Nojoto: Largest Storytelling Platform

New ऐकतोय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about ऐकतोय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, ऐकतोय.

    PopularLatestVideo

अल्पेश सोलकर

हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला.. हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला.. कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते हे काय नवी #yqmarathi #yqtaai #bestmarathiquotes #yqmarathiquotes #alpeshsolkar

read more
हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला..
हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला..
कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते
हे काय नवीन ऐकतोय  ' साडेसाती ' चा काळ आला.. हा काय निघालोच होतो,साखरझोपेने घोळ घातला..
हा काय उतरणारच होतो, पायऱ्यांनी संप केला..
कधी नव्हे तर..! नशीब छापायचे काम लागले होते
हे काय नवी

अल्पेश सोलकर

नवीन गाडी (bike) 🏍️घेतल्यापासून एकच गाणं ऐकतोय.🎧.. ....तिला फिरवीन मी माझ्या गाडीवर..,गाडीवर.👫.😛🙌😆

read more
नवीन गाडी (bike) 🏍️घेतल्यापासून
एकच गाणं ऐकतोय.🎧..
....तिला फिरवीन मी माझ्या गाडीवर..,गाडीवर.👫.😛🙌😆 नवीन गाडी (bike) 🏍️घेतल्यापासून
एकच गाणं ऐकतोय.🎧..
....तिला फिरवीन मी माझ्या गाडीवर..,गाडीवर.👫.😛🙌😆

pooja d

ये ऐकतोस ना,
तुझ्या गैरहजेरीत 
मी ही विचार करायला 
लागले।
उत्तर तर भेटत नाही,
पण, तुझ्यावरच
येऊन थांबायला
लागले । #ऐकतोय_ना  #फक्त_तु

yogesh atmaram ambawale

वागावे तरी कसे?? #Collab #yqtaaii #yqmarathi #साधामाणूस #कायदे_कानून #सरळभावना प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस, साधा राहतोस,हिसाबा पे

read more
प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस,
साधा राहतोस,हिसाबा पेक्षा जास्त सरळ वागतोस,
म्हणून नेहमीच अडचणीत येतोस आणि कायम मागे राहतोस.
हल्लीच्या काळात असं वागणं बहुतेक गुन्हा ठरतोय,
प्रत्येक कायद्याला मी योग्य ते मान देतोय,
तरीही काहीही चुकी नसताना मित्रांकडून असं ऐकतोय. वागावे तरी कसे??
#collab #yqtaaii #yqmarathi 
#साधामाणूस #कायदे_कानून #सरळभावना 
प्रत्येक नियमांचे काटेकोर पाळण करतोस,
साधा राहतोस,हिसाबा पे

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय जरा वेगळा आहे तुमच्यासाठी स्वातंत्र्य काय आहे ते तुम्हाला इथे पोस्ट द्वारे सांगायच आहे. चला तर मग लिहुया... मा #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #माझ्यासाठीस्वातंत्र्य

read more
माझ्यासाठी स्वातंत्र्य म्हणजे..
काय असतं हे स्वातंत्र्य ?
लहानपणापासून वाचतोय,ऐकतोय
इसवी सन पूर्वी आपण स्वातंत्र्य झालो
देश स्वातंत्र झाला,
म्हणजे नक्की काय झालं..
गुलामगिरी तुन मुक्त होणे म्हणजे
स्वातंत्र्य होय का ?
इथे मुक्त तर सर्वच आहेत पण स्वातंत्र्य कुणीच नाही,
इथे प्रत्येक जण स्वतःच्या पदाचा वापर पाहिजे तसा करून घेतात
कुणी मोठ्या पदाच्या व्यक्तीच्या ओळखीचा वापर करून घेतात
तर कुणी स्वतःच्या दादागिरी चा वापर करतात नि पाहिजे तसे वागतात.
ह्या अश्या लोकांपासून स्वातंत्र्य पाहिजे
मनात खूप काही असत पण कुणाच्या दबावाखाली लपून राहत
ह्या दबावातून स्वातंत्र्य पाहिजे.
स्वतःच्या द्विधा मनस्थितून स्वातंत्र्य पाहिजे
मनात येईल तस वागायचं स्वातंत्र्य पाहिजे.. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय जरा वेगळा आहे
तुमच्यासाठी स्वातंत्र्य काय आहे ते तुम्हाला इथे पोस्ट द्वारे सांगायच आहे.
चला तर मग लिहुया...
#मा

vishnu thore

एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं. अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय

read more
एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.
अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण  शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय खूप.  
खाऊन खाऊन चोथे झाले
हे शरीर कचऱ्याचे पोते झाले..! असंच वाटतंय सारखं.
मनाची भूक संयमी असते. मनाचं पोट भरलं काय अन रीतं राहिलं काय?  ते वेदना देत नाही. आक्रोश करत नाही .रितेपणातही पूर्णत्वाचा साक्षात्कार अनुभवायचा असेल तर मनाची कवाड सताड उघडी ठेवा.
मन खाटं त्याला हजार पोटं ! हेच खरं..
-विष्णू थोरे,चांदवड. एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.
अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण  शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय

vishnu thore

एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं. अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय

read more
एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.
अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण  शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय खूप.  
खाऊन खाऊन चोथे झाले
हे शरीर कचऱ्याचे पोते झाले..! असंच वाटतंय सारखं.
मनाची भूक संयमी असते. मनाचं पोट भरलं काय अन रीतं राहिलं काय?  ते वेदना देत नाही. आक्रोश करत नाही .रितेपणातही पूर्णत्वाचा साक्षात्कार अनुभवायचा असेल तर मनाची कवाड सताड उघडी ठेवा.
मन खाटं त्याला हजार पोटं ! हेच खरं..
-विष्णू थोरे,चांदवड. एकाच वेळी शरीर आणि मन दोघेही हट्ट करतं.
अशावेळी हट्ट पुरवायचा कुणाचा? तसे आपण  शरीराचे चोचले पुरवण्यात माहीर असलो तरी हल्ली मी मनाचेच ऐकतोय

sandy

❤️💛❤️💛 तिची पैंजण 💛❤️💛❤️ माझं फारसं येणं नसायचं. मी पुष्कळदा बाहेर असायचो. मी तिच्याशी कित्येक महिने बोललो नाही. ते सोडा, साधं भेटलो पण न #story #nojotophoto

read more
 ❤️💛❤️💛
  तिची पैंजण
💛❤️💛❤️

माझं फारसं येणं नसायचं. मी पुष्कळदा बाहेर असायचो. मी तिच्याशी कित्येक महिने बोललो नाही. ते सोडा, साधं भेटलो पण न

sandy

कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं, काय करते आता ती? कुठे आहे सध्या?मग लक्षात आलं, अरे!आपण तर पुरतेच विसरलो तिला... खिशातून मोबाईल काढ #story #nojotophoto

read more
 कधीतरी कुणाच्या तोंडून नाव ऐकायला मिळालं, काय करते आता ती?
कुठे आहे सध्या?मग लक्षात आलं, अरे!आपण तर पुरतेच विसरलो तिला...
खिशातून मोबाईल काढ

sandy

सुशांतला कॉलेजला पाठवण्याच्या तयारीनंतर निरजचे ऑफिसला जाण्याआधीचे शोधाशोधीचे सत्र संपवून दोघांना अनुराधाने गाडीत बसवून 'टाटा' केला आणि मग नि #nojotophoto

read more
 सुशांतला कॉलेजला पाठवण्याच्या तयारीनंतर निरजचे ऑफिसला जाण्याआधीचे शोधाशोधीचे सत्र संपवून दोघांना अनुराधाने गाडीत बसवून 'टाटा' केला आणि मग नि
loader
Home
Explore
Events
Notification
Profile