Nojoto: Largest Storytelling Platform

New पिवळा चाफा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about पिवळा चाफा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, पिवळा चाफा.

Stories related to पिवळा चाफा

    LatestPopularVideo

Vishal Chavan

शुभ्र सतेज सुंदर, पंच पाकळी चाफा..
देह जणू स्वर्गीचा, वलयवेष्टीत चाफा...

निर्मोही तो मोठा, सुबक आकार चाफा..
सम समान सार्‍या, निर्विकार तो चाफा...

अलगद देठा पासून, पुढ्यात ठिबकतो चाफा..
तिला पुढे पाहुनी, जरा थबकतो चाफा...

वेणीत तीच्या जाऊनी, ऐटीत थाटतो चाफा..
 कर्तव्य कार्य करण्याला, सदा सज्ज वाटतो चाफा...

Vishaal/Aadinaath 
10-02-2022

©Vishal Chavan #चाफा

Diksha Gurav

मुग्ध चाफा ... #nojotovideo

read more

Shashikant Koli

चाफा #Flute

read more

Ganesh Shinde

रोजचे चोरून पाहणे,
केवढे ते तुझे लाजणे,
देऊ 'पिवळा' रंग त्याला ,
हळद लागल्या हाताने। २ #रंग_प्रेमाचे #पिवळा #yq_gns

Manasi Chapekar

चाफा आणि मी

read more

Sachi Tadwalkar

चाफा ❤️ #specialone #poem

read more

Shankar Kamble

Shankar Kamble

Shankar Kamble

तू गेल्यावर राहिले चाफ्याचे बहरणे
मालवून गंध जाईचा काजव्यांचे चमकणे..!

गोठले दृष्टीत अजूनी शुभ्र पुंजके तारकांचे
माळले कुंतलात तेंव्हा स्पर्श ओले मोगऱ्याचे..!

थबकलेले क्षण बिलोरी शिंपल्यात सांडले
गुंतला श्वासात मारवा रोमरोमी कोंडले..!

अवचित अधरी आल्या जुन्याच ओळी पुन्हा?
पाठलाग करतो अजूनी जशी सावली उन्हा..!

सोबतीला पायखुणा या मजसवे चालती
अर्थ सांगू मी कसा?शब्दांवीन जे बोलती..!

परतूनी येशी केधवा?आस वेडी जागते
सुकली लता केतकी बहर मातीचा मागते..!

©Shankar Kamble #roseday #तू #मी #गेली #चाफा #मोगरा #गंध #मातीचासुगंध #काजवा #गेलीस

Shilpa ek Shaayaraa

चाफ्याने चाफ्याला; जेरबंद केले
नयनात स्वप्नांना; पुन्हा कैद केले

©Shilpa ek Shaayaraa #चाफा #4Sachin #Sassy_September #शायरा_की_शायरी..✍🏻 #Pain_in_Pen #Broken_but_Beautiful  #Shilpa_ek_Shaayaraa #ShilpaSalve358 

©PhotoCredit_
loader
Home
Explore
Events
Notification
Profile