Find the Latest Status about येऊ का घरात मराठी चित्रपट from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, येऊ का घरात मराठी चित्रपट.
हम तुम
धुंद फुंलाच्या आशेने तीने बेधुंद काट्यांवर रोवला पाय शरीरावरचे घाव भरतील पण; आत्म्यावरच्या जखमेचं काय? जात्यावरल्या दाण्यापरी झाली तिची उरडभाज.... सावित्रीच्या लेकीला आता येऊ नये का जाग.....? ... ©shayri 1745 #Flower येऊ नये का जाग
Sunil Zarikar
मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो का? मी फुलेही नाही आणली, भेटवस्तूही नाहीआणल्या ......... पण.... शुभेच्छा आणल्या आहेत....... तू नेहमीआनंदी राहण्यासाठी प्रार्थना केली आहे ........ तू निरोगी राहण्यासाठी प्रेम आणलं आहे ......... तू नेहमी हसत राहण्यासाठी.. मी तुझ्या आयुष्यात येऊ शकतो का?
अमोल पाटील
मी माझ्याच मुलखात नांदतो ऐश्वर्याचा राजा , इथे फुलवल्या ऐश्वर्याच्या बागा इथले रानोमाळ सगणगंन पसरत हिरवी द्वाही आणि "मी" पण म्हणत कितीक बुडाले इथल्याच जमिनीत ही #मराठी कविता #मराठी साहित्य #वाचन #मराठी संस्कृती #मराठी कवी #मी मराठी #कविता #पल्लवी
nitsmit penshanwar
आयुष्याच्या चित्रपटात लेखक ही तुम्हीच असता निर्माता ही तुम्हीच असता रचेता ही तुम्हीच असता आणी कलाकार ही तुम्हीच असता भुमिकाही तुमचीच असते फक्त ठरवायच असते भुमीका कोणती कशी, केव्हा आणी कोणासोबत साकार करायची हे जमल तर चित्रपट उत्तम रित्या सादर करता येतो ©nitu Kolhe चित्रपट #alone
pandurang kokare
मराठी राजभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... बोलतो मराठी ऐकतो मराठी...
Suyash Ananda Gulig
किती ही कसा ही विचार करुन पाहिला तरी एक " का? " काँंन्सटंट राहतो, आपण त्याच गोष्टींना का सिरीयसली घेतो ज्या गोष्टी आयुष्यात परमनंट नसतात, कि त्याच गोष्टीं आयुष्यात परमनंट का नसतात ज्यांना आपण सिरीयसली घेतो.-सुयश; ©Suyash Ananda Gulig #का #सिरीयस #विचार #गोष्टी #मराठीलेखणी #म #मराठी
anamika
मैं धारावाहिक सा किश्तों में प्यार करता हूँ तुम चित्रपट सी कुछ घण्टे में परे कर देती हो #धारावाहिक #चित्रपट #nojotohindi