Nojoto: Largest Storytelling Platform

New निवांत क्षण Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about निवांत क्षण from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, निवांत क्षण.

    LatestPopularVideo

Shraddha Yadav

एक निवांत क्षण।

read more
आयुष्यात खूप धावून धावून थकलोय
पण आज खरं म्हातारपण जगलोय

                    -श्रद्धा यादव एक निवांत क्षण।

Shailesh Hindlekar

कल्पनेतलं जग खूप सुंदर असतं, आपल्याला हवं तसं, निवांत क्षणी, झोपेत, स्वप्नात, आनंदाने विहार करतो आपण. अगदीच एखादी गोष्ट नाही पटली, तर भानावर #poem #nojotophoto

read more
 कल्पनेतलं जग खूप सुंदर असतं, आपल्याला हवं तसं, निवांत क्षणी, झोपेत, स्वप्नात, आनंदाने विहार करतो आपण. अगदीच एखादी गोष्ट नाही पटली, तर भानावर

yogesh atmaram ambawale

छान कविता सुचली होती झोपेत मला,
पण खूप कंटाळा केला उठून लिहायला.
मी झोपलो होतो छान मन माझं जाग होत,
मनात मात्र विचारांचं वादळ आलं होतं.
प्रयत्न केले पण आठवत नाही काही आता,
झोपेत असता काय सुचली होती कविता.
जाणवले होते रात्री झोपेत,काहीतरी मनात चालू आहे,
वाटले उठून लिहावे जे काही मनात आले आहे.
खूप प्रयत्न केले उठायचे पण काही केल्या जमत नव्हते,
सारे प्रयत्न विफल गेले कारण डोळेच उघडत नव्हते.
मग काय म्हटलं जाऊ दे,सकाळी लिहू आता राहू दे,
मग सकाळ झाली आंघोळ ही केली,
निवांत क्षणी आठवण्याचा प्रयन्त केला कविता नाही आठवली.
खूप राग येतोय आता माझाच मला,
का मी रात्री उठून लिहिण्याचा कंटाळा केला. राहून गेलं लिहायचं..✍️
#collabratingwithyourquoteandtaai #yqtaai #सुचलेलं #माझीकविता #मनातलेमाझ्या #माझीलेखणी #yqmarathiquotes 
छान कविता सु

Satya

निवांत सकाळचा चहा आणि पक्ष्यांचा किलबिलाट आता दुर्लमीळंच... #निवांत

Siddhu Kalel

#City निवांत #Life

read more

Kunal Salve

आवडतो तिला एकांत 
कधी तरी तो बोलला होता
नसेल मी कधी तर, 
आठवशील मला,बोलशील माझ्याशी निवांत #एकांत #निवांत

Harsha

Vrishali G

एका निवांत समयी

read more

Ganesh Shinde

थांब, बस थोडे, मारू जरा आज गप्पा,
पुन्हा रोज गाठायचा आहे रोजचा टप्पा,
निघायचेच कधीतरी पुढच्या निवाऱ्याला,
एक क्षणभर निवांत हो या किनाऱ्याला। #किनारा #प्रवास #निवांत #समुद्र #yq_gns

Parasram Arora

क्षण क्षण आनंद........

read more
मसीहा  न तो कभी  कोई हुआ है
और न कभी  हो सकता है  क्यों कि
अपने  आनंद क़े लिए  हर व्यक्ति स्वयंम  ही
जिम्मेदार हैl
विस्तीर्णन  फैले हुए  इस जीबन मे  आनंद और
सुख क़े   लिए  अनेकानेक  अवसर  आते  हैँ  
जैसे  चाय  की  निरदोष  चुस्की मे
मित्रों क़े साथ  गपशप. मे
मीठी  तक्रारारों  मे
झगड़ने  मनाने  मे
यूं भी कभी  रास्ते  क़े  किनारे  बैठ जाने मे
और कभी निःशब्द  अपने भीतर  डूब जाने मे

©Parasram Arora क्षण  क्षण  आनंद........
loader
Home
Explore
Events
Notification
Profile