Find the Latest Status about पाऊले चालेल from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पाऊले चालेल.
Kailas Tidke
चांदण्यांच्या कुशीत शिरणाऱ्या पाऊलवाटा आता नाहीत.. कारण चांदण्यांनी कवेत घ्यावीत अशी पाऊलेच आता शिल्लक नाहीत ®कैलास #पाऊले
Kailas Tidke
पावलावर पाऊले टाकण्यास माझ्या पावलांचा जन्म नाही झाला... पडली जिथे माझी पाऊले तिथे नव्या वाटेचा जन्म झाला...®कैलास # माझी पाऊले
# माझी पाऊले
read morePrakash Totewad
पाऊले तूझी.. ◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆ आज अचानक तुझी पावले माझ्या घराकडे वळली अन..... माझी नजर तुझ्या सोंदर्यावर परिधान केलेल्या पिवळ्या साडीवर तुझ्या बोलण्यातला माधुर्यावर चेहऱ्यावरील स्मितहास्यावर भाळली तुझ्या माझ्या नात्याचा त्या क्षणभराच्या ओळखीचा पूर्वी नव्हता कुठलाही संबंध..... पण........ का ...कुणास ठाऊक..? छेडलीस तू तुझ्या चोरट्या नजरेने अन.... उमटला माझ्या मनात तुझ्यासाठी प्रेमभाव जुळले नाते जन्मांतरीचे अन जुळल्या त्या रेशीमगाठी अन पुन्हा जुळला असा हा तुझा माझा ऋणानुबंध .......... क्षणभंगुर का असेना मोहित करून गेलीस तू मनाला अन.... तुझ्या आठवणींच्या सागरात न्हाऊन ओलेचिंब केलेस या जीवाला मला तू हवी आहेस तुला मी हवा आहे पण....... पुन्हा तुझी पावले वळणार कधी सांग ना येणार कधी सांग ना ....! ©Prakash Totewad तुझी पाऊले
तुझी पाऊले #poem
read moreमहादेव जरे
कपडे फाटके असतील तरी चालेल पण स्वप्न मात्र फाटकी नको
कपडे फाटके असतील तरी चालेल पण स्वप्न मात्र फाटकी नको #Quote #nojotophoto
read moreAkshay N
फ़ोटो जरी clear नसला तरी चालेल पन carrecter clear असल पाहिजे
फ़ोटो जरी clear नसला तरी चालेल पन carrecter clear असल पाहिजे #nojotophoto
read moreyogesh atmaram ambawale
प्रयत्न !! खूप गोंधळ असतो माझ्या लेखनात, हे चांगलेच जाणतो मी. पण कुणीतरी समजवेल मला ह्याच आशेवर राहतो मी. छान-छान लेखक इथे खूप सुरेख लिहितात, त्यांचेच लेखन वाचून मलाही काही शब्द सुचतात. #yqtales #yqwriters #yqtai #yqquotes #माझे_विचार #प्रयत्न कुणी व्याकरण समजून सांगितलं तरी चालेल.
#yqtales #yqwriters #yqtai #yqquotes #माझे_विचार #प्रयत्न कुणी व्याकरण समजून सांगितलं तरी चालेल.
read moreyogesh atmaram ambawale
पाऊले थांबली माझी तिथे, दुःखी कुणी दिसले मला जिथे. दिला हात मदतीचा,दुःखातून त्यास सावरले, दिसले मला दुःख जिथे,तिथेच माझे पाऊले थांबली. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पाऊले थांबली... #पाऊलेथांबली हा विषय Shriram Rathod यांचा आहे. #collab #yqtaai Best YQ Marathi
सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे पाऊले थांबली... #पाऊलेथांबली हा विषय Shriram Rathod यांचा आहे. #Collab #yqtaai Best YQ Marathi #YourQuoteAndMine
read more