Nojoto: Largest Storytelling Platform

New प्रश्नाची विभागणी Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about प्रश्नाची विभागणी from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, प्रश्नाची विभागणी.

    PopularLatestVideo

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे.. एक साधा प्रश्न माझा.. #प्रश्नमाझा चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट क #Collab #YourQuoteAndMine #मीडिया #yqtaai

read more
प्रश्नाला प्रश्न जोडले जातात,
एक साधा प्रश्न माझा,बोलता बोलता,
अनेक प्रश्न विचारून जातात.
एका प्रश्नाचे ऊत्तर मिळेपर्यंत
दुसरा प्रश्न तयार ठेवतात.
एकच साधा प्रश्न माझा,
हे मीडियावाले असे का वागतात?
एका प्रश्नाची बतावणी करून
दुसरे प्रश्न का विचारतात.?
मिळाले जरी काही उत्तर
तर त्या उत्तरातही पुन्हा प्रश्न शोधतात.
एकच साधा प्रश्न माझा
कुठल्याच उत्तरावर हे समाधानी का नसतात? सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे..
एक साधा प्रश्न माझा..
#प्रश्नमाझा 
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट क

yogesh atmaram ambawale

वेळेची किंमत... #वेळ #वेळेची_किमया #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #वेळेचे_चक्र #TimeChanges वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते, कोण आ

read more
वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते,
कोण आपले कोण परके वेळचं ह्याची ओळख करून देते.
वेळ निघून गेल्यावरच कळते,वेळेची योग्य जाणीव होते,
वेळेवरचं कुठलंही काम झालं पाहिजे,ह्याची शिकवण देते.
वेळ ही वेळ असते,ना ती चांगली असते ना वाईट असते,
माणसाला आलेल्या अनुभवावरून वेळेची विभागणी केली जाते.
योग्य वेळ आली की माणसाला तिची कदर नसते,
वेळ ही मग पुन्हा एका वेळेवर तिची खरी ओळख करून देते.
कुणाकडे भरपूर असतो वेळ,कुणाकडे काहीच वेळ नसते,
वेळचं आहे ती माणसा माणसात शंकेच वातावरण निर्माण कळते.
वेळ जात नव्हता आज,काय करावे काही कळेना,
मग काय वेळेवरच लिहिलं आज,दुसरं काही सुचेना, वेळेची किंमत...
#वेळ #वेळेची_किमया #yqtaai #yqmarathi #मराठीलेखणी #वेळेचे_चक्र #timechanges 
वेळ येते,वेळ जाते,वेळच फक्त लक्षात राहते,
कोण आ

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज फाल्गुन पौर्णिमा आहे. या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा. आजचा विषय आहे होळी रे होळी.. #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #होळीरेहोळी #शिमगा

read more
आली रे आली होळी आली,
पेटविण्या टाकू त्यात नैराश्याची मोळी.
उधळूनी रंग,लावूयात गाली,
होळी रे होळी पुरणाची पोळी.
पेटताच होळी देऊयात आरोळी,
होळी रे होळी पुरणाची पोळी
साहेबाच्या ....बंदुकीची गोळी.
बदलल्या जरी कितीही ओळी,
साहेबाच्या...हीच आमची कायमची बोली.
(होळीच्या सर्वांना रंगमय शुभेच्छा) सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज फाल्गुन पौर्णिमा आहे.
या सणाची सर्वं लेखक मित्र आणि मैत्रिणींना खुप शुभेच्छा.
आजचा विषय आहे
होळी रे होळी..

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो #या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल? अस तुम्हाला वाटतं, प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीच #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #बाप्पाअवतरलेतर #बाप्पाअवतरलेतर१

read more
गणेशोत्सव हा आवडता सण असूनही काही लोकांच्या फालतू नाहक त्रासामुळे नकोसा वाटतो,.
बाप्पा जर ह्या दशकात अवतरले तर त्यांच्या सणांच्या नावाखाली केले जाणारे राजकारण पाहून चक्रावून जातील तसेच ते एक असतानादेखील आमचा गणपती तुमचा गणपती अशी विभागणी झालेली पाहून पुरते हैराण होतील...
( कॅपशन मध्ये वाचावे ) शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
#या दशकात जर बाप्पा अवतरले तर काय होईल?
अस तुम्हाला वाटतं,
प्रत्येकांचे वेगवेगळे विचार ते वाचुन नक्कीच

vishnu thore

दै.स्वतंत्र भारत मधील आजचा लेख... दिशा आणि दशा .... काही निर्णय काळ घ्यायला शिकवतो. काळावर स्वार व्हायला अनुभवा सारखं वाहन नाही. वि #nojotophoto

read more
 दै.स्वतंत्र भारत मधील आजचा लेख...

दिशा आणि दशा ....   
     काही निर्णय काळ घ्यायला शिकवतो. काळावर स्वार व्हायला अनुभवा सारखं वाहन नाही. वि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile