Nojoto: Largest Storytelling Platform

New करून देत Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about करून देत from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, करून देत.

Stories related to करून देत

    LatestPopularVideo

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आजचा विषय आहे आरसा.. #आरसा #Collab #yqtaai Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या. लिहीत राहा. #YourQuoteAndMine Collab

read more
मी कोण आहे,काय आहे,कसा आहे
ह्याची खरी ओळख करून देतो तो माझा आरसा आहे,
माझ्या खऱ्या रूपाची मला ओळख करून देतो,तो आरसा आहे
मला माझ्यातल्या मी पणाची जाणीव करून देतो,तो आरसा आहे
जेव्हा जेव्हा मी ह्याच्या समोर उभा राहतो
कुणाशी कसे वागावे ह्याची जाणीव करून देतो तो आरसा आहे. शुभ संध्या मित्रहो
आजचा विषय आहे
आरसा..
#आरसा 
#collab #yqtaai 
Best YQ Marathi Quotes पेज ला भेट द्या.
लिहीत राहा. #YourQuoteAndMine
Collab

yogesh atmaram ambawale

शुभ संध्या मित्रहो आताचा विषय आहे. तुझी आठवण... #तुझीआठवण चला तर मग लिहुया. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine Collaborating with YourQuote

read more
हृदयातील स्पंदने,
सतत तुझी आठवण करून देतात,
जवळ आहेस तू सदा हृदयाच्या,
ह्याची नेहमी जाणीव करून देतात. शुभ संध्या मित्रहो
आताचा विषय आहे.
तुझी आठवण...
#तुझीआठवण 
चला तर मग लिहुया.
#collab #yqtaai  #YourQuoteAndMine
Collaborating with YourQuote

@Praju..

#थोडासा वेडेपणाही असावा जगण्यात‌‌.. कारण तेच वेड तुमच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देतं..💯🙌थोडसं मनातलं #थोडसंं अनुभवातलं

read more
प्रत्येक माणसाच्या जिवनामध्ये कसलं ना कसलं वेड असावं , जे त्याच्या जगण्याला महत्व आणि एक जिवंतपणा  आणुन देतं..
आपण कशासाठी जगतो आहोत हे कळनं खुप महत्त्वाचं आहे.
@prajakta_phalake_
असंच काहीसं वेड आणि आवड मला कवितांचं आणि त्याच्यातल्या प्रत्येक शब्दाचं आहे. कधी हे वेड माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनून गेलं हे कळलंच नाही.
प्रत्येकाच्या आयुष्यासाठीच्या कल्पना , जिवनाचं महत्व ,ते जगणं , जिवनात काय करायचं आहे , अफाट स्वप्न याचा आनंद लुटण्यासाठी प्रत्येक माणूस स्वतःची अशी एक बकेट लिस्ट तयार करतो.मग ती काहीही असो.वेड हे असावच जे तुमच्या जगण्याला अर्थ देईल, आणि तुम्हाला तुमचं 'मी पण 'जगायला‌ मदत करेल..!
'भावनांचे विश्व' (प्राजक्त) #थोडासा वेडेपणाही असावा जगण्यात‌‌.. कारण तेच वेड तुमच्या आयुष्याला अर्थ प्राप्त करून देतं..💯🙌#थोडसं मनातलं #थोडसंं अनुभवातलं

yogesh atmaram ambawale

आकृती #withcollabratingYourQuoteAndMine #collabratingwithyqtaai #ओळख #आकृती #Collab #yqmarathiquotes #मराठीकविता कधी कधी आपलीच आकृती आपल्या

read more
कधी कधी आपलीच आकृती
आपल्यासमोर उभी राहते,
आणि हसत हसत विचारते
ओळखला का ? मीच ती 
जी तुला तुझी ओळख करून देते. आकृती
#withcollabratingyourquoteandmine #collabratingwithyqtaai #ओळख #आकृती #collab #yqmarathiquotes #मराठीकविता 
कधी कधी आपलीच आकृती
आपल्या

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे विषय - जवळ आहेस तू सदा... #जवळअाहेस हा विषय Mandaar Bhagwat यांचा आहे. #Collab #yqtaai #YourQuoteAndMine #प्रेमकविता

read more
हृदयातील स्पंदने,
सतत तुझी आठवण करून देते,
जवळ आहेस तू सदा हृदयाच्या,
ह्याची जाणीव करून देते. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे

विषय - जवळ आहेस तू सदा...
#जवळअाहेस
हा विषय
Mandaar Bhagwat यांचा आहे.
#collab #yqtaai

yogesh atmaram ambawale

#yqbaba #yqtaai #yqdidi #yqquotes #marathiquotes #YourQuoteAndMine Collaborating with dream Deshmukh Collaborating with Sanika Pingale Co #yqthoughts

read more
कधी कधी आपलीच आकृती
आपल्यासमोर उभी राहते,
आणि हसत हसत विचारते
ओळखला का ? मीच ती 
जी तुला तुझी ओळख करून देते. #yqbaba #yqtaai #yqdidi #yqquotes #marathiquotes   #YourQuoteAndMine
Collaborating with dream Deshmukh
Collaborating with Sanika Pingale 
Co

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों आजचा विषय आहे प्रिय भूतकाळ... #प्रियभूतकाळ चला तर मग लिहुया. #letters #Collab #yqtaai #yolewrimoमराठी Best #YourQuoteAndMine

read more
तूच एक असा परम मित्र आहेस माझा,
जो नेहमीच माझ्या सोबत असतो.
तुला विसरणे मला तर काही कुणालाही शक्य नाही.
तूच आहेस जो जीवनातील चांगली वेळ  नि वाईट काळाची आठवण करून देतोस.
गत काळातील आनंद,सुख आणि दुःख ह्यांची नेहमीच जाणीव करून देतोस.
कायम सोबत राहील अशी अनुभवांची शिदोरी ही देतोस.
म्हणून प्रिय भूतकाळ तू नेहमीच माझ्या सोबत असतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
आजचा विषय आहे
प्रिय भूतकाळ...
#प्रियभूतकाळ
चला तर मग लिहुया.
#letters #collab #yqtaai 
#yolewrimoमराठी 
Best

yogesh atmaram ambawale

सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? आजचा विषय आहे एक दिवा.. #एकदिवा1 चला तर मग लिहुया. तुमचे विषय कमेंट करा आणि कालच्या कोलँब चँलेंजच्य #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
एक दिवा,
आत्मशक्ती ची जाणीव करून देतो,
विझता विझता,
पुन्हा प्रज्वलित राहून जगण्याची प्रेरणा देतो. सुप्रभात मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
आजचा विषय आहे
एक दिवा..
#एकदिवा1
चला तर मग लिहुया.
तुमचे विषय कमेंट करा आणि कालच्या कोलँब चँलेंजच्य

yogesh atmaram ambawale

शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो आताचा विषय आहे आरसा मनाचा... #आरसामनाचा चला तर मग लिहूया. #Collab #yqtaai लिहीत राहा. YourQuoteAndM #YourQuoteAndMine

read more
खरी प्रतिमा दिसेल
पाहा आरसा मनाचा,
दाखवेल अंतरी प्रेम कुणाचं
आणि द्वेष कुणाचा.
वरवर सगळे एकसारखे वागतात
मनात मात्र वेगळं ठेवतात,
पाहता आरसा मनाचा
सत्यतेची जाणीव करून देतात. शुभ प्रभात लेखक मित्र आणि मैत्रिणींनो
आताचा विषय आहे
आरसा मनाचा...
#आरसामनाचा

चला तर मग लिहूया.
#collab #yqtaai 
लिहीत राहा. #YourQuoteAndM

yogesh atmaram ambawale

शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? लिहीताय ना? आजचा विषय आहे प्रतिबिंब.. #प्रतिबिंब हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more

प्रतिबिंब म्हणजे एक असा आरसा असतो,
जो आपल्याला आपली खरी ओळख करून देतो. शुभ सकाळ माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों
कसे आहात?
लिहीताय ना?
आजचा विषय आहे
प्रतिबिंब..
#प्रतिबिंब

हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile