ऐशा होता,काश वैसा होता #शायरी

read more
काश की एक रोज ऐशा होता
वो अंजानी राहों में मुझे मिलता
वो मुझे देखता में उसे देखती
हाल के दिल बस आखो से बयां होता
वो सिमट कर मुझे गले लगता
और वक्त वहीँ पर बस ठहर सा जाता

©Lalita patni kothari # काश ऐशा होता,काश वैसा होता

Hasanand Chhatwani

मैं ना होता तो क्या होता??##

read more
 #मैं ना होता तो क्या होता??##

Nainsi Gupta

##काश ऐसा होता तो क्या होता## #Life_experience

read more
मैंने भी पढ़ी है! हजारों आशिकों की किताबें।

काश!की किसी में लिखा होता की,
मेरा यार मुझे मिला है।

खुदा गवाह है, मालूम नहीं फिर क्या होता।।

🤔🤔🤔 ##काश ऐसा होता तो क्या होता##

Royal thinking

शेर होता है या नही होता ...

read more
शेर अच्छा - बुरा नही होता 

शेर  होता  है या नही  होता शेर  होता  है या नही  होता ...

Vickram

होता वो है जो मालूम नहीं होता,, #शायरी

read more
loader
Home
Explore
Events
Notification
Profile