Find the Latest Status about धुंदी-कळ्यांना-धुंदी-फुलांना मराठी गीत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, धुंदी-कळ्यांना-धुंदी-फुलांना मराठी गीत.
Vrishali G
Manas Joshi
धूंद झाला सूर्य आज, सूना झाला चंद्रमा. धुंद झाली पल्लवी अन् धुंद झाला कारवा. धुंदी.
vishnu thore
अक्षरचित्र -धुंदी कवी -ज्ञानेशवर भामरे शिरपूर,धुळे.
Sharmila'S Diary
थोडीशी जादू थोडीशी धुंदी थोडीशी नशा थोडीशी सजा ही आहे खरी प्रेमाची मजा #uwots #Love #प्रेम #जादू #धुंदी #नशा #सजा #खरी #प्रेमाचीमजा #मराठीचारोळी #प्रेमचारोळी
vaishali
जीवन गीत येती जाती संकटे धैर्याने सामोरे जावे किती असो दुःख जीवनी हसत हसत जगावे आठवणींना ठेवुनी मनात नवे सूर शोधावे झाले गेले विसरुनी आपण पुढे पुढे चालावे एकमेका साथ देऊनी माणुसकीने वागावे नवी नवी स्वप्न सजवुनी जीवन गीत गातच रहावे -------------------------- जीवन गीत#मराठी कविता#