Find the Latest Status about alone status marathi from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos.
sonarancha akshay
सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतात...! good nitght - #sonarancha akshay #Nojoto #marathi #status #shayri #sonaranchaakshay #alone
Vishwas Sonawane
आपण काय आहोत हे फक्त आपल्या स्वतःलाच माहीत असते. बाकी दुनिया आपल्या बद्दल फक्त अंदाज लावत असते. 🙏 Marathi status
Yogesh Harichandra Marke
काही लोकांना वाटत आपण त्यांची कॉपी करतो, अरे पण त्यांना हे नाय माहिती कॉपी त्यांची करतात ज्यांचा समाजात काही स्टेटस असतो Yogesh marke. marathi status
Vaibhav Maharaj kale
*मोठं व्हायला ओळख नाही..* *आपल्या माणसांची मन जपावी लागतात..* *☝प्रत्येक गोष्टीत रागवणारी😡 माणसं 👬👫तीच असतात.....* *जी वेळोवेळी ⏱स्वतापेक्षा जास्त ,,, ** *दुसर्यांची काळजी घेतात....☺?* *🙏🏻😊 शुभ रात्री 😊🙏🏻* ©Vaibhav Maharaj kale Marathi status videos
Ramdas Narwade
जुन्या पुराण्या फोटोना like आणी tag करून दिसत आहे संगळ्यांचे नवे जुने रूप.. CC BCC करून innovative कंमेंट करायचे चढले आहे नवे भूत.. धडा धड एक से एक खोज करून notification चा आला आहे ऊत.. नाते अजून हि आहे प्रेमाचे पण शब्दांनी चालली आहे फुल कुटाकुट... Lockdown ने दारे तर lock केली पण प्रेम मौजाची चालली आहे लुटालूट... शब्दांना धार असते पण इथे स्नेहभावना समजून नका होऊ देऊ एकमेकात फुटाफूट... जुन्या नविसरणाऱ्या हवश्या वाटणाऱ्या आठवणी सारखे नाते पण ठेवा एकजूट ...🙏🙏🙏😘 ©रामदास नरवाडे पाटील Dedicated to all my loving #खालचे #फोटो #वर #काढ #संघटना 😘🙏🤟🥰 #corona#marathi#status