Find the Latest Status about म्हणून सांगितले from top creators only on Nojoto App. Also find trending photos & videos about, म्हणून सांगितले.
yogesh atmaram ambawale
मी लिहिलेलं पाहिलं पुस्तक तू मला खूप खूप प्रिय राहणार आहेस साहजिकच असणारच कारण नुसतेच एक पुस्तक असे छापले आहे ज्यात माझ्या दोन कविता आहेत. जर फक्त दोन कविता छापल्यावर इतका आनंद झाला तर स्वतःचे एक पुस्तक छापल्यावर किती आनंद होईल शब्दात सांगणे कठीण राहील. तसे तुझ्यासाठी मी title ही जपून ठेवले आहे,"मनातले काही तुमच्या काही माझ्या" ह्या पुस्तकात चारोळी,कविता,लेख असे प्रकार राहणार आहेत,ज्यात सांस्कृतिक,सामाजिक,कौटुंबिक तसेच धार्मिक आणि देशभक्ती वर देखील लेखन केलेलं असेल. सध्या तरी तू फक्त माझी एक कल्पना आहेस जी मी लवकरच प्रत्यक्षात उतरवणार आहे. 【कॅपशन मध्ये वाचावे लेख मोठा आहे】 सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? #प्रियमाझंपुस्तकं नवीन महिना सुरु होत आहे,या महिन्यात आपण पत्रलेखन आणि कविता दोन्ही
सुप्रभात सुप्रभात माझ्या मित्र आणि मैत्रिणीनों कसे आहात? #प्रियमाझंपुस्तकं नवीन महिना सुरु होत आहे,या महिन्यात आपण पत्रलेखन आणि कविता दोन्ही #letters #Collab #YourQuoteAndMine #yqtaai #yolewrimoमराठी
read moreSecret Quotes
अहंकार नाही तर आत्मसम्मान आहेत आता माझ्यात, अहंकार तर पहिला होता जेव्हा सगळे आपले आहेत हे समजत होतो, आयुष्याला घोडा लावणे या शब्दाचे महत्व पण तेव्हाच कळाले, अहंकार तर त्या एका व्यक्तीत होता घमंड नेमका कसला होता हे आज पण मला समजले नाही, आवडी निवडी चा प्रश्न असेल तर बघतोय की मी पण, जिथे आडवा येण्याची वेळ येईल तिथे येईल की वेळ, मूर्ख समजतात दुसऱ्यांना हे आत्ताचे शिकेल लोक आम्ही पण केलेत शिक्षण, काही समजत नाही का आम्हाला, चार सहा उन्हाळे जास्त अनुभव घेतलेत, नुसते उन्हाने नाही काळे पडलो आम्ही, कोण काय आई घालत कोण आईला नवरा बघत कोण बापाच्या नावाला काळीमा भासतं सगळं समजत असत म्हणा, -AS Patil✍️ बहाना आहेत हो हा लांब जाऊन शिकणार का तिकडे पेठा बघत बसणार, धंदे करणार बेस्ट फ्रेंड फोरेवर नावाला आहेत फक्त सगळे लफडी इथेच असतात,बरेच आहोत आम
बहाना आहेत हो हा लांब जाऊन शिकणार का तिकडे पेठा बघत बसणार, धंदे करणार बेस्ट फ्रेंड फोरेवर नावाला आहेत फक्त सगळे लफडी इथेच असतात,बरेच आहोत आम
read moreyogesh atmaram ambawale
खूप दिवसांनी... खूप दिवसांनी ती भेटली, म्हणून एकटक पाहत बसलो. म्हणे,असा का बघतोय मला ? सांगितले तिला, दुरावा सहन होत नाही, म्हणून नजरेत साठवतोय तुला. खूप_दिवसांनी #yourquotetaai #yqtaai #marathiquotes #bestofyqmarathiquotes #WithcollbratingYourQuoteAndMine #मराठीकविता #खूपदिवसांनी खूप दिव
खूप_दिवसांनी #yourquotetaai #yqtaai #marathiquotes #bestofyqmarathiquotes #withcollbratingyourquoteandmine #मराठीकविता #खूपदिवसांनी खूप दिव
read morePriya Tambde
तू आहेस म्हणून मला प्रेमाची जाणीव आहे..., तू आल्यावरच समजलं यार आपल्याला पण भावना आहे .........! तू आहेस म्हणून माझ्या रागातही हसू आहे ..., रुसल्यावर मी मला मनवणारा तूच आहे .........! अस नाही आता म्हणणार की तू आहेस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे..., कारण जगण्याला अर्थ तर मम्मीपप्पांमुळे आहे.., पण खरं खरं सांगू तू आहेस म्हणून तर जगण्यातही खरी मजा आहे......! तू आहेस म्हणून माझ्या कवितेत शब्द आहे.., आणि तुझ्यामुळेच त्या शब्दानांही अर्थ आहे ........! -Prita तू आहेस म्हणून..….
तू आहेस म्हणून..….
read moreakshay deshmukh
बदलत्या युगात परिवर्तनाचे पाऊल पुढे टाकत गेले म्हणून? कारण मी सुंदर साज शृंगार केला म्हणून? कारण मी एकटि घराबाहेर पडते म्हणून? ज्वलनशील पदार्थ फेकूनही मी जिवंत आहे म्हणून? स्वतःच्या लढाईत न्ययाची दाद मागितली म्हणून? नेहमी वर्चस्व लादू पाहणाऱ्या समवेत खांदयाला खांदा भिडवण्याची हिम्मत केली म्हणून? कि माझाच गुन्हा आहे मी मुलगीच्या स्वरूपात जन्म घेतला म्हणून? मी असं काय करू कि माझ्या वरील होणारे अक्षम्य अत्याचार पूर्णपणे नष्ट व्हावे म्हणून??? #कारण मी..... म्हणून??
#कारण मी..... म्हणून??
read morepoonam.....!@
आहात तुम्ही सावरायला म्हणून पडायला आवडत, आहात तुम्ही हसवायला म्हणून रडायला आवडत, आहात तुम्ही समजवायला म्हणून चुकायला आवडत,, माझ्या आयुष्यात आहात तुम्ही म्हणून जगायला आवडत..! तुम्ही आहात म्हणून....!
तुम्ही आहात म्हणून....!
read moresomnath gawade
तू होतीस म्हणून... मनातून तुटलो कितीदा तरी तू सावरायला 'सक्षम' होतीस खचलो जरी परिस्थितीपुढे उभारी द्यायला तू 'प्रेरणा' होतीस अंधार डोळ्यांपुढे असला तरी वाट दाखवण्या तू एक 'उजेड' होतीस घेरले जरी कैक श्वापदांनी तरी लढण्यास बळ देण्या तू 'हत्यार' होतीस ते सुखावले जरी माझे दैन्य पाहून तूच उद्यासाठी माझा 'परीस' होतीस स्वकीयांचे वार झेलून आजही हसत उभा आहे; तू होतीस म्हणून... कवी- सोमचंद्र #तू होतीस म्हणून
#तू होतीस म्हणून
read morePriya Tambde
तू आहेस म्हणून मला प्रेमाची जाणीव आहे..., तू आल्यावरच समजलं यार आपल्याला पण भावना आहे .........! तू आहेस म्हणून माझ्या रागातही हसू आहे ..., रुसल्यावर मी मला मनवणारा तूच आहे .........! अस नाही आता म्हणणार की तू आहेस म्हणून माझ्या जगण्याला अर्थ आहे..., कारण जगण्याला अर्थ तर मम्मीपप्पांमुळे आहे.., पण खरं खरं सांगू तू आहेस म्हणून तर जगण्यातही खरी मजा आहे......! तू आहेस म्हणून माझ्या कवितेत शब्द आहे.., आणि तुझ्यामुळेच त्या शब्दानांही अर्थ आहे ........! -Prita तू आहेस म्हणून......
तू आहेस म्हणून......
read more