Nojoto: Largest Storytelling Platform

New मनात काय Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about मनात काय from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, मनात काय.

    LatestPopularVideo

प्रविण मगर

कोणच्या मनात काय असेल हे कोणालाच कधी कळत नाही । त्यामुळे माझ्या मनात आलेला एक विचार #NightPath

read more
हसायला तेव्हाच जास्त मजा येते। 
जेव्हा मनात खुप दुःख दडलेले असते । कोणच्या मनात काय असेल हे कोणालाच कधी कळत नाही । त्यामुळे माझ्या मनात आलेला एक विचार 

#NightPath

yogesh atmaram ambawale

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. #आई #मातृदिन #MothersDay #yqtaai #मातृदेवोभव #yqmarathi #मराठीलेखणी प्रथम देवाकडे होतो धावा कुठलेही संकट य

read more
"आई"

प्रथम देवाकडे होतो धावा
कुठलेही संकट येता..
सर्व संकटे दूर होतील
फक्त आई चरणी ठेवा माथा..
आशीर्वाद आईचा देवासमान असे
आईच्या रूपात सर्वत्र देवच वसे..
आई ती तिला सर्व ठाव असे
तिच्या लेकराच्या मनात काय असे... मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..
#आई #मातृदिन #mothersday #yqtaai #मातृदेवोभव #yqmarathi #मराठीलेखणी 

प्रथम देवाकडे होतो धावा
कुठलेही संकट य

yogesh atmaram ambawale

शुभ रात्री मित्रहो आताचा विषय आहे वाँलपेपर कोट्स... या दिलेल्या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं तो लिहा. #वाँलपेपरकोटसरविवार चला तर मग लिहु #Collab #YourQuoteAndMine #yqmarathi #yqtaai #वॉलपेपरकोटसरविवार

read more
प्रत्येकीच्या चेहऱ्यावर वेगवेगळे भाव,
मनात काय चाललंय त्यांच्या,
त्यांनाच ठावं. शुभ रात्री मित्रहो
आताचा विषय आहे
वाँलपेपर कोट्स...
या दिलेल्या वाँलपेपर वरुन तुम्हाला जे सुचतयं तो लिहा.
#वाँलपेपरकोटसरविवार
चला तर मग लिहु

Secret Quotes

जेव्हा ती स्वतःला सावरून स्वतःहून विश्वास ठेऊन प्रयत्न करू शकेल तेव्हाच काही साध्य होऊ शकेल, मी पूर्ण पणे तुटलेला एक जीव आहेत त्याच्या हातात

read more
जी गोष्ट जी व्यक्ती माझ्या तना-मनात
रूजलेली आहेत, 
जिच्या मुळे माझे माझ्यात असण्याचा 
आभास होतो,
जिच्याशी माझे सर्वस्व निर्मान झालेत, 
जिच्या प्रेमात मला प्रेमाची जाणीव होते,
तिने या गोष्टी विचारायची काहीच गरज नाहीये,
विश्वास असेल तर भेटावं तिने पण आणि
ते ही पूर्णत: साथ देऊ शकेल पूर्ण अधिकार
देऊ शकेल पूर्ण पणे माझीच होऊ शकतेस
तरच असा विचार करावा तिने,,
हो काही गोष्टी नाही केल्या मी ती मजबुरी असेल
माझी नाही मिरवू शकलो मी पण घरात आणि 
मनात तिची जागा आजही राखीव आहेत,
आता तिलाही काही गोष्टी समजायला हव्यात
माझा हक्क माझ्या मर्यादा संपल्या आता जे
काही आहेत तिच्या हाती आहेत जो पर्यंत
मला अधिकार नाही येत हक्क नाही येत तो
पर्यंत मी बोलणार ही नाहीत तिच्या सोबत
आणि लढणार ही नाहीत, तिने स्वतःहून तयारी
करायची आहेत मी बाकीचे माझा पाया उभा
करतोय तो पर्यंत पण त्या आधी तिने हक्काने
येऊन तरी बोलव मला तुझीच आहेत म्हणून मी
खूप सारी जमीन पाया खाली असेल माझ्या एक
आधार असेल या तुटलेल्या काळजा साठी..
   AS Patil✍️ जेव्हा ती स्वतःला सावरून स्वतःहून विश्वास ठेऊन
प्रयत्न करू शकेल तेव्हाच काही साध्य होऊ शकेल,
मी पूर्ण पणे तुटलेला एक जीव आहेत त्याच्या हातात

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आजचा विषय आहे 'युवा मन माझे...' #युवामनमाझे #Collab #yqtaai हा #YourQuoteAndMine #राष्ट्रीय_युवा_दिवस

read more
युवा मन माझे सतत भरकटत राहते.
काय करावे नि काय नाही हेच सुचत नसते.
कित्येक गोष्टींचे मनात विचार असते,
सुरुवात कुठून करावी हेच सुचत नसते.
युवा मन माझे देशासाठी सतत झटत रहावे वाटते,
आपल्या नंतरही आपले नाव राहवे असे काम करावे वाटते.
देशप्रेम,मातृप्रेम नेहमीच माझ्या मनी राहवे,
युवा मन माझे मनात कायम हेच असावे. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज राष्ट्रीय युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आजचा विषय आहे
'युवा मन माझे...' 
#युवामनमाझे
#collab #yqtaai 
हा

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे हवाहवासा... #हवाहवासा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
आठवतो आज ही मला तो हवाहवासा वाटणारा प्रवास,
ज्यात काही काळासाठी लाभला होता मला तिचा सहवास.
अनोळखी ती मी ही तिला अनोळखी होतो,
तरीही जुनी ओळख असल्यासारखा मी वागत होतो.
गर्दी खूप होती बसमध्ये बसायला ही जागा नव्हती,
नीट लक्ष दिल्यावर समजले तिची सीट रिकामी होती.
आलो जवळ बॅग उचलायला लावली,
बसलो सीटवर तेव्हा मनाला शांती लाभली.
कंडक्टर आला नि तिकीट विचारले,
जायचे होते जिथे मला तिनेही तिथलेच तिकीट काढले.
बोलावे तिच्याशी मनी खूप ईच्छा झाली,
"गर्दी खूप आहे ना बसमध्ये" बोलून सुरुवात केली.
मीच बोलत राहिलो ती फक्त हू हू करत गेली,
स्टॉप आला आमचा नि बस ही थांबली.
मी उतरलो खाली माझ्यामागे ती ही उतरली,
दिला आवाज रिक्षावाल्याला बसुनी रिक्षात निघून गेली.
माझी दिशा वेगळी तरीही नजर तिच्या रिक्षावरच राहिली.
आला जेव्हा आज YQ वर "हवाहवासा" विषय तेव्हा ही सफर आठवली,
प्रवासाची ही गोष्ट मनात कायम घर करून राहिली. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे
हवाहवासा...
#हवाहवासा
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा.  #YourQuoteAndM

Secret Quotes

स्वतःच काहीच नाहीये याची खंत मनात कायम असती माझे सर्व आहेत जे मी जपून आहेत पण मी कुणाचा नाही आता गरज ही संपलीय माझी असं वाटतंय या घडीला,विचा

read more
फक्त विचार...
न रातीला झोप कधी नीट नाही येत,
सतत काळजी कुणाची मणी जिवाची
कालवा-कालव होत असे सतत,
कसे कोणी एवढा जीव गुंतवून बसत
असेल बरं रोज विचार असे, अनेक
प्रश्न मणी असा थैमान घालत आतूनच
स्वतःला तोडत असतात,
समोरच्या व्यक्तीचा एवढा विचार एवढी
काळजी एवढं प्रेम जर ती व्यक्ती या
गोष्टी नीट समजत असती तर एवढा त्रास
कधीच झाला नसता, 
समजत नाहीये म्हणून हा त्रास होतोय
कारण पहिली गोष्ट ऐकत नाहीस अन
जरी कधी ऐकले तर नीट समजून घेत
नाहिस, गैरसमज राग भांडण हे पण
गरजेचं असतं त्या शिवाय कळंत नाही
कोण आपलं आहेत आणि कुणाला
आपली गरज किती आहेत, प्रेम किती
अन काळजी किती, जीव कुणात हे
फक्त काही गोष्टी मुळेच समजत... स्वतःच काहीच नाहीये याची खंत मनात कायम असती
माझे सर्व आहेत जे मी जपून आहेत पण मी कुणाचा
नाही आता गरज ही संपलीय माझी असं वाटतंय या
घडीला,विचा

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण या विषयावर लिहीणार आहोत. भारत मातेची व्यथा... #भारतमातेचीव्यथा चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai Best #YourQuoteAndMine

read more
काय नि कशी मांडावी भारतमातेची व्यथा,
गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळावे म्हणून किती स्वातंत्र्यवीरांनी आपले जीव गमावले,
कित्येक मातांनी आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्वतःच्या मुलांना देशासाठी कुर्बान केले,
अशा ह्या स्वातंत्र्य वीरांच्या कुर्बानीतून,बलीदानातून आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळाले,आपली भारतमाता गुलामगिरीतून मुक्त झाली.
पण आज कुणाला ह्या भारतमातेच्या व्यथा दिसत नाही,ज्यांनी ज्यांनी भारतमातेच्या स्वातंत्रतेसाठी आपले प्राण पणाला लावले,ह्या भारतमातेसाठी कुर्बान झाले,त्यांचीच पिढी आज ह्या भारतमातेची वाटणी करू पाहत आहे.
भारतमातेच्या स्वातंत्रतेसाठी पूर्वी कुणीच जातपात धर्मपंथ पाहत नव्हते,हिंदू,मुस्लिम,शीख ,ईसाई सर्व एकत्र येऊन लढत होते.
पण आज ह्या भारतमातेला खूप व्यथा होत आहे कारण तिचे मुले आज वेगवेगळे होऊन स्वतःचे राज्य निर्माण करू पाहत आहेत,भाईचारा विसरून स्वार्थासाठी दंगली करू पाहत आहेत,
तू हिंदू,तू मुस्लिम,तू शीख,तू ईसाई अशा अनेक अनेक जाती धर्मा वरून वाद घालीत आहेत. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आज आपण या विषयावर लिहीणार आहोत.
भारत मातेची व्यथा...
#भारतमातेचीव्यथा
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai 
Best

Guruprasad

मुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो? त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय ते जाणे अन् ती मुलगी… तुम्ही तिची तारीफ केली, तर तिला वाटतं

read more
मुलींना ओळखण कठीण असत.... 


read मुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो? त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय ते जाणे अन् ती मुलगी…
तुम्ही तिची तारीफ केली, तर तिला वाटतं

Secret Quotes

आज तू पण वाईट झालीस ना मी तर होतोच ग कुठलीच कसर नाही ठेवली जगाणे मला वाईट करण्यात आणि तुझ्या अन तुझ्या फॅमिली च्या मनात राग भरण्यात, पण तू फ

read more
तू आता लवकर घरी ये बस,
परिस्थिती खूप भयंकर आहेत,
जास्त बोलायला वेळ नाहीये आता,,
तुझ्या सोबत बोलत नाहीये मी,
नाही तुला त्रास देत ग बाळा, या
आधी पण नव्हते असं काही पण
तूझा गैरसमज होता तो बस, म्हणणं
कधी समजलंच नाही ग तुला माझ,
आता खूप प्रश्न आणि खूप अडचणी
आल्यात समोर, माझे डोके पार फुटायला
झालेत ग बाळा, धीर धर म्हणे तूच सांग
अजून किती धरून चालू ग, तू एक चुकी माझ्या
म्हणणे प्रमाणे केलीस, दुसरी का अचानक
केलीस ग, गैरसमज माझा होता तर मला
बोलायला हव होत, मी एवढा परका झालोय
का तुझ्या साठी जी गोष्ट तू घडवून आणली
सध्या तिला माफी नाहीये बाळा, माझ्या काही
शिव्या देण्याची एवढी शिक्षा का मला, तरीही
आधीच बोलत होतो ना मी उगाच वाकडे तिकडे
नको बोलायला लावू मला म्हणून तरीही का, 
परिणाम माहित होते का तुला त्याचे काही,
हुशार आहेत पण विचार आज ही पाया जवळ
ग बाळा तुझे, कोण कस आपल्यासाठी एवढं
पण नाही समजत का तुला, जरी आज मी परका
असो तुझ्या साठी तरीही कधी वाईट नाही केलं ना,
हा जो जीव आहेत त्याचा थोडा पण अंदाज
नाहीये बाळा तुला, अस वाटतंय आज खरंच
गरज नाहीये तुला... आज तू पण वाईट झालीस ना मी तर होतोच ग
कुठलीच कसर नाही ठेवली जगाणे मला वाईट
करण्यात आणि तुझ्या अन तुझ्या फॅमिली च्या मनात राग भरण्यात, पण तू फ
loader
Home
Explore
Events
Notification
Profile