Nojoto: Largest Storytelling Platform

New गोंधळ व्हायचा Quotes, Status, Photo, Video

Find the Latest Status about गोंधळ व्हायचा from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, गोंधळ व्हायचा.

Related Stories

    PopularLatestVideo

somnath gawade

तीची बडबड आता सवयीची झालीय;
ती शांत राहणं मात्र गोंधळात टाकते.

 #गोंधळ

Nikhil Thok

प्रेमाचा गोंधळ 😘 #विचार

read more
👀डोळ्यातल्या पाण्याचे जर शब्द झाले असते तर ते येऊन तुझ्याशी
 बोलले असते गैरसमज दूर झाले असते आपल्या दोघांतले....😟 प्रेमाचा गोंधळ 😘

Uttam Karmalkar

आयुष्य आणि आपला गोंधळ

read more

suresh pawar

yogesh atmaram ambawale

गोंधळ... #yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गोंधळ #Collab #collabrating खूप गोंधळ असता घरात लिहायला काही सुचत नाही. कितीही वेग

read more
खूप गोंधळ असता घरात
लिहायला काही सुचत नाही.
कितीही वेगळ्या खोलीत बसलो
तरी मन गोंधळाकडेच वळत राही. गोंधळ...
#yqtaai #yqmarathiquotes #मराठीलेखणी #माझेविचार #गोंधळ #collab #collabrating
खूप गोंधळ असता घरात
लिहायला काही सुचत नाही.
कितीही वेग

Patil Rajendra (8600895707)

आई भवानी.. हे गोंधळ गीत कसं वाटलं...? #nojotovideo

read more

Danny Dhangar

पोरींच्या मनात आजही एकच गोंधळ...❤❤ लग्न झालं तरी विचारतात मिळेल का त्याचा नंबर...🔥🔥

read more
पोरींच्या मनात आजही एकच गोंधळ...❤❤
लग्न झालं तरी विचारतात मिळेल का त्याचा नंबर...🔥🔥😎✌

🙏 Danny bhai 😎🙏 पोरींच्या मनात आजही एकच गोंधळ...❤❤
लग्न झालं तरी विचारतात मिळेल का त्याचा नंबर...🔥🔥

shiv Construction

जगण्याचा मार्ग जर सुकर व्हायचा असेल तर, आपल्याला अनुभवातून सल्ले देणार्‍या लोकांचे नक्की ऐका, कारण ते अनुभवाचे बोल असतात. #मराठीविचार

read more

Secret Quotes

चुकीचं घडलं. जे वाटले नव्हते घडलं. आता मनात गोंधळ नाही सुट-सूटीत डोळ्या समोर साध्य झालंय खरं रूप बाहेर आलेत कुणाचे...

read more
मांजर डोळे झाकून दूध पिताना तिला
 वाटते की,,
आपल्याला कोणीच बघत नाहीत.
तसं तर..
येथे भीतीला पण कान असतात पण
ती वेळ..
अजून तरी आलेली नव्हती जे घडलंय
ते समोर आहेत..

  -AS Patil✍️ चुकीचं घडलं.
जे वाटले नव्हते घडलं.
आता मनात गोंधळ नाही सुट-सूटीत डोळ्या समोर साध्य झालंय खरं रूप बाहेर आलेत कुणाचे...

yogesh atmaram ambawale

सुप्रभात सुप्रभात प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों आजचा विषय आहे हे छंद की वेड. #हेछंदकीवेड हा विषय #Collab #YourQuoteAndMine #yqtaai

read more
बसतो एका वेगळ्या खोलीत
डायरी नि पेन घेऊन विचार करीत.
गोंधळ नको शांतता हवी असते
छान काही सुचायला एकांताची गरज असते.
सुचत असता काही मुलांचा गोंधळ सुरू होतो
गोंधळात त्यांच्या छान विषय मात्र विरून जातो.
होते मग चिडचिड मुलांवर ओरडतो
शांत राह जरा म्हणून समजावत राहतो.
हे छंद की वेड लागले काही समजेना मला
एकांतवास हवा असतो मला छान काही लिहिण्याला. सुप्रभात सुप्रभात
प्रिय लेखक मित्र आणि मैत्रिणानों
आजचा विषय आहे
हे छंद की वेड.
#हेछंदकीवेड


हा विषय
loader
Home
Explore
Events
Notification
Profile