Nojoto: Largest Storytelling Platform

New शेवटच्या श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about शेवटच्या श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, शेवटच्या श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा.

    PopularLatestVideo

Shravni Kashikar

श्रावणी

read more
गोड गुपितं तुझे नि माझे ...
ऐकू येईल कुणा...!!!
ठेव ताबा स्पंदनांवर...
थांब वेड्या मना...!!!

 # श्रावणी # #श्रावणी

Shravni Kashikar

mute video

Shravni Kashikar

# श्रावणी

read more
ती आहे पौर्णिमा तर
कधी चतुर्थीचा चंद्र...
तिला बघून घायाळ होईल
खुद्द देवनगरीचा इंद्र...

# श्रावणी # # श्रावणी

Shravni Kashikar

#✍️श्रावणी

read more
तिला चंद्र आवडतो ,
मला चांदण्यात ती ...
डोळे मिटून घेता ,
पापण्याआड ती ...

मज वेड तिच्या रूपाचे ,
ती आहे मनमोहिनी ...
मी तीचा चंद्र जणू ,
ती माझी रोहिणी...
✍️श्रावणी #✍️श्रावणी

Shravni Kashikar

✍️ श्रावणी - कुंपण #poem

read more
Dil Shayari  अलगद ओवलेली
ही नात्यांची गुंफण...
कधी मायेचे कधी प्रीतीचे
त्याला घट्ट कुंपण...

हृदय भिन्न तरीही
एक असती स्पंदन...
एक नाही सात जन्म
दिले तुलाच आंदण...

सैल सोड मोह धागा
नको ठेऊस बंधन...
जन्म माणसाचा ऐसा
जसे झिजते चंदन...

कधी मिटणार नाही
असो लाटांचे शिंपण...
वाळूवर नाही काळजात आहे खोल
तुझ्या नावाचे गोंदण...
तुझ्या नावाचे गोंदण...
- ✍️ श्रावणी ✍️ श्रावणी
- कुंपण

Upma Arya

#श्रावणी पर्वकी बहुत बधाई

read more
mute video

Dharmendra Gopatwar

📄 _श्रवण तुझा मी 💞 तु श्रावणी माझी . .✍️
 
  _ श्रवण तुझा मी 
तु श्रावणी  माझी ,
 सात फेरी ने साथ , तुझी मला मिळाली . .

ही गाठ रेशमाची जुळता ,
         सोनेरी या क्षणी ,
नवरोबा मी तुझा 
                    बायको तु माझी झाली . .
 
          भेट तुझी पहीली आठवते . ,
श्रावणातला जणू तो पहिल्या 
     पाऊसाची चाहूल देणारी 
 नवख्या प्रेमाची गोड भास देणारी होती . .

 नुकतंच . ,
चालण्याच्या प्रेमात पडलेला 
 रेंगणारा मी तान्हा बाळ जणू . .
प्रेमाचे तरंग मनात 
 प्रिये अनुभवले मी त्या क्षणी . .

         जीवनात तु माझ्या
इंद्रधनुष्या परि रंग भरशील ना ?
अर्धांगिनी बनून सोबती 
             तु असशीलच . . !

या मनाची हाक . ,
                 पाऊलासोबत पाऊल टाकत 
प्रियसी बनून सोबत चालशिल ना ?

नाव तुझे जुळले नावासोबत माझ्या . , 2x
" श्रवण तुझा मी . , तु श्रावणी माझी . ."

जीवनसंगिनी झाली 
            खरी तू माझी ,
 जीवनाच्या प्रत्येक वाटेवर . ,
 सांग बरं . . ! तु माझी . .  सखी ' होशील ना . . ? 2x

©Dharmendra Gopatwar #श्रवण #तुझा #मी #श्रावणी #तु #माझी #कविता

अश्लेष माडे (प्रीत कवी )

शुभेच्छा

read more
स्वातंत्र्य दिनाच्या आणि रक्षाबंधनाच्या  सर्व जनतेला हार्दिक शुभेच्छा... शुभेच्छा

राजेंद्रभोसले

शुभेच्छा

read more
mute video

somnath gawade

शुभेच्छा!

read more
कृषि दिनाच्या व
डॉक्टर्स दिनाच्या
सर्वांना शुभेच्छा! शुभेच्छा!
loader
Home
Explore
Events
Notification
Profile